नमस्कार मंडळींनो , कसे आहात ??? आँ मला ओळखलं नाही म्हणता ?? अर बापरे ... लक्ष असु द्या बाबाजी लक्ष असु द्या .. ही मंडळी काय म्हणतायत त्यांचं त्यांनाच माहीत नाहीये बाबाजी त्यांना माफ करा.. लक्ष असु द्या बाबाजी... अरे आता ओळखलं की नाही??? बरोबर ! रोज झी मराठी वर रात्री ८.३० वाजता तुम्हाला जागेवर खिळ्वुन ठेवणार्या "जुळुन येती रेशीम गाठी " मधला मेघनाचा बाबा सुरेश कुडाळकर. अहो तुम्हाला सांगतो माझ्या हा डायलॉग इतका फेमस झाला की आख्खी सीरीयल सुरुवातीला मीच खेचुन धरली होती. पण कुणाला माझे कौतुक असेल तर शपथ , सर्वांना मी मनोरुग्ण वाटतो.
पाल्याचे नाव - प्रांजल
वय - साडेसात वर्षे
"निसर्गप्रेमी बाप्पा"
![DSC_1162.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u28034/DSC_1162.jpg)
"बाप्पाची किक"
![DSC_1163.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u28034/DSC_1163.jpg)
"निसर्गप्रेमी बाप्पा"
![bal ganesh aarohi k.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u44/bal%20ganesh%20aarohi%20k.jpg)
आरोही कुलकर्णी
वय - साडेचार वर्षे.
गणपतीचे केस काळे नसून मरुन आहेत कारण आमच्याकडच्या बाल गणेशचे केस मरुनच आहेत..
आणि हा आजोबांनी रांगोळीने काढलेला "निसर्गप्रेमी बाप्पा"
![IMG_7218_1.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u44/IMG_7218_1.JPG)
मधुसूदन कुलकर्णी
वय - ८५ फक्त.
"निसर्गप्रेमी बाप्पा"
वय : ६ वर्ष
![](https://lh6.googleusercontent.com/-67u4mmUPl_M/U_8S2NS2rlI/AAAAAAAAPXk/y_eyc_sVbPg/s800/140828165839_0001.jpg)
'मायबोली गणेशोत्सव २०१४', 'रंगात रंगुनी सार्या'
गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.