आपला मायबोलीकर हर्पेन उर्फ हर्षद पेंडसे येत्या 17 सप्टेंबर रोजी इटली मधील आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेत आहे. आतापर्यंत लडाख मॅरेथॉन, हिमालयन ट्रेक्स, चादर ट्रेक आणि चार वेळा मुंबई मॅरेथॉन, एकदा हैदराबाद आणि एक कच्छच्या रणातली अशा सहा पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) तसेच लोणार येथील ५० किमी ची अल्ट्रा असे अनेक आव्हानात्मक साहसी उपक्रम यशस्वी रित्या पार पडणारा हर्पेन हे आव्हान देखील यशस्वी पूर्ण करेल यात शंकाच नाही.
माझ्या माहितीनुसार मायबोलीवर पूर्ण आयर्नमॅन करणारा तो पहिलाच आहे ( सिम्बा उर्फ अतुल यांनी हाफ आयर्न मॅन केली आहे आणि तेही लवकरच पूर्ण करतील, त्यासाठी त्यांनाही शुभेच्छा).
फक्त धावपळ नाही तर सामाजिक बांधिलकी जपणारा हर्षद वेगळेच रसायन आहे. त्याने मागे खारदुंग ला चेलेंज (लेह पासून चालू होउन खारदुंग ला आणि परत लेह अशी एकूण ७२ किमी अंतराची) मध्ये भाग घेण्याचे ठरवले होते त्यावेळी मेळघाटातील मैत्री या संस्थेला निधी जमवण्यासाठी मदत म्हणून ही स्पर्धा समर्पित केली होती. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला होता.
यामुळे या उपक्रमाला नुसत्या तोंडी शुभेच्छा देण्यापेक्षा आम्ही मायबोलीकर मित्र मंडळी वेगळ्या प्रकारे त्याला शुभेच्छा देणार आहोत.
येत्या रविवारी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता किमान 5 किमी अंतर धावून त्याला सक्रिय पाठिंबा देणार आहोत.
आणि जास्तीत जास्त मायबोलीकरांनीही त्यात सहभागी व्हावे अशी इच्छा आहे.
त्यादिवशी प्रत्येकाने काहीतरी झेपणेबल अॅक्टीव्हीटी करावी किंवा आधी केली नसेल तर यानिमित्ताने सुरुवात करावी असा विचार करुन ही लिंक बनवली आहे. ५ किमी धावता येत नसेल तर ५ किमी चाला किंवा १०किमी सायकलिंग करा किंवा ५० दोरीवरच्या उड्या मारा, अगदीच ६० वर्षांचे असाल तर जिन्याच्या ५० पाय-या चढा-उतरा. सगळे वेगळ्या ठिकाणी असलो तरी मोटो एकच असल्याने एक सकारात्मक ऊर्जा हर्पेनपर्यंत आपण नक्की पोहोचवू शकू. शिवाय नविन काहीतरी सुरु करायला हे मोठ्ठं निमित्तही आहेच.
https://www.strava.com/clubs/330771/group_events/1243680?_branch_match_i...
इथे तुम्ही तुमचा सहभाग नोंदवू शकता
https://apps.apple.com/in/app/strava-run-ride-hike/id426826309
सफरचंदी लोकांसाठी ही लिंक
https://www.ironman.com/im-emilia-romagna-athletes
ही स्पर्धेची वेबसाईट
इथं त्याला ट्रॅक करू शकता
आयर्नमॅन हर्पेन यांचे हार्दिक
आयर्नमॅन हर्पेन यांचे हार्दिक अभिनंदन!
३.८ किमी ओपन वाॅटर स्विमिंग
३.८ किमी ओपन वाॅटर स्विमिंग
१८० किमी सायकलिंग
४२ किमी मॅरेथॉन
जबरदस्त कामगिरी
आयर्न मॅन हर्पेन ह्यांचा विजय असो ____/\____ >>
हे वरचे जबरदस्त आकडे वाचुनच दमायला झालं...
मनःपूर्वक अभिनंदन हर्पेन.. ग्रेट आहात
अरे वा!!! खूप खूप जबरदस्त आणि
अरे वा!!! खूप खूप जबरदस्त आणि प्रेरणादायी!!!! हर्पेनजी आणि सर्वांचेही अभिनंदन!
@ आशुचँप जी, विशेष धन्यवाद!!
आयर्नमॅन हर्पेन यांचे हार्दिक
आयर्नमॅन हर्पेन यांचे हार्दिक अभिनंदन!
चीअर्स !!
चीअर्स !!
(No subject)
हर्पेन , मनापासून हार्दिक
हर्पेन , मनापासून हार्दिक अभिनंदन !!! तुमच्या आयर्न मॅन होण्याचा प्रवास वाचायला उत्सुक आहे . शक्य होईल तेव्हा जरूर लिहा .
मन:पूर्वक अभिनंदन!
मन:पूर्वक अभिनंदन!
अभिनंदन!!!
अभिनंदन!!!
हर्पेन यांचे खूप अभिनंदन!
हर्पेन यांचे खूप अभिनंदन!
अभिनंदन हर्पेनजी
अभिनंदन हर्पेनजी
३.८ किमी ओपन वाॅटर स्विमिंग
३.८ किमी ओपन वाॅटर स्विमिंग
१८० किमी सायकलिंग
४२ किमी मॅरेथॉन
हे सार फक्त 14 तास 34 मिनिटे वाह !
अतुलनीय अध्दभुत कामगिरी..
_/\_
मन:पूर्वक अभिनंदन हर्पेन भाई !
अभिनंदन हार्पेन
अभिनंदन हर्पेन
हर्पेन, मन:पूर्वक अभिनंदन!
हर्पेन, मन:पूर्वक अभिनंदन! पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा !
हर्पेनचे मनःपूर्वक अभिनंदन!
हर्पेनचे मनःपूर्वक अभिनंदन! फारच भारी बातमी.
फारच भारी! हर्पेन, मनःपूर्वक
फारच भारी! हर्पेन, मनःपूर्वक अभिनंदन!
हर्पेन मनःपूर्वक अभिनंदन!
हर्पेन मनःपूर्वक अभिनंदन! Hats off!
Kudos! मनःपूर्वक अभिनंदन
Kudos! मनःपूर्वक अभिनंदन
मनःपूर्वक अभिनंदन हर्पेन !!
मनःपूर्वक अभिनंदन हर्पेन !!
हार्दिक अभिनंदन हर्पेन.
हार्दिक अभिनंदन हर्पेन.
एकदमच भारी काम. मनःपूर्वक
एकदमच भारी काम. मनःपूर्वक अभिनंदन हर्पेन!
आयर्नमॅन हर्पेन यांचे हार्दिक
आयर्नमॅन हर्पेन यांचे हार्दिक अभिनंदन! ग्रेट!
हर्पेन, खूप खूप अभिनंदन!
हर्पेन, खूप खूप अभिनंदन!
लई झ्याक...
लई झ्याक...
आता असाच झ्याक वृत्तांत येऊ देत..
धाग्याचं शीर्षक बदला.
धाग्याचं शीर्षक बदला.
डंका वाजवा.
होऊ द्या खर्च!
मनःपूर्वक अभिनंदन हर्पेन !!
मनःपूर्वक अभिनंदन हर्पेन !!
हार्दिक अभिनंदन, हर्पेन .
हार्दिक अभिनंदन, हर्पेन .
जबरदस्त कामगिरी. ती फक्त १४
जबरदस्त कामगिरी. ती फक्त १४ तास ३४ मिनिटात. प्रेरणादायी.
वज्रमानव.
अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन !
हार्दिक अभिनंदन !
अभिनंदन ! माबोवरचा पहिला
अभिनंदन ! माबोवरचा पहिला आयर्नमॅन !
Pages