Submitted by भास्कराचार्य on 3 September, 2022 - 12:54
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
"इतक्यात तिसरीही आली?!" ती चकित होऊन उद्वेगाने म्हणाली.
"माझी जुळी बहीण आहे ती." दुसरी खिन्नतेने म्हणाली.
"म्हणजे दोघींबद्दलही कळतं का त्यांना?" पहिलीने इवलुसा प्रश्न विचारला.
"हो! आता सगळंच कळतं आधीच ताई!" तिसरी शांतपणे म्हणाली.
"काय तरी बाई एकेक नवीन! आमच्या वेळी असलं काही नव्हतं!" पहिली उद्गारली.
"पण मग तुला कसं इकडे आणलं?"
"माझ्या नशिबात दूध होतं गं बाई!"
"आता आपण काय करूया?"
"प्रार्थना करूया. आईच्या मागचं हे दुष्टचक्र तरी सुटू दे!"
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरदस्त परिणामकारक.
जबरदस्त परिणामकारक.
जबरदस्त!
जबरदस्त!
थॅंक्स मामी आणि फा!
थॅंक्स मामी आणि फा!
मस्त जमलीय..!
मस्त जमलीय..!
जमली आहे!
जमली आहे!
जबरी!
जबरी!
ओह बाप रे!
ओह बाप रे!
ओह
ओह
धन्यवाद सर्वांना. ( )
धन्यवाद सर्वांना. ( )
जबरी.
जबरी.
जमली आहे.
जमली आहे.
बापरे!!!!!
बापरे!!!!!
दोनवेळा वाचली, तेव्हा कळाली.....
धन्यवाद. योग्य प्रकारे पोचते
धन्यवाद. योग्य प्रकारे पोचते आहे, हे बरं वाटलं.
जबरदस्त परिणामकारक.>> +१
जबरदस्त परिणामकारक.>> +१
(No subject)
__/\__
__/\__
सुन्न
सुन्न
अनाकलनीय
अनाकलनीय
जमली आहे.
जमली आहे.
धन्यवाद.
धन्यवाद.
कथा जमली आहे.
कथा जमली आहे.
पण "नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती" आणि "जुळी बहीण" हे कसं शक्य आहे?
माधव, पहिली आणि दुसरी ह्यांत
माधव, पहिली आणि दुसरी ह्यांत काही वर्षांचं अंतर. दुसरी आणि तिसरी जुळ्या बहिणी. त्यातली दुसरी पहिलीशी बोलायला आधी पोचली आणि तिसरीही मागोमाग येतेच आहे.
ओह जबरदस्त परिणामकारक. >>+११
ओह
जबरदस्त परिणामकारक. >>+११
आणि त्यातही पहिल्या मुलीच्या
आणि त्यातही पहिल्या मुलीच्या वेळी आधी कळत नसल्याने "नशिबात दूध होतं" हे आणि नंतरच्या त्या जन्माआधीच आल्या ("आता सगळं कळतं आधीच ..."). हे स्थित्यंतर शंभर शब्दांत चपखल बसवणे हे अवघड काम जमून गेले आहे. नशिबात दूध होतं हे वाक्य इतक्या वाईट अर्थाने क्वचितच वाचले असेल!
आईग्ग......
आईग्ग......
ओ, आत्ता कळली कथा.
ओह, आत्ता कळली कथा.
छान आहे असं तरी कसं म्हणू?
एकदम परिणामकारक
एकदम परिणामकारक
थॅंक्स फा. इतरांनाही मनापासून
थॅंक्स फा. इतरांनाही मनापासून धन्यवाद.
नशिबात दूध होतं हे वाक्य
नशिबात दूध होतं हे वाक्य इतक्या वाईट अर्थाने क्वचितच वाचले असेल!
>>>
+७८६ काळीज चिरणारे होते ते वाक्य
परिणामकारक!
परिणामकारक!
Pages