Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>एफबीआयच नाही तर प्रत्येक
>>एफबीआयच नाही तर प्रत्येक कॅरेक्टरकडे बंदूक असती.<<
आय्ला म्हणजे काय? वी डोंट ब्रिंग नाइफ टु ए गनफाइट..
बाकि, मिसिंग यु एक्दम बकवास, आणि कोबेन इज ओवररेटेड. त्याऐवजी ब्लॅक डव बघा.
सिनेमात - कॉन्क्लेव, इन द हार्ट ऑफ द सी बघा. मस्त आहेत...
The Day of the Jackalं
The Day of the Jackalं
मी IPTV वर पाहिली.
ही जुनी कादंबरी आहे पण प्लॉट चे नूतनीकरण केले आहे. ज्याना वेगवान ऊत्कंठावर्धक सिरीज आवडतात त्याना आवडेल.
मला आवडली.
राज, अमेरिकेत नाईफ मारामारीत
राज, अमेरिकेत नाईफ मारामारीत वापरतात? ऐतेन… सगळ्यांनी बंदुका विकत घेऊन अंदाधुंद चालवणारा देश आहे हा. नाईफ इज सो डाऊनमार्केट.
The Day of the Jackalंआवडेल
The Day of the Jackalंआवडेल बघायला. भारतात कुठे दिसेल?
या वीकेंडला कामाचा जाम कंटाळा केला. द ब्लॅकलिस्ट बिंज वॉच करतेय. मागे लिहिल्याप्रमाणे अ अ कॅटेगरीत मोडते. फक्त फास्ट पेस असल्यामुळे चाललेय.
केट तेव्हा पोलीस झालेली नसते/
केट तेव्हा पोलीस झालेली नसते/ नसावी ना? >> हां , पण गेली काही वर्षे तरी शोधाशोध केली असेलच ना . Anyways . फारच ढोबळ चूक वाटली मला.एक शेवटचा एपि सोडला तर फार engaging वाटली.
बहुतेक केट च्या वडिलांची बॉडी
बहुतेक केट च्या वडिलांची बॉडी दुसरीकडे मिळाली असावी . नाहीतर ज्या घरात मुळात खून झाला ती जागा पाहता कुणालाही घरात राहणार्या व्यक्तीचे आणि इवेन्चुअली खर्या खुन्याचे कनेक्शन सहज ट्रेस करता आले असते.
Ohh. स्वस्ती चा प्रश्न आता
Ohh. स्वस्ती चा प्रश्न आता नीट वाचला. हो वडिलांची बॉडी नक्कीच दुसरीकडे सापडते.
अक्वा हे क्वीअर पात्र सहज येतं. ते सर्वसमावेशक भरताड म्हणून येत नाही आणि क्वीअर आहे तर त्यांचे प्रश्न वगैरे सोडवायला एक संवाद सुद्धा खर्च करत नाहीत. हे आवडलं.
ये काली काली आंखें सीजन २
ये काली काली आंखें सीजन २ पाहिलात का? अजून जास्त रक्त, पुर्वा तश्शीच अॅज शी वॉज राहते, हीरो तसाच हतबल.
नाही पाहिलित तरी चालेल, वेळ जात नसेल तर बघा.
खामोशियां मधला अलि जफर सोबत चा ठोकळा हिरो ह्यात आहे, पुर्वा वर १ तर्फी प्रेम असणारा. श्वेता त्रिपाठी रक्ताळलेल्या सिरीज मधे टाईप कास्ट झालिये. फक्त घाबरल्याचा अभिनय करणे, बाकी वेळ बद्धकोष्ठ झालेले एक्प्रेशन्स.
आता घरी नेफ्लि नाहिये.
आता घरी नेफ्लि नाहिये. सेक्रेड गेम्स चा ३रा सीजन आला होता का?
सीझन २ आलाय. मी पाहिला एपिसोड
सीझन २ आलाय. मी पाहिला एपिसोड ही पूर्ण नाही करू शकलो.
बहुतेक केट च्या वडिलांची बॉडी
बहुतेक केट च्या वडिलांची बॉडी दुसरीकडे मिळाली असावी . >>> मग ठीक आहे. ".... took care of crime scene " चा उल्लेख आहे.
.
Aqua बद्दल अनुमोदन. पात्र एकदम सहज मिसळून जातं कथेत. मला नावच आवडल
Spoiler..... Missing you
Spoiler..... Missing you
त्या केट साठी वडिलांनी फ्लॅट घेतलेला दाखवला आहे. ती तिथे move होताना पण ते असतात. पण मग शेवटी aqua त्यांना parker बरोबर बघते तेंव्हा पण ते त्याच फ्लॅटच्या बाहेर असतात. Parker तिथेच राहण्याचा पण उल्लेख आला आहे. हे कसे?
एकूण जरा फुस्स झालं बघून
"The Office" ची ऑस्ट्रेलियन
"The Office" ची ऑस्ट्रेलियन व्हर्जन प्राईम वर आली आहे. आठ भागांचा एकच सीजन आहे. संपूर्ण पहिला. खूपच मस्त आहे.
मी अमेरिकन आणि भारतीय सुद्धा पाहिले आहेत. माझी खूप आवडती सिरीज आहे.
द ऑफिस अमेरिकनच इतकी आवडती
द ऑफिस अमेरिकनच इतकी आवडती आहे की त्यापुढे दुसर्या पहाव्याश्या वाटल्या नाहीत. ब्रिटीश पण आहे ना? बहुतेक बघायचा प्रयत्न करुन सोडून दिलं होतं.
ब्रिटीश पण आहे ना? >>>> हो ,
ब्रिटीश पण आहे ना? >>>> हो , बहुतेक ब्रिटिश हि सर्वात पहिली आहे . आणि त्याच्यावरून प्रेरणा घेऊन इतर निघाल्या . मीही ब्रिटीश पाहायचा प्रयत्न केला होता, पण आवडली नाही . अमेरिकन छान आहेच , पण भारतीय आणि ऑस्ट्रेलियन पण सुद्धा तोडीस तोड आहेत .
>> The Day of the
>> The Day of the Jackalंआवडेल बघायला. भारतात कुठे दिसेल?
जिओसिनेमावर
बाकि, मिसिंग यु एक्दम बकवास,
बाकि, मिसिंग यु एक्दम बकवास, आणि कोबेन इज ओवररेटेड. त्याऐवजी ब्लॅक डव बघा. >>> बघितली .
ती ही सो सो च वाटली .
स्पोइलर :
defense secretary च्या घरी सुरक्शारक्शक नाही .
बायको नाकाखाली ईतके उद्योग करते तरी तिच्या नवर्याला पत्ता नाही . घरात communication devices , gun ईतकेच काय चोरलेला मोबाईल पण आरामात ठेवते ती . घरी कारस्थान चालत असली तरी हा घोरत असतो , देशाच कसं होणार.
एन्गेजिन्ग आहे पण फार लूपहोल्स आहेत .
युकेचं माहित नाही पण कॅनडात
युकेचं माहित नाही पण कॅनडात मेंबर ऑफ पार्लमेंट/ मिनिस्टरला बाय डिफॉल्ट पोलिस सिक्युरिटी नसते. केस बाय केस असू शकते पण नसणे हाच नॉर्म आहे. बाकी हे कुठल्या सिरिज बद्दल आहे? ओह्ह... ब्लॅक डव चं आहे का! समजलं.
बाकि, मिसिंग यु एक्दम बकवास,
बाकि, मिसिंग यु एक्दम बकवास, आणि कोबेन इज ओवररेटेड. त्याऐवजी ब्लॅक डव बघा. >>> बघितली .
ती ही सो सो च वाटली .>> त्याऐवजी departure बघा. हवाई अपघातांच्या तपासातील गुंतागुंतीच्या कथा पाहायला आवडत असतील तर बघाच.
नेफिवर असलेली कोरियन सिरीज
नेफिवर असलेली कोरियन सिरीज "ग्लोरी" मधे अगदी १५ मिनिटे पाहिली होती व समहाऊ पुढे पाहिली नव्हती. काल सहज लावली आणि एकदम एंगेजिंग वाटली. दोन एपिसोड पाहिले आहेत आणि पुढे बघायची उत्सुकता आहे. रिव्हेंज ड्रामा आहे.
Missing you बघितली. शेवटचा
Missing you बघितली. शेवटचा एपिसोड वगळता सो सो आहे . फ़ास्ट पेस असल्याने खिळवून ठेवते एवढच. तद्दन अब्बास मस्तान फॉर्मुला
कॉल मी बे बघितली. आवडली मला,
कॉल मी बे बघितली. आवडली मला, मस्त आहे. आधी मला समजेना काय बघतेय, कशावर आहे, नंतर हळूहळू समजत गेली आणि आवडत गेली.
अनन्या पांडेने चांगलं काम केलंय, सर्वांनी चांगलं केलंय. पाताललोकमधली जर्नालिस्ट इथेही जर्नालिस्ट आहे. अमा असताना बघणं झालं नाही याचं वाईट वाटतंय, त्यांची मुलगी या प्रोजेक्टमधे आहेना.
>>ती ही सो सो च वाटली .<<
>>ती ही सो सो च वाटली .<<
ओके. माझ्या मते मिसिंग युच्या तुलनेत ती उजवी आहे. नाहितरी हल्ली नेफि/प्राइमवर दर्जेदार कांटेंट्ची; क्वालिटि वि. क्वांटिटिची वानवा आहे. इतर ठिकाणी दर्जेदार मालिका आहेत पण अॅक्सेस्चा इशु असु शकतो. थ्रिलर, पोलिटिकल ड्रामा आवडत असेल तर, शोटाइम्/पॅरामाउंटवर "द एजंसी" आहे. मॅक्स्वर "ज्युरर #२", इस्टवूड् दिग्दर्शित सिनेमा आहे. दोन्हिहि ब्रिल्यंटली मेड..
शेवटि, माझी टेस्ट तुमच्यापेक्षा वेगळी असु शकते.
शेवटि, माझी टेस्ट
शेवटि, माझी टेस्ट तुमच्यापेक्षा वेगळी असु शकते >> नक्कीच राज. आणि प्रत्येकाच्या आवडीचा आदर.
मला स्वतः ला अशा espionage वाल्या सिरीज movies आवडतात. Black dove वेगवान वाटली. पण अशा ढोबळ चुकांमुळे रसभंग
ब्लॅक वॉरंट: कन्फेशन्स ऑफ अ
ब्लॅक वॉरंट - कन्फेशन्स ऑफ अ तिहार जेलर ही पत्रकार सुनेत्रा चौधरी आणि तिहार कारागृहाचे माजी अधीक्षक सुनील गुप्ता यांनी लिहिलेल्या 2019 मधल्या नॉन-फिक्शन पुस्तका वर आधारित वेबसेरीज आहे. यात काही त्या काळच्या कुप्रसिद्ध गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला आहे ज्यांनी तुरुंगात आपला वेळ घालवला आणि त्यांना फाशीसारख्या शिक्षा झाल्या आहेत वेबसेरीज डार्क आहे इतकीही नाही परंतु स्ट्रॉंग लॅग्वेज आणि फाशी चे थेट चित्रीकरण आहे. सगळ्यांचा अभिनय चांगला आहे हिरो तेव्हढा छाप पाडत नाही परंतु कदाचित त्याचंच साधं रूप ते शेवटी टफ होऊन शिव्या मारामारी करणारं स्थित्यंतर दाखवायचे असेल कदाचित. बॉस झालेला जेलर अधिकारी (ugli चित्रपटातला ऍक्टर )राहुल भट जबरदस्त वाटतो.सात भाग आहेत साल 1981 ते 1984 चा काळ असल्यामुळे त्याकाळच्या आसपासच्या घटना दिसतात. विक्रमादित्य मोटावाणी ची वेबसेरीज असल्यामुळे ट्रीटमेंट चांगली आहे पण शेवटचा चार्लज शोभराज वाला पार्ट अजून दाखवला असता तरी चालला असता शेवट अर्धवट असल्यासारखा पटकन संपतो.
>>पण शेवटचा चार्लज शोभराज
>>पण शेवटचा चार्लज शोभराज वाला पार्ट अजून दाखवला असता..<<
माझ्या मते शोभराजचं कॅरॅक्टर इतकं ग्लोरिफाय केलंय कि तो गुप्ताचा मेंटॉर वाटावा..
पण ओवरॉल सिरीज चांगली आहे. मी बेदिची वाट बघत होतो, पण टाइमलाइन फक्त ८४-८५ पर्यंतंच आहे...
पाताललोक ट्रेलर.
पाताललोक ट्रेलर.
ही पाहिली का कुणी?" रेको ❓
रेको ❓
हैला! कॉलिन फर्थ
हैला! कॉलिन फर्थ
हैला! कॉलिन फर्थ >>> मी तेच
हैला! कॉलिन फर्थ >>> मी तेच लिहायला आले होते. तो व लॉकरबी चांगले कॉंबिनेशन वाटते आहे.
Pages