चित्रकला
ऑइल पेस्टल ड्रॉईंग
उगाच पायांना दोष देण्यात अर्थ नाही.. रस्ते सुंदर असतील तर पाऊल पुढे पडतातच..
.
https://www.instagram.com/crafting_around28/
पेन्सिल स्केचेस
माझ्या ९ वर्षाच्या मुलीने व्हिडिओ बघून काढलेले काही पेन्सिल स्केचेस
१.
२.
३.
४.
पुलदैवत!!
हसवता हसवता हळुवारपणे वास्तवाची जाणीव करून देणारा अन् डोळ्यांच्या कडा ओला करणारा हा असामी!!!
खरंतर त्यांच्या चित्राखाली काही लिहीण्याची गरज नाही पण ‘पुलदैवत’ हा शब्द मला प्रचंड आवडला.
मराठी शब्दकोशात नसलेला पण समस्त मराठी माणसांच्या मनातील भावना सांगणारा हा शब्द!!!
मला मिळेलेली पहिली ट्रॉफी - जी माझी नव्हतीच !!
मला मिळेलेली पहिली ट्रॉफी
टीव्ही वर ‘हवा येऊ द्या’ मध्ये डॉ. नीलेश साबळे नेहमी एक प्रश्न विचारतो.
‘आयुष्यातले तुम्ही मिळविलेले पहिली ट्रॉफी, पहिले बक्षीस कुठले? कधी मिळाले होते? आठवते का? आम्हाला ऐकायला आवडेल’!
अर्थात आपल्या सारख्या सामान्य माणसाला कुणी असले प्रश्न विचारीत नाहीत. ते फक्त सेलेब्रिटीज ना विचारले जातात. पण म्हणून काय आपण आपल्या आयुष्यातील स्मृति अशाच गाडून टाकायच्या का?
मला पण एक बक्षीस, एक ट्रॉफी मिळाली होती. खरं ती ट्रॉफी माझ्यासाठी नव्हतीच. पण तो प्रसंग माझ्यासाठी अविस्मरणीय होता.
आशाताई!!!
रेखाचित्र!!
माउंट रेनियर ..
काही वर्षांपूर्वी माउंट रेइनेर नॅशनल पार्क ला जात असताना एके ठिकाणी थोडा वेळ थांबलो होतो. तेव्हा इकडचे तिकडचे फोटो काढताना घेतलेला हा फोटो. काल पर्वा जुने अल्बम पाहताना पुन्हा नजरेस पडला. त्यावरून केलेलं चित्र.
पेपर : winsor & newton प्रोफेशनल वॉटरकलर पेपर, कोल्ड प्रेस्ड ३०० ग्रॅम्स
रंग : सेनेलायर फ्रेंच आर्टिस्ट वॉटरकलर्स
ब्रश: सिंथेटिक