Submitted by ऋन्मेऽऽष on 13 September, 2014 - 16:27
खालील लिंकवर जाऊन सर्वांनी मतदार यादीत आपले नाव चेक करा.
http://103.23.150.75/marathi1/
गेल्यावेळचा मतदारयादीतील घोटाळा पाहता यावेळी सर्वांनी आताच आपले स्वताचे आणि घरच्यांचे नाव या मतदार यादीमध्ये चेक करा आणि नसल्यास वेळीच पावले उचला.
तसेच हि लिंक फेसबूक आणि व्हॉट्सऎप वर शेअर करून सोशलसाईटचा योग्य तो वापर करत जागरूक नागरीक बना.
जय हिंद जय महाराष्ट्र !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डन ! आमच्या घरातील सारे मतदार
डन ! आमच्या घरातील सारे मतदार ईन !
सापडत नव्हते.मग नावाची तोडमोड
सापडत नव्हते.मग नावाची तोडमोड केलेले नाव टाकल्यावरच दिसलं.
धन्यवाद लिन्क
धन्यवाद लिन्क दिल्याबद्दल
नावे सध्यातरी दिसत आहेत.
जम्बो, सध्यातरी आहेत म्हणजे
जम्बो, सध्यातरी आहेत म्हणजे नंतर गायबणार नाहीत. गेल्यावेळी लोकांची नावे अगोदरच नव्हती त्यामुळे ती आधीच चेक का नाही केली म्हणत संबंधित हात वर करून मोकळे झाले होते.
नावे दिसत आहेत. >> +1
नावे दिसत आहेत. >> +1
नसेल तर काय करायचे? जावई
नसेल तर काय करायचे? जावई परदेशात आहे १२ आक्टोला परतणार आहे काय करता येईल?
मागे ३० जुनपर्यंत नवीन नाव
मागे ३० जुनपर्यंत नवीन नाव नोंदणी करायची होती तेव्हा मी फॉर्म भरुन, आवश्यक ती कागदपत्र जोडुन फॉर्म सब्मिट केला होता. काल लिंकवर नावाने शोधायचा प्रयत्न केला पण सापडल नाही...
येथे आपले नाव मतदारयादीत चेक
येथे आपले नाव मतदारयादीत चेक करा => केले => यादीत नाव आहे.
मंजू. क्षमस्व, नाव नसल्यास
मंजू. क्षमस्व, नाव नसल्यास काय पावले उचलायला हवीत याची तुर्तास मला कल्पना नाही, येथील जाणकार प्रकाश टाकतीलच.
लहान असताना आमच्या घरातल्या दोघांची नावे अशीच लिस्टमध्ये नव्हती. तेव्हा आमची सारी बिल्डींगच शिवसेनेची होती आणि आमचे घरही. तर ताबडतोब बिल्डींगमधीलच एका सैनिकाच्या कानावर हे घातले, त्यानेच मग पटापट पावले उचलत आपली दोन मते सिक्युर केली होती.
अरे हेच असंच मुलीच्या बाबतीत
अरे हेच असंच मुलीच्या बाबतीत झालं ती १८ ची झाली न त्याच महिन्यात विधानसभेची निवडणूक होती देवेंद्र फडणवीसने कार्ड आणून दिले. जावई व कुटुंबाने पुण्यात आल्यावर नोंदणी केली होती. मुलीचे नाव आहे पण इतरांचे गायब झाले.
धन्यवाद ,,लिंकबद्दल धन्यवाद ,
धन्यवाद ,,लिंकबद्दल धन्यवाद ,
येथे आपले नाव मतदारयादीत चेक
येथे आपले नाव मतदारयादीत चेक करा => केले => यादीत नाव आहे. + लिंकबद्दल धन्यवाद
मी http://thaneelection.in/vo
मी
http://thaneelection.in/voterslip.aspx इथे पहिले
ID Card NO काहिच येत नाहि पण बा किची माहिती नीट येतिये