कन्याकुमारी

त्रिवेंद्रम - कन्याकुमारी - रामेश्वरम - मदुराई

Submitted by माऊमैया on 9 October, 2021 - 12:59

नमस्कार माबोकरांनो....

आम्ही कुटुंबीय , फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्रिवेंद्रम - कन्याकुमारी - रामेश्वरम - मदुराई, अशी ट्रिप करणार आहोत. पनवेल किंवा मुंबईहून ट्रेनने निघून त्रिवेंद्रम आणि मग पुढे फिरत फिरत प्रवास. मदुराईहून परतीचा प्रवास.

सध्या एक- दोन ट्रॅव्हल एजंटकडून प्लॅन मिळाले आहेत. ते फायनल करण्यापूर्वी आपणच हॉटेल बुकिंग करावी, असाही विचार चालू आहे. आम्ही एकूण १६ प्रौढ आणि १२ वर्षाखालील ५ मुले, असे २१ जण आहोत.
तिथे फिरण्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलर बुक करावी लागेल. त्याचे एकूण भाडे ४२,०००/- सांगितले आहे.

विषय: 

कन्याकुमारी ते पुणे सायकलिंग इच्छुक

Submitted by jadhavmilind26 on 10 October, 2016 - 10:56

मी कन्याकुमारी ते पुणे सायकलिंगसाठी पार्टनर शोधत आहे. साधारण 12 ते 13 दिवसांचा प्रवास आहे.
कोणीही जर इच्छुक असेल तर कळवावे !!!!☺

विषय: 
प्रांत/गाव: 

कन्याकुमारी आणि केरळ

Submitted by Srd on 7 November, 2013 - 08:56

भाग (१)
कालडी मठ फोटो

आपल्या भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण 15जानेवारी २०१० मध्ये झाले होते.
ते पाहाण्यासाठी मी कन्याकुमारीला गेलो होतो.
त्यावेळी केरळही थोडे
पाहिले होते.येथे मी माझे अनुभव देत आहे. आता केरळचा सिझनही सुरू झाला आहे. माझ्या या सहलीत मुन्नार,थेक्कडी आणि बैकवॉटर्स बोटिंग नाही . Sad

डिसेंबर नवीन आलेल्या कैलेंडरच्या मागच्या पानांवरची माहिती
वाचतांना 'भारतातून दिसणारे कंकणाकृती सूर्यग्रहण' कडे लक्ष गेले.अगोदर जूलै महिन्यात उत्तर भारतातून खग्रास ग्रहण दिसले होते

विषय: 
Subscribe to RSS - कन्याकुमारी