Submitted by प्राचीन on 4 September, 2022 - 22:32
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय ......
" तुझ्या अंगावर हा मोठ्ठा डाग कसला " पैठणीची शंका.
" छकुली मुलुखाची धांदरफळी. भाजी सांडलीन्. म्हणून तर इथे यावं लागलं ना. आता धुलाई नक्कीच होणार.पण तू इथे कशी "नारायणपेठी उत्सुकता.
"सुरकुत्या जाऊन तरूण व्हायला. हीःहीः. ते बोटॉक्स का काय म्हणतात ना तसं काहीसं." पैठणी.
"काही का असेना, आपण कपाटातून बाहेर तर आलो या निमित्ताने.
टीनेजर्स पोरींना या गणपतीत साड्यांची हौस वाटली म्हणून आपल्याला बऱ्याच वर्षांनी मोकळा श्वास घ्यायला मिळणारे .
तो बोलो, 'गणपती बाप्पा मोरया' . "
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पटली!
पटली!
अरे व्वा! मस्त आहे कल्पना
अरे व्वा!
मस्त आहे कल्पना
वा, मस्त ग
वा, मस्त ग
मस्त कथा..
मस्त कथा..
मस्त!!
मस्त!!
मस्त कथा..
मस्त कथा..
छाने!
छाने!
वा! मस्त!
वा! मस्त!
वाह..मस्त कल्पना आहे!
वाह..मस्त कल्पना आहे!
मस्त!
मस्त!
छान
छान
सुन्दर कल्पनाविलास
सुन्दर कल्पनाविलास
क्यूट.
क्यूट.
मस्त!
मस्त!
वा! मस्त!
वा! मस्त!
केशवकूल, स्वरूप, अवल, रुपाली,
केशवकूल, स्वरूप, अवल, रुपाली, मी नताशा, शर्मिला, रायगड, निकु, वावे, मंजूताई, सोनालीस, आशिका, मामी, सस्मित, कुमार १ प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
छान कल्पना..
छान कल्पना..
मजेदार कल्पना.
मजेदार कल्पना.