भारतात चित्रपट चालण्याची अनेक कारणे आहेत.
त्यामधे ७० च्या दशकात संवादफेक आणि संवाद लेखन या कारणाची भर पडली. तसेच भावनेला हात घालणारे / हाय व्होल्टेज ड्रामा असलेले काळजीपूर्वक लिहीलेले सीन्स यांचीही भर पडली. कित्येकदा असा सीन क्रमाक्रमाने नाट्य खुलवत नेतो, व्होल्टेज वाढतं तसं काळजाचे ठोके वाढू लागतात आणि यावर वरताण म्हणून एखादा खंग्री डायलॉग येतो (खंग्री शब्द माबोवरूनच उचलला आहे).
बेदरकार नजर, शांत पण करारी चेहरा, थंड डोळ्यातून धुमसणारी आग, सिगारेटचं थोटुक चघळत हात न लावता ते फूक मारून फेकण्यात दिसलेली बेफिकिरी आणि त्या सुप्रसिद्ध आवाजात येणारा हा अजरामर डायलॉग
तुम लोग मुझे वहां ढूंढ रहे थे, और मै तुम्हारा यहा पर इंतजार कर रहा था..
या संवादाच्या मागे हप्ता मागणारे, त्यांची दहशत, मधेच शशीकपूरचे नोकरी न मिळण्याचे सीन्स (ज्यामुळे प्रेक्षक आपलेच विश्व पडद्यावर दिसतेय म्हणून हरखून जातो) , त्याबद्दलचा असंतोष आणि त्या असंतोषाला वाचा फोडत नायक म्हणतो..
"रहीम चाचा, पिछले पचास सालों मे जो नही हुआ , वो अब होने जा रहा है.
अगले हप्ते फिर एक कुली हप्ता देने से इन्कार करने वाला है "
सलीम जावेद चे हे जळजळीत संवाद. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे पहिलं वाक्य जिथे सोडलंय त्यावर गझलेच्या नियमाप्रमाणे पहिल्या ओळीचा कल्पनाविस्तार किंवा विरोधाभास किंवा धक्कातंत्र असायचे. ही शैली जावेदची. लाह्या फुटावेत तसे संवाद निखार्यांवर तडतडायचे. नाट्य फुलवायचं काम सलीमचं.
नुसते असे संवाद लिहून जमायचं नाही.
त्या डायलॉगची डिलीव्हरी करण्यासाठी बेदरकार नजर, दमदार आवाज, खर्जातला स्वर आणि श्वासावरचं कमालीचं नियंत्रण असलेला ताकदीचा अभिनेता लागायचा.
अशा संवादांसाठी अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांना पर्यायच नव्हता.
शेरोशायरी, उच्च अभिरूची असलेली भाषा आणि अमिताभ , शत्रू सारखीच संवादफेक पण काव्यात्म संवादफेक म्हणून जानी राजकुमारची लोकपियता सुद्धा बुलंदीला होती. राजकुमार कधीच क्रमांक एकला नव्हता किंवा कधीच पिछाडीलाही नव्हता. तो राजकुमारच होता. त्याच्या संवादफेकीसाठी सिनेमे गाजलेले आहेत.
"चिनाय सेठ जिनके अपने घर शीशे के होते है, वो दूसरों के घरों पर पत्थर फेका नही करते"
किंवा
अगदी हळुवार प्रेमिक बनून
" आपके पैर देखें , हसीन है, इन्हे जमीन पर मत उतारियेगा, मैले हो जायेंगे"
संवादफेक ही कला आहे हे फिल्म इंडस्ट्रीला शिकवणारे आद्य संवादफेकर म्हणजे दिलीप कुमार.
"कौन कंबख्त बर्दाश्त करने के लिये पिता है "
https://www.youtube.com/watch?v=Lf2Gc14434U&t=408s
मराठी चित्रपटांमधे निळू फुले यांच्या संवादफेकीला तोड नाही.
त्यांचा लक्ष्मी या चित्रपटातला " मास्तर शाळा कुणाची ? पोरगं कुणाचं ? मंग पास का नापास ते कोण ठरवणार ?" हा संवाद एके काळी तुफान गाजला होता. हल्लीच्या पिढीला त्यांचा "बाई वाड्यावर या" एव्हढाच डायलॉग माहिती आहे. बेरकी नजर, ओठ घट्ट मिटून खालचे दोन्ही जबडे गोल फिरवत व्यक्त केलेला संताप आणि नंतर केलेली संवाद फेक हे अजब रसायन होतं. निळूभाऊंना तोड नाही.
सीन्स "
एरीअल व्ह्यू ने खाली गाव दिसतो. क्रेन खाली येते तसा गावातला बाजार , बाहेरून येणारा रस्ता हे टप्प्यात येतं. बाजाराच्या एका टोकाला कापूस पिंजारी कापूस पिंजत बसलाय. त्याचा वाद्यासारखा येणारा आवाज, कॅमेरा पुढे जातो तसा तो आवाज क्षीण होत घणाचा आवाज ऐकू येतो तसा लोहाराचा भाता दिसतो, मग विक्रेत्यांचा गोंगाट, एक जण दगडाला टाके मरत बसलाय... हळू हळू प्रत्येक जण काही न काही करत असलेला दिसतो... त्यांचे वेगवेगळे ऐकू येणारे आवाज आता एकत्र ऐकू येऊ लागतात. सुरूवातीला ते वेगवेगळे ऐकवलेले असल्याने आता गोंगाटातही त्यांचे अस्तित्व कानाला जाणवते. एक लहान मूल आईला सोडून रस्त्यावर धावतं...
आणि इतक्यात डाकू घोड्यांवरून गावात घुसतात..
हा सीन एव्हढा जबरदस्त आहे. तो क्रमाक्रमाने हायपॉईंटला नेला जातो. डाकूंच्या पुढे झुकलेले गावकरी. ठाकूरचं येणं...
त्याच्या असहाय्यते वर हसणारे डाकू आणि क्षणार्धात सीन पलटतो आणि वेग पकडतो. शोले चं हे वैशिष्ट्य या सीनमधे दिसतंच दिसतं. या सीननंतरचा गब्बरचा आयकॉनिक सीन. त्याची सर शाकाल ला सुद्धा नाही आली.
अशा डायलॉग डिलीव्हरीची आणि अशा आयकॉनिक सीन्सची टॉप टेन किंवा टॉप ट्वेन्टी किंवा कितीही अशी यादी बनवायची झाली तर तुम्ही कोणत्या संवादांना / सीन्सना प्राधान्य द्याल ?
( लिंक्स देण्याची आवश्यकता नाही. दिले तरी काहीच हरकत नाही. तितकीच मजा येईल ).
यात बहुधा अमिताभ . शत्रू, राजकुमार यांचीच वर्णी जास्त लागेल असा अंदाज आहे.
यशवंत: एक मच्छर..
यशवंत: एक मच्छर..
सब कुछ नाना.. इतराना काही कामच नाही.
टीन गुना लगान!!
टीन गुना लगान!!
सरत मंजूर हैं!!
"साला जिस थाली में खाया उसी
"साला जिस थाली में खाया उसी में छेद कर रहा था
रूपियों की लालच में अपने देश को बेचने चला था हरामजादा"
"साला, तेरेको चप्पल पड़ा और तू अपुन को चढ़ा रहा है"
"लेकिन डेरिंग तो किया ना, तेरे जैसा थोड़ा ही है फिट्टूस"
"ऐसे ही तू डेरिंग करता गया ना, तो भोत जल्द तेरेको लेडीज चप्पल का दुकान शुरू करना पड़ेगा"
I love you, सेंट चं नाव आहे, सेंट चं नाव आहे. नाक झाकून, आपलं डोळे झाकून घ्या
ज़िन्दगी हो तो स्मगलर जैसी,
ज़िन्दगी हो तो स्मगलर जैसी, सारी दुनिया राख की तरह नीचे और खुद धुंए की तरह ऊपर
रास्ते की परवाह करूंगा तो मंज़िल बुरा मान जाएगी
हमारी तस्वीरें खिंच के
अपनी दूकान में लगा लेना …
कभी ज़रूरत पड़े, तो
दोनों में से एक भगवान चुन लेना
मैं अपने काम करने का
तरीका बदल रहा हूँ …
तेवर नहीं
मूंगफली में छिलके और लौंडिया
मूंगफली में छिलके और लौंडिया में नखरे न होते तो जिंदगी कितनी आसान होती
मूंगफली चबानेवाले बादाम के पाद नहीं मारा करते
हम तुम्हारे अंदर इतने छेद कर देंगे के कनफ्यूज हो जाओगे, के सांस कहां से ले और पादें कहां से
संवाद बोलायचे झाले तर सलीम -
संवाद बोलायचे झाले तर सलीम - जावेद /अमिताभ यांच्या प्रमाणेच भारी पेयर कादर खान / अमिताभ होती.
अर्थातच माझे वैयक्तिक मत.
90 च्या दशकात मग कादर खान ने गोविंदा सोबत हि एक भारी जोडगोळी (संवाद लेखक - अभिनेता ) बनवली.
फारेन्ड, सलीम-जावेद - बच्चन
फारेन्ड, सलीम-जावेद - बच्चन जोडीबद्दल फार मस्त लिहिलं आहेस. डायलॉग्स म्हटले की बच्चनसाहेबांशिवाय मलातरी दुसरं कोणी लगेच आठवत नाही. हेराफेरीचे डायलॉग आवडतात.
बाप ने दिया हुआ पिस्तोल याद
बाप ने दिया हुआ पिस्तोल याद है. पिस्तोल देने वाला बाप नहीं?
कौन कंबख्त बेहोश होने के लिये पीता है.
आंटी, ये बटर नाईफ है!
आंटी, ये बटर नाईफ है!
मैं हर मुजरिम को कानून के सामने भिखारी की तरह खडा़ देखना चाहता हूं|
"फिर किसी सलीम से मत कहना कि देश उसका घर नहीं है| "
" नहीं कहूंगा"
" सर कब निकलना है?
सॉरी सर"
मेरी आँखों से मेरे ख्वाब न
मेरी आँखों से मेरे ख्वाब न छीनिए शहजादे, मैं मर जाउंगी
कांटों को मुरझाने का खौफ नही होता
शहेनशाह के इन बेहिसाब बक्शिशों के बदले कनीज जलालुद्दिन मुहम्मद अकबर को अपना खून माफ करती है
सलीम तुम्हें मरने नहीं देगा, और हम, अनारकली तुम्हें जीने नहीं देंगे
---
हम जहाँ खडे होते हैं लाइन वहीं से शुरू होती है
--
तुम जिस स्कूल में पढते हो, हम वहाँ हेडमास्टर रह चुके हैं
---
शराब पी है किसीने?
भरत +१
भरत +१
मेरे पास मां है.
मेरे पास मां है.
एक बार मैंने कमिटमेंट कर दिया
एक बार मैंने कमिटमेंट कर दिया तो मैं ख़ुद की भी नहीं सुनता
तिता >> दबंगचे घोस्ट रायटर
तिता >> दबंगचे घोस्ट रायटर सलीमच आहेत.
"छब्बीस जुलै की रात आप कहां
"छब्बीस जुलै की रात आप कहां थे और क्या कर रहे थे?" ( शत्रुघ्न सिन्हा. सिनेमा - बेरहम.)
श.सि. या डायलॉगमधून मस्त वातावरणनिर्मिती करतो! जितक्या वेळा हा डायलॉग येतो, तितक्या वेळा तो-तो टेन्स सीन समेवर येतो आणि आता संजीवकुमार काय उत्तर देतो याची उत्सुकता वाढते.
" सर कब निकलना है?
" सर कब निकलना है?
सॉरी सर"
>>
क्या बात
बरसात की एक रात.
बरसात की एक रात.
मैं तुम्हें देख लूंगा - अमजद खान (काली)
सच??? - बच्चन
ह्या सीन मधला सच? बेमिसाल आहे.
"नही तो तुम्हारी ये बहन
नही तो तुम्हारी ये बहन कुंवारी ही विधवा हो जाएगी.
जॅकी.. जॅकी.. मेरे ही कुत्ते ने मुझे काटा! मेरे ही कुत्ते ने मुझे काटा... हा हा हा हा
आज तो मै कॉफी पी कर आया हुं, कॉफी!
I like the way you die boy/ I
I like the way you die boy/ I count two guns n*****
(Django unchained)
Spartans ! Ready your breakfasts and eat hardy, for t'night we dine in hell !
(300)
The only mystery that remains
The only mystery that remains is why you blindfolded me at all.
शेरलॉक होम्स (2009)
आज तिनो किल्ले हमारे हाथों
आज तिनो किल्ले हमारे हाथों में… या किल्लो के सारे सीखो के पगड़िया हमारे कदमों में होंगे… चल झूठा”
केसरी
"I'm Gonna Make Him An Offer
"I'm Gonna Make Him An Offer He Can't Refuse."
"Some Day, And That Day May Never Come, I Will Call Upon You To Do A Service For Me."
“Never hate your enemies. It affects your judgment.”
“Keep your friends close but your enemies closer.”
“It’s not personal, Sonny. It’s strictly business.”
“I have learned more from the streets than in any classroom.”
हे आणि असे अनेक Godfather मधले. Godfather अफाट आहे background score, संवाद, अभिनय आणि इतर सगळ्याच गोष्टी.
सगळेच मस्त dialogs
सगळेच मस्त dialogs
माझी भर
दुलहन की विदाई का वक्त बदलना है - 16 डिसेंबर
Ankhe निकाल के गोटीया khelunga
आया हु कुछ तो ले के jaunga
हम punchhi hai भुरभुर
दो दोस्त एक प्याली मे चाय पियेंगे
(हा पूर्ण movie ch quote करावा लागेल)
टिक ऐ अम टुमारा लगान माफ कर डेगा or डुगना लगान डेना पडेगा(घरी कोणी फक्त ठीक आहे असे mhanatch नाही, हे बाकीचे शेपूट लागतेच)
लंपन, अगदी अगदी. गॉडफादर चे
लंपन, अगदी अगदी. गॉडफादर चे डायलॉग अमर आहेत.
मनमोहन, आमच्याकडे पण तो डूगणा लगान प्रसिद्ध आहे
अनु
अनु
Oh इंग्लिश पण चालतील का. गॉडफादर मेजर आहे मग त्या बाबतीत. अगदी सहमत.
Gladiator मधील Russell Crowe che भाषण सुद्धा अंगावर काटा आणते :
My name is Maximus Decimus Meridias, commander of the armies of the north, general of the Felix legions, loyal servant to the true emperor Marcus Aurelius, father to a murdered son, husband to a murdered wife, and I will have my vengeance, in this life or the next.
कौन है ये लोग कहा से आते है
कौन है ये लोग कहा से आते है ये
मोगॅम्बो खुश हुआ
अरे भाई, आखिर कहना क्या चाहते हो?
A few good men मधील जॅक
A few good men मधील जॅक निकोलसन चा कोर्ट रूम मधील डायलॉग्ज
“We live in a world that has walls. And those walls have to be guarded by men with guns. Who’s gonna do it? You? You, Lieutenant Weinberg? I have a great responsibility than you can possibly fathom. You weep for Santiago, and you curse the Marines. You have that luxury. The luxury of the blind. The luxury of not knowing what I know: That Santiago’s death, while tragic, probably saved lives. And my existence, while grotesque and uncomprehensible to you, saves lives. You can’t handle it. Because deep down, in places you don’t talk about, you want me on that wall. You need me there. We use words like honor, code, loyalty. We use these words as a backbone to a life spent defending something. You use them as a punchline. I have neither the time nor the inclination to explain myself to a man who rises and sleeps under the blanket of the very freedom I provide, then questions the manner in which I provide it. I’d prefer you just said thank you and went on your way. Otherwise, I’d suggest you pick up a weapon and stand a post.”
हा सीन बघताना नेहमीच अंगावर काटा येतो.
शराब पी है किसीने?
शराब पी है किसीने?
"केक खाने के लिए हम कहीं भी
"केक खाने के लिए हम कहीं भी जा सकते हैं"
छान धागा.
छान धागा.
बाप का दिया हुवा पिस्तल याद है, पिस्तल देने वाला बाप याद नहीं?
बाबू मोशाय... जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नहीं।
Pages