पराभवाच्या निमित्ताने ! ( भाग २ )
Submitted by दुर्गविहारी on 30 November, 2024 - 13:19
खालील लिंकवर जाऊन सर्वांनी मतदार यादीत आपले नाव चेक करा.
http://103.23.150.75/marathi1/
गेल्यावेळचा मतदारयादीतील घोटाळा पाहता यावेळी सर्वांनी आताच आपले स्वताचे आणि घरच्यांचे नाव या मतदार यादीमध्ये चेक करा आणि नसल्यास वेळीच पावले उचला.
तसेच हि लिंक फेसबूक आणि व्हॉट्सऎप वर शेअर करून सोशलसाईटचा योग्य तो वापर करत जागरूक नागरीक बना.
जय हिंद जय महाराष्ट्र !