Submitted by स्वाती_आंबोळे on 5 February, 2024 - 09:11
ललित कला केंद्रातील विद्यार्थी सादर करत असलेलं एक नाटक हिंदू देवदेवतांचा अपमान करत असल्याचं कारण देऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलं. नाटकाशी संबंधित असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना अटक करण्यात आलं.
सोशल मीडिआवरच्या पोस्ट्स वाचून मला इतकंच कळलं.
मला खालील प्रश्न पडले, कोणाला यासंदर्भात माहिती असेल तर कृपया सांगा:
त्या नाटकात नक्की अपमानास्पद असं काय होतं?
या प्रसंगी मारहाण झाली का? कोणी सुरू केली?
अटक कोणत्या कायद्याखाली झाली?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण ती सिगारेट पिते हे सुद्धा
पण ती सिगारेट पिते हे सुद्धा चूकच आहे >> हो, हे चूकच आहे. सिगरेट पीत नाहीत, ओढतात किंवा फुंकतात.
ओके हपा बदल केला आहे.
ओके हपा बदल केला आहे.
त्या मुलांनी सुद्धा सारासार विचार करून योग्य तो बदल घडवावा अशी अपेक्षा आहे. यात वाहवत जाऊ नये..
कर्करोग महत्त्वाचा नाही का?
कर्करोग महत्त्वाचा नाही का?
त्याबद्दल सामाजिक भान राखले नाही तरी चालते का?
शेजारच्या मुलीला (किंवा मुलगाही चालेल) सिगारेट पिताना काकांनी पाहिले आणि तिला म्हटले नको पिऊ बाळ त्याने कॅन्सर होतो..
त्यावर ती बोलणार मी सज्ञान आहे....
माय लाईफ माय चॉईस....
व्हाई शूल्ड बॉईज हवे ऑल द फन...
ओके! तिने म्हटलेले हे सारे बरोबरच आहे.. मान्य!
पण ती सिगारेट पिते ओढते हे सुद्धा चूकच आहे हे मान्य करायला इतके अवघड आहे का? >>
या आख्ख्या प्रतिसादाचे प्रयोजनच समजले नाही. हे म्हणजे "बाळा रोज सकाळी दात घासून तोंड स्वच्छ धूत जा" असे म्हटले कि बाळाने बोबडे बोबडे बोलत
" बाबा बाबा दात शकालीच का घाशायचे? तोंदच का धुवायचे? धुंगन महत्त्वाचे नाही का? ते का नाही धुवायचे?" असे विचारल्यासारखे वाटतेय.
अरे बाळा दात घास म्हटले म्हणजे इतर सगळे अवयव धुवू नको असे नसते रे ते सोन्या.
ज्यांना समजायचे त्यांना समजले असावे.
या आख्ख्या प्रतिसादाचे
या आख्ख्या प्रतिसादाचे प्रयोजनच समजले नाही.
>>>>>
हो, तुमची पुढची पोस्ट वाचून ते कळले की तुम्हाला समजले नाही.
काही हरकत नाही.
(No subject)
राईट इन्लिनेशन, या घटनेत
राईट इन्कलाईन्ड लोक्स, या घटनेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच वाटतो का? (राईट विंगर्सचे उत्तर ठाऊक असल्याने त्यांना मेन्शन केलेले नाही. इतरांचेही स्वागत)
https://www.lokmat.com/international/why-human-life-is-getting-shorter-t...
अरेच्चा. रूनमेश तुम्हीच तर
अरेच्चा. रूनमेश तुम्हीच तर अनिमल मध्ये कसे वाईट पात्र दाखवले आहे, तो जे करतो ते वाईट आहे असेच दाखवले आहे वैगरे बोलत होता. आता अचानक स्मोकिंग करताना दाखवले म्हणजे स्मोकिंगचे समर्थन हा निष्कर्ष कुठून काढला बुवा.... तुम्ही बघितले आहे का नाटक ?
स्मोकींग करताना पाटी दाखवणे
(अवांतर काढून टाकले.)
अरेच्चा. रूनमेश तुम्हीच तर
अरेच्चा. रूनमेश तुम्हीच तर अनिमल मध्ये कसे वाईट पात्र दाखवले आहे, तो जे करतो ते वाईट आहे असेच दाखवले आहे वैगरे बोलत होता.
>>>>>>
कुठे लिहिले मी हे अॅनिमल न बघता
तुम्ही काहीतरी गल्लत करत आहात,
मी नेमके याच्या उलट लिहिले होते की त्यात हिरोईजम म्हणून हे आले असेल तर वाईट गोष्टींचे उदात्तीकरण होते.
(हवे तर पोस्ट शोधून देतो, अन्यथा तुम्हीच पुन्हा एकदा चेक करा)
आता अचानक स्मोकिंग करताना दाखवले म्हणजे स्मोकिंगचे समर्थन हा निष्कर्ष कुठून काढला बुवा.... तुम्ही बघितले आहे का नाटक ?
>>>>>
राम सीता पात्र करताना दाखवले आहेत हे चुकीचा संदेश जाण्यास पुरेसे आहे.
बाकी नाटक तर न बघताच पहिल्या दिवशी पासून लोकं ईथे सुरू झालेत.'पहिल्या पानावर माझी पोस्ट वाचा. उलट मीच सर्वांना घाईत व्यक्त होऊ नका म्हणून सल्ला देत होतो
अमा, तुम्ही दिलेली लिंक
अमा, तुम्ही दिलेली लिंक रेटिंग बद्दल आहे - ते लहान मुलांना फिल्म दाखवण्यात यावी की नको, की पालकांच्या परवानगी सह इत्यादी. सेन्सॉर करण्याबाबत नाही. इथे सगळे प्रेक्षक जर विद्यार्थी असतील तर सज्ञान होते. इथे smoking दाखवणे बरोबर की चूक प्रश्नच उद्भवत नाही. सज्ञान लोकांसमोर smoking सेन्सॉर करणे किंवा पाट्या लावणे गरजेचे आहे असे वाटत नाही.
सज्ञान लोकांसमोर smoking
सज्ञान लोकांसमोर smoking सेन्सॉर करणे किंवा पाट्या लावणे गरजेचे आहे असे वाटत नाही.
>>>>>
म्हणजे जो चित्रपट फक्त प्रौढांसाठी आहे त्यात अशी पाटी नसते का?
कोणी कन्फर्म कराल का हे प्लीज..
नाही बुवा, माझी गल्लत झाली
नाही बुवा, माझी गल्लत झाली असेल, पोस्ट शोधत बसत नाही.
राम सीता पात्र करताना दाखवले आहेत हे चुकीचा संदेश जाण्यास पुरेसे आहे.
>>>> आजिबात पटले नाही. हा अगदी बालिश दृष्टिकोन आहे.
म्हणजे जो चित्रपट फक्त
म्हणजे जो चित्रपट फक्त प्रौढांसाठी आहे त्यात अशी पाटी नसते का?
>>>सिनेमा थिएटर मध्ये तर असतेच. मी माझे मत सांगितले, की गरज नाही अश्या नियमाची.
नाही बुवा, माझी गल्लत झाली
नाही बुवा, माझी गल्लत झाली असेल, पोस्ट शोधत बसत नाही.
>>>>>
काही हरकत नाही.
मी शोधून आणतो पोस्ट. विषय अर्धवट राहिला की ईथे वाचून अजून कोणीतरी कुठेतरी मला अरे तू हे अमुक तमुक लिहिलेले म्हणत यायचा :).
ही बघा एक चिकवावरची पोस्ट या मुद्द्यावरची
------- सायको क्रुएल पर्सनची स्टोरी सांगण्यात गैर नाही. पण जर पब्लिक त्याच्या सीनला टाळ्या शिट्ट्या वाजवत असतील तर तो स्टोरी टेलरचाच दोष झाला. त्याचे कॅरेक्टर तसेच ग्लॅमराईज केल्याशिवाय टाळ्या शिट्ट्या येणे शक्य नाही.
Submitted by ऋन्मेऽऽष on 28 January, 2024 - 00:48
इथे सगळे प्रेक्षक जर
इथे सगळे प्रेक्षक जर विद्यार्थी असतील तर सज्ञान होते. इथे smoking दाखवणे बरोबर की चूक प्रश्नच उद्भवत नाही. सज्ञान लोकांसमोर smoking सेन्सॉर करणे किंवा पाट्या लावणे गरजेचे आहे असे वाटत नाही. >>> +1
एकदम स्ट्रैक झालं. हे तुम्ही
एकदम स्ट्रैक झालं. हे तुम्ही कबीर सिंह बद्दल लिहिले असणार जे मला आठवत आहे ते
सिनेमा थिएटर मध्ये तर असतेच.
सिनेमा थिएटर मध्ये तर असतेच. मी माझे मत सांगितले, की गरज नाही अश्या नियमाची.
>>>>>
ईथे वैयक्तिक मताचा प्रश्नच येत नाही.
असा कायदा आहे तर पाळणे बंधनकारक.
आणि आता कायदा केलाय तर याचा अर्थ तशीच गरज आहे असा विचार त्यामागे केला असेल ना..
प्रौढांना जर ईतकी समज असती की व्यसने वाईट तर सिगारेट कोणी पितच नसते.
असो, पण बरे आहे की कायदा आहे, सेन्सॉर बोर्ड आहे, अन्यथा आपल्या कलाकृतीतून आपण काही चुकीचा संदेश तर देत नाही ना हे कधीच तपासले गेले नसते. जो तो आपल्या वैयक्तिक मतानुसार आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपून मोकळा झाला असता.
एकदम स्ट्रैक झालं. हे तुम्ही
एकदम स्ट्रैक झालं. हे तुम्ही कबीर सिंह बद्दल लिहिले असणार जे मला आठवत आहे ते Happy
>>>>>
हो, ते तर स्वतंत्र्य धाग्यात लिहिले आहे. रिक्षा फिरवतो. पुर्ण वाचा. आवर्जून वाचा.
https://www.maayboli.com/node/79474
दोन्ही उदाहरणांनी मुद्दा क्लीअर झाला.
तुम्हीच वाचा सर. डबल स्टँडर्ड
तुम्हीच वाचा सर. डबल स्टँडर्ड वाटत आहेत.
छे, एवढा अख्खा धागा आहे.
छे, एवढा अख्खा धागा आहे. मुद्दा एकच आहे.
तुम्ही काय दाखवता, कसे दाखवता, आणि तुमचा हेतू काय आहे मॅटर करते.
मध्यंतरी ओह माय गॉड आणि पीके वगैरे चित्रपट आलेले. त्यावरही बरेच टिका झाली होती. आमचेच देव का वगैरे मुद्दे तेव्हाही निघाले होते. तेव्हा मी त्या चित्रपटांना सपोर्टच केला होता. आजही आवडीने पुन्हा पुन्हा ते पिक्चर बघतो. कारण त्यामागे अंधश्रद्धा निर्मुलनाचा स्तुत्य हेतू होता. ईथे तसेही काही दिसत नाहीये. नुसते टिंगल म्हणून केले आहे का हे. नाटक कुठे बघायला मिळेल ते असे वाटत नाही. कारण ते फक्त त्यांच्यापुरतेच होते.
तुम्ही न बघताच कसे निष्कर्ष
तुम्ही न बघताच कसे निष्कर्ष काढताय. तुम्हाला तर कुठे हेतू माहिती आहे ?
ईथे वैयक्तिक मताचा प्रश्नच
ईथे वैयक्तिक मताचा प्रश्नच येत नाही.
असा कायदा आहे तर पाळणे बंधनकारक.
>>> Adult सर्टिफिकेट असणाऱ्या सिनेमाला हा कायदा आहे का हे अजून इथे establish झाले नाहीये.
पहिल्या पानावरची माझी पहिलीच
पहिल्या पानावरची माझी पहिलीच पोस्ट दाखवतो
>>>>
लोकंहो नाटकाचा व्हिडिओ बघा आणि मगच कोणा एकाची बाजू घ्या. काय झाले ते जाणून न घेता, किंवा उडत्या बातम्यावर विश्वास ठेवून घाईत व्यक्त होऊ नका.
कदाचित भावना दुखवायचा खोडसाळपणा मुद्दाम सुद्धा केला असेल.. त्यामुळे नक्की हेतू काय होता हे सुद्धा माहीत करून घ्या.
नाहीतर तिथे झोडपणारे आणि आपल्यात फरक काय उरला....
Submitted by ऋन्मेऽऽष on 5 February, 2024 - 20:24
>>>>
कुठलाही निष्कर्श घाईत काढत नाहीये.
आताही मतच मांडतोय. जाणून घेत आहे.
सज्ञान लोकांसमोर smoking
सज्ञान लोकांसमोर smoking सेन्सॉर करणे किंवा पाट्या लावणे गरजेचे आहे असे वाटत नाही.>> COTPA prohibits advertising, promotion and sponsorship of tobacco and alcohol in television and cinema. “Filmmakers have to justify if they have to put any smoking scene before the government panel. हे फिल्म साठी आहे. कॉलेजातील प्ले साठी काही गाइड लाइन्स नसाव्यात. पण हे लोक पुढे जाउन नाटके सिनेमे च लिहिणार . कि तिथे पण अव्य स्वा.
स्मोकिन्ग ओफ हाय टार हाय टोबाको बीडिज इज हार्म्फुल फॉर एनि वुमन. एस्प चाइल्ड बेअरिन्ग एज. २०२३ मध्ये हे माहीत पाहिजे. भोळे ला तरी. अर्धा तरी मार्क काटावा.
https://cbfcindia.gov.in/cbfcAdmin/guidelines.php
हा नियम पटला नाही. आणि
हा नियम पटला नाही. आणि एन्फॉर्स होतो असेही वाटत नाही. कोणत्या सिनला काय गरजेचे हे subjective आहे. कोणते panel हे कसे ठरवणार ?
Smoking harmful आहे ह्याबाबत माझा आक्षेप नाही, ते आहेच. लहान मुलांना बघता यावा की नाही रेटिंग देणे योग्य. सिनेमाच्या सुरुवातीला warning देणे सुद्धा योग्य. त्यापलीकडे जाऊन प्रौढांना काय दाखवावे काय नाही हे ठरवणे, मोठ्या अक्षरात पट्ट्या दाखवणे हे चूक वाटते.
त्यापलीकडे जाऊन प्रौढांना काय
त्यापलीकडे जाऊन प्रौढांना काय दाखवावे काय नाही हे ठरवणे, मोठ्या अक्षरात पट्ट्या दाखवणे हे चूक वाटते.>> > तुमचेच बरोबर असावे. फुलासारखी मने असलेल्या सज्ञान विद्यार्थ्यांनी बस वलेला उत्तम प्रकार चा प्ले. त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. सर्व फर्स्ट क्लासात पास होवोत. बिड्या फुंकायच्या कि नाही ह्याचे अभिव्य क्ती स्वातंत्र्य आहेच की प्रत्येकीला. भोळे सरांना प्रमोशन मिळो जामीन मिळो.
आमच्या कॉलेजमध्ये रात्री
आमच्या कॉलेजमध्ये रात्री अभ्यासाला परवानगी होती. पण सिगारेट प्यायला नव्हती. पण कॉलेजमध्ये कुठे नो स्मोकिंग अशी पाटी लावली नव्हती. धूम्रपान आरोग्यास हानीकारक अशी पाटीही नव्हती. तर अभ्यसाला येणारी काही मुले रात्रीचे सिगारेट फुंकायचे. आम्हाला कोणी पाटी लावून काही सांगायची गरज नाही असे त्यांना वाटायचे. कारण ते सज्ञान होते. अज्ञानात सुख असते असे म्हणतात. ते सज्ञानात सुख मिळवायचे.
सिगारेटच्या पाकिटावर वैधानिक
सिगारेटच्या पाकिटावर वैधानिक इशारा छापणे ही त्या वेळच्या कर्करोग विरोधी जागृती अभियान कि काय , त्या सदस्यांची सरकारला सूचना होती. सुषमा स्वराज यांनी त्याचे एक्स्टेन्शन केले. सिगारेटची दृश्ये दाखवूच नका असे कुणाचेही म्हणणे नव्हते. मी या विषयावर थांबतो. कॉमी तुम्हालाही थांबावेसे वाटत असेलच. वडाची साल पिंपळाला लावून यावर चर्चा करा या सापळ्यात सापडू नये.
सिगारेटची दृश्ये दाखवूच नका
सिगारेटची दृश्ये दाखवूच नका असे कुणाचेही म्हणणे नव्हते.
>>>
इथे सुद्धा कोणाचे तसे म्हणणे नसावे.
मूळ मुद्दा सामाजिक जबाबदारीचे भान हाच आहे.
पण आम्हाला हक्क हवेत. त्यासोबत येणारी जबाबदारी नको आहे.
एका धार्मिक मालिकेत पार्वतीचे
एका धार्मिक मालिकेत पार्वतीचे काम करणार्या अभिनेत्रीच्या सुरस आणि चमत्कारिक कथा सोशल मिडीयात येत होत्या. टिव्ही बघत नसल्याने तिकडे दाखवल्या कि नाही माहिती नाही. चांगलाच गहजब होऊनही कुणाच्याही भावना द्खावल्या नाहीत कारण तिच्या घरचे एका विशिष्ट पक्षाशी संबंधित आहेत.
आता तर ती बोल्ड फोटोज पोस्ट करत असते. अशा सोयीच्या भावना दुखावण्याची उदाहरणे अनेक देता येईल. इथे एव्हढे पुरे.
Pages