युजर एक्सपीरिअन्स डिजाईन मधलं करिअर याविषयी मुलाखत

Submitted by अभिकल्प on 9 September, 2017 - 12:52

युजर एक्सपीरिअन्स डिजाईन मधलं करिअर याविषयी माझी मुलाखत नुकतीच रेडिओवर प्रसारित झाली. मुलाखतीचं रेकॉर्डिंग पुढील दुव्यावर ऐकता येईल. हे रेकॉर्डिंग नंतर अनेक महाविद्यालयात ऐकल्या-चर्चिल्या गेलं ही अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब! या मुलाखतीद्वारे तरुणांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळावी हीच इच्छा.
https://youtu.be/ikqrnE7KrZM

Group content visibility: 
Use group defaults

मुलाखत छानच.
खुप छान मार्गदर्शन केलय आपण.>+१

वाह! छान
खुपच मदत झालि तुमच्या मुलाखत मुळे