उपयुक्त संगणक प्रणाली

macOS आणि iOS-1 (Change Folder Icon)

Submitted by हरिहर. on 14 June, 2018 - 03:08

बरेच दिवस मी macOS (iMac आणि MacBook) आणि iOS (iPad आणि iPhone) विषयी मला माहित असलेली माहिती देण्यासाठी एक सदर सुरु करावे म्हणत होतो. यात काही टिप्स असतील, ट्रबलशुटींग असेल किंवा मला आवडलेली काही ॲप असतील. किंवा ॲप्पलविषयीच्या नव्या बातम्याही असतील. सगळ्याच गोष्टी या कामासाठी ऊपयोगी असतिलच असे नाही. काही काही गोष्टी 'जरा गम्मत' म्हणूनही असतील. पण प्रश्न होता भाषेचा. ईंग्रजीत तर लिहायचे नाही आणि मराठीत लिहायचे तर ईंग्रजी शब्दांना पर्याय सापडत नाही. म्हणजे निदान मला माहित नाहीत. मग ठरवले जमेल तसे लिहावे, सुचतील ते शब्द वापरावे. हळूहळू सफाई येत जाईल लिखाणात. तोवर ॲडजस्ट करा.

मशीन लर्निंग वापरून मराठी भाषेचा अभ्यास

Submitted by shantanuo on 10 June, 2018 - 04:47

फक्त चार / पाच ओळींचा कोड लिहून आपण मराठी भाषेतील संबंधित तसेच विरुद्धार्थी शब्द शोधू शकतो. उदाहरण म्हणून मी "संगीत" हा शब्द दिल्यावर मॉडेलने "कला" , "कविता", "नाटक" , "महाराष्टर", " "भारत" असे शब्द दिले.

https://ic.pics.livejournal.com/shantanuo/56336/1952/1952_900.png

आता यात काय मोठे दिवे लावले? असा प्रश्न साहजिकच आहे. तसेच संगीताचा युद्धाशी आणि कंपनीशी कसा संबंध ते स्पष्ट करा असा उपरोधही अपेक्षित आहे. त्याचे उत्तरः

शब्दखुणा: 

डिजिटल भारतासाठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन

Submitted by अभिकल्प on 28 January, 2018 - 11:23

गेल्या ५००० वर्षात माणसानी जेवढी वैज्ञानिक-तंत्रज्ञानविषयक प्रगती केली त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या ५०० वर्षात केली. जेवढी प्रगती गेल्या ५०० वर्षात केली त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या ५० वर्षात केली. माणसाच्या प्रगतीचा हा वेग दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जगाच्या ७ अब्ज लोकसंख्येपैकी ३ अब्ज लोक इंटरनेट वापरतात, ६ अब्ज लोक मोबाईल फोन वापरतात (त्यात १ अब्ज भारतीय मोबाईल धारक आहेत) आणि ३ अब्ज लोक ईमेल वापरतात. जगात १ अब्ज वेबसाईट्स, २ अब्ज संगणक आणि ४० लाख पेक्षा जास्त मोबाईल ऍप्स आहेत.

मायबोलीचेही अॅप असावे का???

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 12 September, 2017 - 15:14

कोणे एके काळी केवळ श्रीमंतांची मक्तेदारी असलेला मोबाईल फोन आज अगदी सर्वसामान्य जनतेच्या हातात येऊन स्थिरावला आहे. या बदलासोबतच मोबाईलचे रुपडे आणि त्याची काम करण्याची क्षमता या दोन्हींमध्ये आमुलाग्र बदल घडला आहे.

युजर एक्सपीरिअन्स डिजाईन मधलं करिअर याविषयी मुलाखत

Submitted by अभिकल्प on 9 September, 2017 - 12:52

युजर एक्सपीरिअन्स डिजाईन मधलं करिअर याविषयी माझी मुलाखत नुकतीच रेडिओवर प्रसारित झाली. मुलाखतीचं रेकॉर्डिंग पुढील दुव्यावर ऐकता येईल. हे रेकॉर्डिंग नंतर अनेक महाविद्यालयात ऐकल्या-चर्चिल्या गेलं ही अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब! या मुलाखतीद्वारे तरुणांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळावी हीच इच्छा.
https://youtu.be/ikqrnE7KrZM

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स - भाग 1 ते ३

Submitted by व्यत्यय on 15 August, 2017 - 00:12

खूप दिवसांपासून या विषयावर लिहायचं मनात होतं पण विचारांत सुसूत्रता नव्हती. शेवटी आज लिहायचंच असं ठरवलं. लिखाणातील विस्कळीतपणा माफ कराल अशी आशा आहे. नवीन भाग फार लहान होत असल्याने अश्विनी यांच्या सूचनेनुसार मी पुढचे भाग इथेच वाढवत आहे.

आंतरजालाची तटस्थता - U.S.A. - १२ जुलै २०१७

Submitted by अभि_नव on 12 July, 2017 - 08:43

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

#NetNeutrality allowed me to invent the web without having to ask for permission. Let's keep the internet open!
- Tim Berners-Lee

नवीन उपयुक्त कल्पना सुचवण्याबद्दल विनंती

Submitted by यक्ष on 10 June, 2017 - 13:12

माझ्या पुतण्याने (FE-IT) मोबाइल अँप वापरून छोट्या छोट्या वस्तु (जसे की वयस्क लोकांसाठी सोयीचे होइल जसे कि चष्म्याचा डबा सापडणे) शोधण्याचा प्रयोग केला आहे (अजून development सुरू आहे).

उद्देश हा की त्याने ह्या विद्यार्जनाच्या काळाचा सर्वान्ना उपयुक्त अशा छोट्याशा का होइना पण कामात येइल अशा गोष्टींचा शोध लावण्याच्या दिशेने प्रयत्न करावा.

ह्यासंदर्भात आपणा सगळ्यांन्ना नवीन उपयुक्त कल्पना सुचवण्याबद्दल मनःपूर्वक विनंती

धन्यवाद!

चौकशी: डेस्कटॉप कसा असेंबल करावा?

Submitted by नानाकळा on 24 May, 2017 - 16:39

नवीन डेस्कटॉप पीसी घ्यायचा आहे. जीएसटीमुळे दर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे जरा घाई करतो आहे.

माझा जाणकारांना प्रश्न आहे की डेस्कटॉप असेम्बल करतांना काय काळजी घ्यावी, कसा करावा, कोणते कॉम्पोनंट्स कोणासोबत कसे मॅच होतात, ओवरक्लॉक काय असते, करणे योग्य असते का, असेल तर कसे करायचे वगैरे डिटेल नर्ड जीक प्रश्न आहेत.

तारुण्यात (म्हणजे अगदी कालपरवा हो) ह्या गोष्टी बर्‍याच केल्या आहेत, पण आताशा इतर अनेक उपद्व्यापामुळे (संसार हो, संसारच) टेक्नॉलॉजीची नाळ तुटली आहे. बाजारात आता नवीन काय व इतरांच्या तुलनेत कोणते कसे चांगले, कसे वाईट हे मला माहित नाही.

मोबाईल अ‍ॅप्स

Submitted by webmaster on 14 May, 2017 - 13:30

वेगवेगळ्या मोबाईल अ‍ॅप्सच्या माहितीसाठी , त्यांचा वापर आणि अभिप्रायासाठीचं हितगुज

मोबाईल संबंधी इतर ग्रूप : मोबाईलचे तंत्र आणि मंत्र

Pages

Subscribe to RSS - उपयुक्त संगणक प्रणाली