Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
च्रप्स हेच वेमा असतील तर
च्रप्स हेच वेमा असतील तर त्यांनी माझा आयडी उडवण्याआधी माझे लिखाण मायबोलीवरून उडवावे. आय डी उडवायचा आणि लिखाण ठेवून घ्यायचे ही विकृत मानसिकता आहे.
आयडी उडवण्यासारखी परिस्थिती निर्माण करून लिखाणावर हक्क सांगणे ही सुद्धा विकृत मानसिकता आहे. या धाग्यावर च्रप्स या आयडीला उत्तर दिले म्हणून हा ही उडवा.
>> तुम्हाला वेमा बद्धल चीड आहे तर तुम्ही त्यांच्याशी भांडा .. तुम्हाला आयडी उडवून घ्यायचा आहे हे सरळ दिसत आहे... पण त्यासाठी मला काहीही बोलणे थांबवा... हा आयडी उडवून घ्यायचा मार्ग नाही...
दर धाग्यावर मला कॉर्नर करता... काहीही बोलता...
वेमा - यांचा आयडी माझ्यामुळे उडाला असे प्लिज करू नका...
TV 18 वरून भक्तमित्र पत्रकार
TV 18 वरून भक्तमित्र पत्रकार लाल सिंग बघू नका म्हणून बोंबलत आहेत.
आणि लाल सिंग चित्रपटचे वितरक आहे , Viacom 18
दोन्ही 18 चा बाप एकच आहे , रिलायन्स
आम्ही चाललोय वीकेंड.. लाल
आम्ही चाललोय वीकेंड.. लाल सिंग बघायला...
13 लाईव्हज नंतर युट्युब ला
13 लाईव्हज नंतर युट्युब ला against the element
नावाची डॉक्युमेंटरी आहे ती आवर्जून बघा, डोळ्यात पाणी येतं
दर धाग्यावर मला कॉर्नर करता..
दर धाग्यावर मला कॉर्नर करता... काहीही बोलता. >>> प्लीज लवकर मानसोपचार करून घ्या. बरे व्हा (तुमची इच्छा) .
पण घरच्यांनाही अशा विकृतांमुळे धोका असतो...
दो बारा मुव्ही येत आहे
दो बारा मुव्ही येत आहे
https://youtu.be/DoAouCAhDW0
तो ह्याचा कॉपी आहे , मायरेज
https://youtu.be/3NCOwTBWYdE
प्लीज लवकर मानसोपचार करून
प्लीज लवकर मानसोपचार करून घ्या. बरे व्हा (तुमची इच्छा) .
पण घरच्यांनाही अशा विकृतांमुळे धोका असतो...
Submitted by रानभुली on 11 August, 2022 - 08:52
>>> पुन्हा पर्सनल अट्याक चालू दे.. हम ट्रॅप मे नही फसेंगे...
तुमची मर्जी. तुमच्या
तुमची मर्जी. तुमच्या मुलांबद्दल काळजी वाटते... बिच्चारे ! ;(
अगेन पर्सनल अट्याक चालू दे..
अगेन पर्सनल अट्याक चालू दे...
चांगला सल्ला दिला होता.
चांगला सल्ला दिला होता. मुलांसाठी खरंचच ....
बिच्चारे
13 लाईव्हज - अफलातून चित्रपट
13 लाईव्हज - अफलातून चित्रपट << ++१
घटना घडतांना क्लोजली फॉलो केलेले. थक्क करणार ऑपरेशन. डायव्हरस खरच ग्रेट होते.
सिन्क होल्स बुजवणं, पाणी पंप करुन बाहेर काढणं, ६/७ तास आत जाउन मुलांना बेशुध्द करुन बाहेर घेउन येण सगळच अविश्वासनिय होतं.
कोच ने १० दिवस १२ मुलांना छोट्याश्या जागेत फुड नसतांना जिवंत ठेवणंही खुप मोठी गोष्ट होती.
ह्या घटणे नंतर ८ महिने सगळी केव्ह पाण्याखाली होती...
हो ना त्यावेळी बातम्या
हो ना त्यावेळी बातम्या रेग्युलर वाचत होतो पण परिस्थिती किती गंभीर होती हे ते चित्रपट बघताना जाणवले
विशेष म्हणजे उगाच drama नाही, भावनिक आवाहन, देशप्रेम असला काहीही मसाला नाही त्यामुळेच हा चित्रपट भिडतो
त्या मुलांना बाहेर काढणे अशक्य असल्याचे जेव्हा तो सांगतो ते ऐकताना अक्षरशः शहारा येतो
घरच्या मुलाबाळांच्या समवेत बघावा असा चित्रपट
13 लाईव्हज कुठे बघताय?
13 लाईव्हज कुठे बघताय?
ऍमेझॉन प्राईम
ऍमेझॉन प्राईम
13 लाईव्हज - अफलातून चित्रपट
13 लाईव्हज - अफलातून चित्रपट >>>>>>>>>> इथे वाचून मी बघायला सुरू केला पण सबटायटल्स वाचत बघावा लागणार दिसतंय. इंग्लिश ऑडिओ ऑप्शन नाहीये का प्राईमवर? मला तरी नाही जमलं ते बदलायला.
सिनेमा इंग्लिश मधेच आहे पण
सिनेमा इंग्लिश मधेच आहे पण थाई संवाद जसेच्या तसेच ठेवलेत
मलाही आधी तो थाई भाषेत आहे असेच वाटलं
पण इंग्रजीतले संवाद आहेत तसेच
ओह बघते मग पुढे. सबटायटल्स
ओह बघते मग पुढे. सबटायटल्स वाचावे लागतील म्हणून बंदच केला होता.
आताच चेक केले. १३ lives हिंदी
आताच चेक केले. १३ lives हिंदी ऑडियो मध्ये उपलब्ध आहे प्राईम वर. Settings मध्ये जाऊन भाषा बदला.
13 लाईव्हज - अफलातून चित्रपट…
13 लाईव्हज - अफलातून चित्रपट….अजिबात चुकवू नये असा>>>+१११
सुचवल्याबद्दल धन्यवाद आशुचँप!
ग्रेट.. हिण्दी ऑडीओ असेल तर
ग्रेट.. हिण्दी ऑडीओ असेल तर चेक करायला हवा.. या विकेंडला बघता येईल
13 लाईव्हज - खूप मस्त.
13 लाईव्हज - खूप मस्त.
Spoiler alert ***
Hats off to the divers who were involved in the actual rescue. Kudos to those who were not part of the actual rescue but who volunteered to get the water level down (such as the water engineer, villagers) People gave up their crops without hesitation to save these kids. The coach of the team held the team together. त्याचेही कौतुक वाटले. त्यांचा sedate करून rescue करायचा प्लॅन पण सॉलिडच. सगळीकडून एकत्रित प्रयत्न झाले. राजकीय इच्छाशक्तीही कमी नाही पडली. एकाचा मृत्यू झाला त्याचे वाईट वाटले.
एकाचा नाही, दोघांचा
एकाचा नाही, दोघांचा
दुसरा जखमांमुळे नंतर मृत्यू पावला
आताच चेक केले. १३ lives हिंदी
आताच चेक केले. १३ lives हिंदी ऑडियो मध्ये उपलब्ध आहे प्राईम वर. Settings मध्ये जाऊन भाषा बदला.>>>>>>>>> ओक्के
टॉम हँक्सचा अजून एक नक्की
टॉम हँक्सचा अजून एक नक्की बघावा असा सिनेमा - फिलाडेल्फिया ! एड्सचा मरणासन्न रुग्ण आणि त्याला द्यावी लागणारी कायद्याची झुंज! डिप्रेसिंग आहे पण आवर्जून बघावा असा आहे.
डिप्रेसिंग आहे पण आवर्जून
डिप्रेसिंग आहे पण आवर्जून बघावा असा आहे.>>>+१
एकाचा नाही, दोघांचा
एकाचा नाही, दोघांचा
दुसरा जखमांमुळे नंतर मृत्यू पावला - बरोबर आशुचँप. ते शेवटी सांगितले आहे. दोघंबद्दल हळहळ वातते.
एखाद्या सिनेमावर बहीष्कार
एखाद्या सिनेमावर बहीष्कार टाकण्याची मोहीम चालवणे आणि कुणीतरी मोहीम राबवते म्हणून सिनेमा पहा अशी मोहीम राबवणे या दोन्हीत नसलेल्यांचं काय ? तुम्ही आमच्यात नसाल तर त्यांच्यात असा दोन्हीकडच्यांचा राग असतो. बहीष्काराच्या मोहिमेमुळे सिनेमे पडत नाहीत आणि काउंटर मोहीम आखून ते चालत नाहीत.
सिनेमा चांगला असेल, आवडता नट असेल, संगीत असेल अशी हजार कारणे आहेत पहायला.
आणि अस्सल नसणे, मूळ कथानक वाचलेले / पाहिलेले असणे, थिएटर मधे नुकतेच दोन तीन सिनेमे पाहून खर्च झालेला असल्याने या वेळी नाही अशा हजार कारणे असतात न पहायला.
अशा सगळ्यांना दोनच टीममधे कोंबण्याचा अट्टाहास पाहून वीट आला.
Purple Hearts सरळ सोपी
Purple Hearts सरळ सोपी प्रेमकथा आहे (netflix) . वीकएंड ला निवांत वेळ जातो.
टॉम हँक्सचा अजून एक नक्की
टॉम हँक्सचा अजून एक नक्की बघावा असा सिनेमा - फिलाडेल्फिया ! >>> +१
एडसवरून आठवलं-
फॉ.ग. मध्ये जेनी एका अनोळखी व्हायरसमुळे आजारी पडते असा उल्लेख आहे. सिनेमात दाखवलेला काळ पाहता तो एच.आय.व्ही. असावा असं वाटतं.
पण मागे एकदा (बहुधा) दिग्दर्शकाची मुलाखत वाचली होती, त्यात तो म्हणाला होता की तो हिपटायटिस-सी असतो. (तेव्हा अजून त्या व्हायरसची वेगळी ओळख पटलेली नव्हती.)
मला ही आधी एच आय व्ही वाटलेला
मला ही आधी एच आय व्ही वाटलेला. पण त्या काळी तो माहीत असताना व्यवस्थित नाव का नसेल घेतलं वाटलं. ज्या अर्थी नाव घेतलं नाही त्या अर्थी मग काही तरी वेगळा असेल वाटलेले.
Pages