Submitted by हिम्सकूल on 29 August, 2014 - 06:07
"निसर्गप्रेमी बाप्पा"
आरोही कुलकर्णी
वय - साडेचार वर्षे.
गणपतीचे केस काळे नसून मरुन आहेत कारण आमच्याकडच्या बाल गणेशचे केस मरुनच आहेत..
आणि हा आजोबांनी रांगोळीने काढलेला "निसर्गप्रेमी बाप्पा"
मधुसूदन कुलकर्णी
वय - ८५ फक्त.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोन्ही कलाकृती सुंदर !
दोन्ही कलाकृती सुंदर !
दोन्ही चित्रे मस्त आहेत. ८५
दोन्ही चित्रे मस्त आहेत.
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
८५ वर्षाच्या बाळाला खास अभिनंदन सांगा.
मस्तच हिम्स! आरोही, शाब्बास!
मस्तच हिम्स!
आरोही, शाब्बास! आजोबा _/\_
मस्तच रंगवलंय. शाब्बास
मस्तच रंगवलंय. शाब्बास आरोही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रांगोळीचा बाप्पा लै भारी. __/\__
व्वा, दोन्ही मस्तच
व्वा, दोन्ही मस्तच
दोन्ही बाप्पा लई भारी
दोन्ही बाप्पा लई भारी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दोन्ही मस्त
दोन्ही मस्त
शाब्बास आरोही
शाब्बास आरोही
सुंदर आहेत दोन्ही चित्रे !
सुंदर आहेत दोन्ही चित्रे ! दोघांनाही शाब्बासकी
व्वा! दोन्ही बाप्पा खास आहेत.
व्वा! दोन्ही बाप्पा खास आहेत.
शाब्बास आरोही
शाब्बास आरोही
मस्तच
मस्तच
मस्त! आजोबा आणि छोटी दोघंही
मस्त! आजोबा आणि छोटी दोघंही आर्टिस्ट छान!
मस्त. आजोबा आणि नात दोघेही
मस्त. आजोबा आणि नात दोघेही रंगून गेलेले दिसताहेत.
सुंदर! रंगवलेलं चित्र आणि
सुंदर!
रंगवलेलं चित्र आणि रांगोळी... दोन्ही अप्रतिम !
शाब्बास आरोही ! मधुसूदन
शाब्बास आरोही !
मधुसूदन कुलकर्णी यांचेही मायबोली गणेशोत्सव संयोजक मंडळातर्फे कौतुक व अभिनंदन !
आरोही खूप छान....आजोबा नी नात
आरोही खूप छान....आजोबा नी नात राॅकींग टुगेदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आरोही खूपच मस्त
आरोही खूपच मस्त रंगवलयस.
आजोबांची रांगोळी सुरेख.
दोन्ही कलाकृती अतीव
दोन्ही कलाकृती अतीव सुंदर.
आरोहीला विशेष शाब्बासकी!!!!!!!!!!!!!!
पणजोबा आणि पणतीची कलाकारी
पणजोबा आणि पणतीची कलाकारी मस्तच!
आरोही, छानच.
आरोही, छानच.
झकास!
झकास!
दोन्ही बाप्पा आवडले
दोन्ही बाप्पा आवडले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त ! दोन्ही बाप्पा छान
मस्त ! दोन्ही बाप्पा छान दिसतायेत.
मस्त आरोही आजोबांची कल्पनाही
मस्त आरोही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आजोबांची कल्पनाही भारीच, आजोबाही आपल्याला सोबत करताहेत, लहानग्या नातीला यापेक्षा मोठे प्रोत्साहन नाही ..
धन्यवाद संयोजक मंडळ आभारी
धन्यवाद संयोजक मंडळ आभारी आहे..