पुण्यात एके ठिकाणी रिसेल फ्लॅट बघायला गेलो. थोडेफार काम बाकी आहे. पण सर्व फ्लॅट मध्ये रहिवासी राहत आहेत.
प्रोसेस दरम्यान समजले की बिल्डरने प्रोजेक्ट फायनान्स SBI कडून घेतलेले आहे.
बिल्डरच्या NOC मध्ये SBI च्या कर्जाबाबत तसा उल्लेख आहे.
पण SBI NOC देत नाही. कारण बिल्डरच्या एका पार्टनरने back out केले आहे.
अशा ठिकाणी फ्लॅट घेणे सेफ राहिल का?
दुसरे,
समजा बिल्डर कर्ज भरू शकला नाही. तर तेथे अगोदरच फ्लॅट घेतलेल्या लोकांवर याचा काय परिणाम होईव?
याबाबत नक्की कसे कायदे आहेत.
फ्लॅट ची किंमत बरीच स्वस्त असल्याने द्विधा मनस्थिती आहे.
जेव्हा मी भारतामध्ये एक नॉन-ऍग्रीकल्चर प्लॉट खरेदी करतो तेव्हा खरोखरच मी सुरक्षित आहे का?
प्लॉट विकत घेत असताना प्लॉट खरेदी किंवा व्यावसायिक खरेदी करणार्या 9 8% लोक असुरक्षित वाटते आणि ते सदर प्लॉट खरेदी करण्याच्या निर्णयाला पुढे ढकलतात.
प्लॉट नॉन-ऍग्रीकल्चर आहे हे खालील गोष्टीतून समजते :
सी बी डी बेलापुर आणि सीवुड दाराव्हे ते उरण हा भाग सध्या भविष्यातील तिसरी मुंबई म्हणुन पाहिला जात आहे.
सध्या या भागात रानमाळ , डोंगर , गावठाण , मालवाहतुकीचे अजस्त्र ट्यान्कर यवंचे दर्शन घडते.
पण भविश्यात खालील कनेक्शन्स अपेक्षित आहेत..
sea link शिवडी ते उरण समुद्र सेतु ... हा पूर्ण झाल्यास भारतातील सर्वात मोठा सेतु असेल.
सीवुड उरण रेल्वेमार्ग / मोनोरेल.?
बॅलापुर ते उरण मोठा सहा पद्री मार्ग
नवे अएर्पोर्ट
सागळे पुर्ण व्हायला २०२० तरी उजाडावे लागेल.
फ्लॅट घ्यायला हा परिसर कसा आहे ?