Submitted by इंद्रधनुष्य on 29 August, 2014 - 00:36
"निसर्गप्रेमी बाप्पा"
वय : ६ वर्ष
'मायबोली गणेशोत्सव २०१४', 'रंगात रंगुनी सार्या'
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान!
छान!
छान दिसतंय रंगवलेलं चित्र!
छान दिसतंय रंगवलेलं चित्र!
शाब्बास श्रीशैल!
शाब्बास श्रीशैल!
खूप छान रंगवलंय चित्रं.
खूप छान रंगवलंय चित्रं. बाप्पाची गुलाबी सोंड आणि लाल कान फार आवडले. शाब्बास श्रीशैल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास श्रीशैल !
शाब्बास श्रीशैल !
सुंदर !
सुंदर !
वाहवा!
वाहवा!
मस्त रंगवलय.
मस्त रंगवलय.
सुंदर !!!
सुंदर !!!
आरोहीला हा बाप्पा बघितल्यावर
आरोहीला हा बाप्पा बघितल्यावर पडलेला बेसिक प्रश्न.. - ह्या बाप्पाची सोंड वेगळ्या रंगाची कशी??
शाब्बास श्रीशैल!
शाब्बास श्रीशैल!
अरे वा ग्रीन बाप्पा आवडला.
अरे वा ग्रीन बाप्पा आवडला.
शाब्बास श्रीशैल !
शाब्बास श्रीशैल !
गुलाबी सोंड न मुकूटवाला
गुलाबी सोंड न मुकूटवाला बाप्पा लय भारी हाय...शाब्बास श्रीशैल
शाब्बास श्रीशैल
शाब्बास श्रीशैल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रीशैल, खूप छान दिसतोय तुझा
श्रीशैल, खूप छान दिसतोय तुझा बाप्पा. गुलाबी सोंडेमुळे नाक लाल गुलाबी झालेलं बाळ वाटतोय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त श्रीशैल.
मस्त श्रीशैल.
श्रीशैल, मस्त रंगवलं आहेस.
श्रीशैल, मस्त रंगवलं आहेस.
शाब्बास.
अरे वा! मस्त रंगवला आहे. एवढी
अरे वा! मस्त रंगवला आहे. एवढी सगळी बॅकग्राउंड रंगवायचा पेशन्स आहे म्हणजे मानलं पाहिजे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास श्रीशैल ! <<एवढी सगळी
शाब्बास श्रीशैल !
<<एवढी सगळी बॅकग्राउंड रंगवायचा पेशन्स आहे म्हणजे मानलं पाहिजे>> +१
चित्र पाहिल्यावर आधी अगदी हेच आलं होतं मनात.
शाब्बास श्रीशैल
शाब्बास श्रीशैल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त श्रीशैल, हिरव्या रंगाने
मस्त श्रीशैल, हिरव्या रंगाने उठाव आलाय आणि बाप्पाही ईकोफ्रेंडली झालाय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रीशैल, मस्तच रे! संयोजक,
श्रीशैल, मस्तच रे!
संयोजक, सर्टीफिकेट भारी आहे.
श्रीशैल, हा बाप्पा खुप छान
श्रीशैल, हा बाप्पा खुप छान आहे.. गुलाबी सोन्डेचा नि लाल कानांचा....!
शाब्बास श्रीशैल!!!
शाब्बास श्रीशैल!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद मंडळी संयोजकांचे
धन्यवाद मंडळी
संयोजकांचे खास आभार.. रंगात रंगुनी सार्या उपक्रमात श्रीशैल आनंदाने सहभागी झाला. काल त्याने बाप्पाची किक चितारण्याचा प्रयत्न केला.
श्रीशैल, खाली नीलूमावशीसारखी
श्रीशैल, खाली नीलूमावशीसारखी सही करायची तेवढी राहिली तुझी.
चित्र A1 आलय.
चित्रं पण छान काढलंय
चित्रं पण छान काढलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तं रंगकाम नी मस्तं चित्रं
मस्तं रंगकाम नी मस्तं चित्रं पण. खूपच छान.
सोल्लिड !
सोल्लिड !
Pages