'चले जाव' - गांधीजींची तीन भाषणे
Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
'महाराष्ट्र फाउंडेशन'तर्फे दिला जाणारा २०१६ सालच्या साहित्य जीवनगौरव पुरस्कार श्री. अरुण साधू यांना दिला गेला. त्यानिमित्त श्री. आल्हाद गोडबोले यांनी घेतलेली श्री. साधू यांची मुलाखत या वर्षीच्या जानेवारी महिन्यातल्या 'साधना'मध्ये प्रकाशित झाली होती.
अरुण साधू यांची ही कदाचित शेवटची मुलाखत असावी.
श्री. अरुण साधू यांना विनम्र आदरांजली.
साप्ताहिक साधनाचा डॉ नरेन्द्र दाभोळकर यान्च्या स्म्रुतिप्रित्यर्थ अन्क.
https://drive.google.com/file/d/0B-scgv8vyXmNOFB2dUxGRkJxN3Q5Ym9iOUJ6NWF...
विवेकाचा आवाज बुलन्द करु या!