भारतात चित्रपट चालण्याची अनेक कारणे आहेत.
त्यामधे ७० च्या दशकात संवादफेक आणि संवाद लेखन या कारणाची भर पडली. तसेच भावनेला हात घालणारे / हाय व्होल्टेज ड्रामा असलेले काळजीपूर्वक लिहीलेले सीन्स यांचीही भर पडली. कित्येकदा असा सीन क्रमाक्रमाने नाट्य खुलवत नेतो, व्होल्टेज वाढतं तसं काळजाचे ठोके वाढू लागतात आणि यावर वरताण म्हणून एखादा खंग्री डायलॉग येतो (खंग्री शब्द माबोवरूनच उचलला आहे).
बेदरकार नजर, शांत पण करारी चेहरा, थंड डोळ्यातून धुमसणारी आग, सिगारेटचं थोटुक चघळत हात न लावता ते फूक मारून फेकण्यात दिसलेली बेफिकिरी आणि त्या सुप्रसिद्ध आवाजात येणारा हा अजरामर डायलॉग
तुम लोग मुझे वहां ढूंढ रहे थे, और मै तुम्हारा यहा पर इंतजार कर रहा था..
या संवादाच्या मागे हप्ता मागणारे, त्यांची दहशत, मधेच शशीकपूरचे नोकरी न मिळण्याचे सीन्स (ज्यामुळे प्रेक्षक आपलेच विश्व पडद्यावर दिसतेय म्हणून हरखून जातो) , त्याबद्दलचा असंतोष आणि त्या असंतोषाला वाचा फोडत नायक म्हणतो..
"रहीम चाचा, पिछले पचास सालों मे जो नही हुआ , वो अब होने जा रहा है.
अगले हप्ते फिर एक कुली हप्ता देने से इन्कार करने वाला है "
सलीम जावेद चे हे जळजळीत संवाद. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे पहिलं वाक्य जिथे सोडलंय त्यावर गझलेच्या नियमाप्रमाणे पहिल्या ओळीचा कल्पनाविस्तार किंवा विरोधाभास किंवा धक्कातंत्र असायचे. ही शैली जावेदची. लाह्या फुटावेत तसे संवाद निखार्यांवर तडतडायचे. नाट्य फुलवायचं काम सलीमचं.
नुसते असे संवाद लिहून जमायचं नाही.
त्या डायलॉगची डिलीव्हरी करण्यासाठी बेदरकार नजर, दमदार आवाज, खर्जातला स्वर आणि श्वासावरचं कमालीचं नियंत्रण असलेला ताकदीचा अभिनेता लागायचा.
अशा संवादांसाठी अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांना पर्यायच नव्हता.
शेरोशायरी, उच्च अभिरूची असलेली भाषा आणि अमिताभ , शत्रू सारखीच संवादफेक पण काव्यात्म संवादफेक म्हणून जानी राजकुमारची लोकपियता सुद्धा बुलंदीला होती. राजकुमार कधीच क्रमांक एकला नव्हता किंवा कधीच पिछाडीलाही नव्हता. तो राजकुमारच होता. त्याच्या संवादफेकीसाठी सिनेमे गाजलेले आहेत.
"चिनाय सेठ जिनके अपने घर शीशे के होते है, वो दूसरों के घरों पर पत्थर फेका नही करते"
किंवा
अगदी हळुवार प्रेमिक बनून
" आपके पैर देखें , हसीन है, इन्हे जमीन पर मत उतारियेगा, मैले हो जायेंगे"
संवादफेक ही कला आहे हे फिल्म इंडस्ट्रीला शिकवणारे आद्य संवादफेकर म्हणजे दिलीप कुमार.
"कौन कंबख्त बर्दाश्त करने के लिये पिता है "
https://www.youtube.com/watch?v=Lf2Gc14434U&t=408s
मराठी चित्रपटांमधे निळू फुले यांच्या संवादफेकीला तोड नाही.
त्यांचा लक्ष्मी या चित्रपटातला " मास्तर शाळा कुणाची ? पोरगं कुणाचं ? मंग पास का नापास ते कोण ठरवणार ?" हा संवाद एके काळी तुफान गाजला होता. हल्लीच्या पिढीला त्यांचा "बाई वाड्यावर या" एव्हढाच डायलॉग माहिती आहे. बेरकी नजर, ओठ घट्ट मिटून खालचे दोन्ही जबडे गोल फिरवत व्यक्त केलेला संताप आणि नंतर केलेली संवाद फेक हे अजब रसायन होतं. निळूभाऊंना तोड नाही.
सीन्स "
एरीअल व्ह्यू ने खाली गाव दिसतो. क्रेन खाली येते तसा गावातला बाजार , बाहेरून येणारा रस्ता हे टप्प्यात येतं. बाजाराच्या एका टोकाला कापूस पिंजारी कापूस पिंजत बसलाय. त्याचा वाद्यासारखा येणारा आवाज, कॅमेरा पुढे जातो तसा तो आवाज क्षीण होत घणाचा आवाज ऐकू येतो तसा लोहाराचा भाता दिसतो, मग विक्रेत्यांचा गोंगाट, एक जण दगडाला टाके मरत बसलाय... हळू हळू प्रत्येक जण काही न काही करत असलेला दिसतो... त्यांचे वेगवेगळे ऐकू येणारे आवाज आता एकत्र ऐकू येऊ लागतात. सुरूवातीला ते वेगवेगळे ऐकवलेले असल्याने आता गोंगाटातही त्यांचे अस्तित्व कानाला जाणवते. एक लहान मूल आईला सोडून रस्त्यावर धावतं...
आणि इतक्यात डाकू घोड्यांवरून गावात घुसतात..
हा सीन एव्हढा जबरदस्त आहे. तो क्रमाक्रमाने हायपॉईंटला नेला जातो. डाकूंच्या पुढे झुकलेले गावकरी. ठाकूरचं येणं...
त्याच्या असहाय्यते वर हसणारे डाकू आणि क्षणार्धात सीन पलटतो आणि वेग पकडतो. शोले चं हे वैशिष्ट्य या सीनमधे दिसतंच दिसतं. या सीननंतरचा गब्बरचा आयकॉनिक सीन. त्याची सर शाकाल ला सुद्धा नाही आली.
अशा डायलॉग डिलीव्हरीची आणि अशा आयकॉनिक सीन्सची टॉप टेन किंवा टॉप ट्वेन्टी किंवा कितीही अशी यादी बनवायची झाली तर तुम्ही कोणत्या संवादांना / सीन्सना प्राधान्य द्याल ?
( लिंक्स देण्याची आवश्यकता नाही. दिले तरी काहीच हरकत नाही. तितकीच मजा येईल ).
यात बहुधा अमिताभ . शत्रू, राजकुमार यांचीच वर्णी जास्त लागेल असा अंदाज आहे.
कहां से लाऊ मै स्पार्क? आदमी
कहां से लाऊ मै स्पार्क? आदमी हूं लायटर नही।
अद्रक हो गया है ये आदमी. कहीं से भी बढ रहा है।
हम अभी घोडी पे चढे तक नही और ये अभी घोडी पे ही घुम रहे है। साला ओरिजिनल भी यही रखेंगे और डुप्लीकेटभी।
सात फेरों की तो बात है तनुजी, दोबारा लेने में घीस थोडेही जाएंगी।
हम खून बहाएं, तुम आंसू बहाओ, साला आशिकी ना हो गयी, लाठीचार्ज हो गया।
अब प्यार न हुआ तुम्हारा, युपीएससी का एक्झाम हो गया है, दस सालों से क्लिअरही नही हो रहा है
मुहल्ले के लौंडों का प्यार अक्सर डॉक्टर और इंजिनीअर उठा के ले जाते है
विटॅमिन हमसे खाओ और आशिकी इनसे लडाओ
ये बच्चों के खेलने की चीज नही, हाथ कट जाए तो खून निकलता है
"Does the defence's case hold
"Does the defence's case hold water?"
"No, the defence is wrong"
"Are you sure?"
"I'm positive"
"..."
"Those marks are not made by the defendant's Buick Skylark, they are made by Pontiac Tempest"
"और , मेरेको कोई रॉन्ग नंबर
"और , मेरेको कोई रॉन्ग नंबर भी नही आया . " .. हेराफेरी.
"You had me at hello " Jerry Maguire .
मेव्हणे मेव्हणे मेहुण्यांचे
मेव्हणे मेव्हणे मेहुण्यांचे पाव्हणे
ऋषी पकुर
हातात क्याटबरी असताना समोर आलेलं बिस्कीट सुद्धा तुला सोडवत नाही...
बच्चूच आहेस तू....
गुन्हा करायचाच तर चारचौघात करा लपून छापून भुरटे मारतात भाईलोक नाही
मराठीत कळत नाय, इंग्रजीत सांगू?
शेती विकायची नसते हो… राखायची असते.
जगात फक्त प्लास्टिक टिकते..
मग मी प्लास्टिक आहे साहेब..
गॉन विथ द विंड
गॉन विथ द विंड
Scarlett O'Hara: Sir, you should have made your presence known.
Rhett Butler: In the middle of that beautiful love scene? That wouldn't have been very tactful, would it? But don't worry, your secret is safe with me.
Scarlett O'Hara: Sir, you are no gentleman!
Rhett Butler: And you, miss, are no lady. Don't think I hold that against you. Ladies have never held any charm for me.
-----------------------------
Rhett Butler: “Dear Scarlett! You aren’t helpless. Anyone as selfish and determined as you are is never helpless.”
---------------------------
Scarlett O'Hara: “After all, tomorrow is another day!”
हमे पटरी पे ढकेल के मदर
हमे पटरी पे ढकेल के मदर इंडीया बनना चाह रही हो
हां बनुंगी मदर इंडीया. मै मां हूं और मां के पास दिल होता है
हां बाप तो बॅटरी से चलते है
अरे भाभी वो तो छोटी है, आप बडे है
तू चूप कर.. चमन ना रहा तू - चंपा के जुडे की चमेली बन गया है. जोरू का गुलाम कही का.
तुम इस शादी मे कर क्या रहे हो?
अच्छे दिनो का इंतजार
We won!
We won!
Yes, we won!
A thousand points to laugh like crazy about!
We came in first! We are taking a tank home!
We won!
————————————-
I don't know who you are. I don't know what you want. If you are looking for ransom I can tell you I don't have money, but what I do have are a very particular set of skills. Skills I have acquired over a very long career. Skills that make me a nightmare for people like you. If you let my daughter go now that'll be the end of it. I will not look for you, I will not pursue you, but if you don't, I will look for you, I will find you and I will kill you."
—————————————————————-
I am so sorry.
I am so sorry के मेरी बात से मां और आप को इतनी तकलीफ पहुंची
I am sorry के मेरी बात से आप को यह सब सुनना पडा
लेकीन यह सच है के मैं आपसे प्यार करता हूं
I am not sorry for that.
यह भी सच है के मै नही चाहता था के आप को कभी इस बात का पता चले
क्यूं की मै जानता था के आप नही समझ पायेंगी
मै सिर्फ आपको खुश देखना चाहता हूं
और अगर सच्चाई जानकर आप को दुख पहुंचा है तो मै सिर्फ इतना कहना चाहुंगा के ये बिलकूल मेरा इरादा नही था
I am so sorry.
अय्यर..
अय्यर..
वेनुगोपाल अय्यर..
मुटूस्वामी वेनुगोपाल अय्यर…
चिन्नास्वामी मुटूस्वामी वेनुगोपाल अय्यर…
परमबतूर चिन्नास्वामी मुटूस्वामी वेनुगोपाल अय्यर
येक्यापरमपील परमबतूर चिन्नास्वामी मुटूस्वामी वेनुगोपाल अय्यर
त्रिचीपल्ली येक्यापरमपील परमबतूर चिन्नास्वामी मुटूस्वामी वेनुगोपाल अय्यर
श्रीनिवासना त्रिचीपल्ली येक्यापरमपील परमबतूर चिन्नास्वामी मुटूस्वामी वेनुगोपाल अय्यर
राजशेखरा श्रीनिवासना त्रिचीपल्ली येक्यापरमपील परमबतूर चिन्नास्वामी मुटूस्वामी वेनुगोपाल अय्यर
शिववेंकटा राजशेखरा श्रीनिवासना त्रिचीपल्ली येक्यापरमपील परमबतूर चिन्नास्वामी मुटूस्वामी वेनुगोपाल अय्यर
शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखरा श्रीनिवासना त्रिचीपल्ली येक्यापरमपील परमबतूर चिन्नास्वामी मुटूस्वामी वेनुगोपाल अय्यर
लक्ष्मन शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखरा श्रीनिवासना त्रिचीपल्ली येक्यापरमपील परमबतूर चिन्नास्वामी मुटूस्वामी वेनुगोपाल अय्यर
जयसूरिया लक्ष्मन शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखरा श्रीनिवासना त्रिचीपल्ली येक्यापरमपील परमबतूर चिन्नास्वामी मुटूस्वामी वेनुगोपाल अय्यर
अटपट्टू जयसूरिया लक्ष्मन शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखरा श्रीनिवासना त्रिचीपल्ली येक्यापरमपील परमबतूर चिन्नास्वामी मुटूस्वामी वेनुगोपाल अय्यर
श्रीगोपालवर्धना अटपट्टू जयसूरिया लक्ष्मन शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखरा श्रीनिवासना त्रिचीपल्ली येक्यापरमपील परमबतूर चिन्नास्वामी मुटूस्वामी वेनुगोपाल अय्यर
प्रभाकर श्रीगोपालवर्धना अटपट्टू जयसूरिया लक्ष्मन शिवरामकृष्णा शिववेंकटा राजशेखरा श्रीनिवासना त्रिचीपल्ली येक्यापरमपील परमबतूर चिन्नास्वामी मुटूस्वामी वेनुगोपाल अय्यर
एवढे टायपणे - हॅट्स ऑफ...
एवढे टायपणे - हॅट्स ऑफ...
नेटवर आयतं मिळालं.. मी कशाला
नेटवर आयतं मिळालं.. मी कशाला टायपायला जातोय
ओह.. मला वाटले तुम्हाला
ओह.. मला वाटले तुम्हाला डायलॉग पाठ आहे...
कोणत्या चित्रपटातला आहे?
कोणत्या चित्रपटातला आहे? (काही विषय आहेत त्यात fear of "हे भगवान, इसको इतना भी पता नही!!" comment वाटणे मी सोडुन दिलेय, चित्रपट व संगीत हे त्यातील दोन.)
धमाल
धमाल
तो सीन पहा मानव.
तो सीन पहा मानव.
अय्यर एपिक आहे!! विनय आपटेना
अय्यर एपिक आहे!! विनय आपटेना याबद्दल एक विनम्र सॅल्युट.
धमाल सिरीज मधलं 'नही दबाना था' तर फ्रेशर्स नी स्क्रीन वर सांगण्यापूर्वीच कोणता मेनू क्लिक केला किंवा बटन दाबलं तर अनेकदा वापरला जातो.
टोटल धमाल मधलं 'हाययवेएएएए' पण धमाल आहे.एकंदर धमाल सिरीजच धमाल आहे.(बऱ्याच ठिकाणी मिस्टर बिन ची कॉपी मारतात, तरीहि.)
पाहिला सीन
पाहिला सीन
सर कब निकलना है? कशातला?
सर कब निकलना है? कशातला? थोडंसं बॅग्राऊंड लिहा ना, मुव्ही चं नाव वगैरे.
कांटों को मुरझाने का..कशातला? प्रचंड आवड्या हा डायलॉग. स्टेटस ठेवणार.
काँटो को मुरझाने - मुगल ए
काँटो को मुरझाने - मुगल ए आझम. मधुबाला टु शहजादा सलीम.
माझेमन , लम्हे का ?
माझेमन , लम्हे का ?
सर कब निकलना है? >> सरफरोश .
सर कब निकलना है? >> सरफरोश .
"क्या ठाकूर कितनी बार बुलाया , तु आता नही है मिलने. "
आमचा एक मित्र होता ठाकूर आडनावाचा.
त्याला सगळे जाम ऐकवायचे हा डायलॉग
"एएए!!... माछेर झोल!" .... पण
"एएए!!... माछेर झोल!" .... पण भारी होता. जबरदस्त डिलिव्हरी.
धमाल ऑल टाइम अंडररेटेड मूव्ही आहे.
(अख्खा पिक्चर इथूनतिथून ढापला आहे हे मला माहीत आहे)
माझेमन , लम्हे का ?
माझेमन , लम्हे का ?
>>>> नाही ‘दिल चाहता है’ मधला अक्षय खन्ना
https://youtu.be/QYdma6c04jI
https://youtu.be/QYdma6c04jI?si=1ljMVxU8NKL4ae5C
यू सेट मी अप (सोशल नेटवर्क)
काँटो को मुरझाने - मुगल ए आझम
काँटो को मुरझाने - मुगल ए आझम. मधुबाला टु शहजादा सलीम>>> वाह!!
सर कब निकलना है? >> यात काय
सर कब निकलना है? >> यात काय खास आहे? आठवेना.
मानव, नुसताच पाहिला सीन? कसा वाटला? त्यावर वारसीची प्रतिक्रिया पण मस्त आहे.
सरफरोशमध्ये आमिर खान त्याच्या
सरफरोशमध्ये आमिर खान त्याच्या हाताखालच्या पोलिसांना बाहिद (राजस्थान) ला जाऊन मिर्चीसेठची माहिती काढायला सांगतो. त्यावर 'सर कब निकलना है?' हा प्रश्न मनोज जोशी विचारतो. मग आमिर खान त्याच्याकडे एक तीव्र नजर टाकतो, जिचा अर्थ ' हा काय प्रश्न आहे? अर्थात लगेच निघा' असा असतो म्हणून मनोज जोशी लगेच 'सॉरी सर' म्हणतो.
मुस्तफा नहीं.... गुलाम ए
मुस्तफा नहीं.... गुलाम ए मुस्तफा!
मुस्तफा... उडा दू क्या ?
मुस्तफा... उडा दू क्या ?
मुस्तफा... उडा दू क्या ?
>>
ये मीठा गन्ना है, इसे खा भी सकते है और खा भी सकते है
हो हो,आता आठवलं वावे.
हो हो,आता आठवलं वावे.
आज पूजा कल कोई दूजा
आज पूजा कल कोई दूजा
बस कर पगले रूलाएगा क्या?
Pages