Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ज्यूरसिक वर्ल्ड डोमी बघायचा
ज्यूरसिक वर्ल्ड डोमी बघायचा प्रयत्न केला
>>> निव्वळ पश्चाताप
अॅलन आणि सटलर इतके म्हातारे बघवत नाही
मनाविरुद्ध कास्ट केलंय असेच वाटत राहते त्यांना बघताना
त्यात प्रवासात तिने त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन झोपणे मग दोघं एकदम जागे होणे, ओशाळणे या क्लिशे ला आता हद्दपार करा मायबाप हो, हिंदी सिनेमे पण आता सुधारले या बाबतीत
व्हिएफक्स कडून अपेक्षा होत्या त्याही मातीमोल
यापेक्षा खरे डायनो मूळ जुरासिक पार्क मध्ये होते
इतक्या वर्षानीही भिकार पटकथा आणि तिच्या सोबत सुमार ग्राफिक्स
हम नही सुधरेंगे
२ १२ ट्रेलर उत्कंठावर्धक आहे.
२ १२ ट्रेलर उत्कंठावर्धक आहे.
गोडसे पाहिलाय का कुणी ?
गोडसे पाहिलाय का कुणी ? नेफ्लिवर.
द हॉलिडे पण...
वीकेण्डचा प्लान
Cast Away , Sully, Julie & Julia, Appolo 13 , Darlings
बहुतेक दोन तीनच होतील बघून
काल ड्राईव्ह बघितला. रायन
काल ड्राईव्ह बघितला. रायन गॉसलिंग, ब्रायन क्रॅन्स्टन, केरी मिलिगन आहेत.
अॅक्शन थ्रिलर ड्रामा आहे. एलए मध्ये गॉसलिंग मूव्ही स्टंटमन असतो म्हणजे गाड्या चालवून हॉलिवुड साठी स्टंट करायचे आणि बरोबर गराज मध्ये काम करत असतो. रात्री रॉबर्सला गुन्ह्याच्या ठिकाणाहून गायब करण्यासाठी गाडी चालवत असतो.
या रात्रपाळी पासून दूर जायचा प्रयत्न करताना शेजारची बरोबर मेत्री जुळते. तिचा नवरा जेल मधुन बाहेर येतो आणि पूर्वीच्या कर्मातुन सुटण्यासाठी गॉसलिंग एकदा त्याला शेवटचं मदत करायचं ठरवतो आणि स्वतःच अडकतो. असा प्लॉट आहे.
स्टोरी टेलिंग चांगलं आहे त्यामुळे कंटाळा येत नाही. एकदा बघायला चांगला आहे.
ड्राईव्ह चांगला आहे...
ड्राईव्ह चांगला आहे...
हहपूवा वाक्यं >>>
हहपूवा वाक्यं >>>
बहुतेक कॉपी वाटू नये म्हणून त्याने डोळे वटारले असतील.
आता हा सिनेमा यदाकदाचित फ्लॉप गेलाच तर एकवेळ अमीर खान ते मान्य करेल पण सर नाही करणार
अमिर चा अकेले हम अकेले तुम पण कॉपी होता पण आवडला होता, चांगला बनवला होता.
पण चड्डा कठिण दिसतो आहे. ओटीटी वर बघायला आवडेल. ट्रेलर मात्र बोअर वाटतं आहे. फॉ. ग न बघितल्यांना आवडेल बहुदा...
पण चड्डा कठिण दिसतो आहे >> हे
पण चड्डा कठिण दिसतो आहे >> हे वाक्य वाचून, का कुणास ठाऊक, पण 'दणकट पायजमा' असं लिहिलेल्या जाहिरातींची आठवण झाली.
नड्डा (आडनावाच्या) शेजार्
नड्डा (आडनावाच्या) शेजार्याला लाल सिंह चढ्ढा मधे काम मिळाले हे खरे का हे पंजाबीत असं विचारतात..
ਕੀ ਚੱਢਾ ਵਿੱਚ ਨੱਡਾ ਹੈ? (कि चड्डा विच नड्डा है ? )
पांचट
पांचट
सहज म्हणून धुरळा लावला.. मस्त
सहज म्हणून धुरळा लावला.. मस्त आहे चित्रपट...
विकृतांच्या कमेण्ट्स आणि
विकृतांच्या कमेण्ट्स आणि धाग्यांवर नो कमेण्ट्स.
विकृत.. मानसिक रुग्ण.. असे
विकृत.. मानसिक रुग्ण.. असे लोकांना लिहायचे आणि परत ऍडमिन ला लिंक द्यायची .. ते पण स्वतःच
काही से आते है...ये लोक... कोणी रिप्लाय करत नाही एकही प्रतिसादाला.. मी असतो स्वतःच येणे बंद केले असते... आत्म सम्मान भी कोई चीज है...
तुमच्यासारखे नालायक लोक आहेत,
तुमच्यासारखे नालायक लोक आहेत, जे एकदा सांगूनही पुन्हा पुन्हा प्रतिसाद देत राहतात. मुद्दामून उकसवतात आणि कारवाई होत नाही. तुम्हाला माझा आयडी जावा असे वाटतेय म्हणून हे घाणेरडे धंदे करत आहात. तुम्ही वेमा आहात का ? अॅडमिन आहात का ? वेमाच या आयडीद्वारे असे प्रतिसाद देत आहेत का ? तसे असेल तर त्यांना आत्मसम्मान ला अचूक उत्तर देईन. नसतील तर इतक्या निर्लज्ज आणि विकृत मानसिकतेच्या आयडीला काय उत्तर देणार ? चर्प्स नावाचा आयडी उडाला तरी जो निर्लज्जपणे च्रप्स असा आयडी घेऊन आलाय त्याने आत्मसम्मान शिकवावा हे खूप झालं.
हलकटपणाची पण हद्द असते. इतका विकृत आयडी पाहण्यात नाही माझ्या. तुमच्यासारख्या विकृताला उत्तर देताना आयडी उडू नये. वेमा आणि अॅडमिन यांनी काय ते बघावे.
चिल... जोक ला पांचट म्हणणे
चिल... जोक ला पांचट म्हणणे आणि एखाद्या व्यक्तीला विकृत किंवा मानसिक रुग्ण म्हणणे.. फरक आहे....
लगेच पर्सनल होणे सोडा...
तुम्हाला विकृत म्हणण्याचे
तुम्हाला विकृत म्हणण्याचे कारण दुसर्या धाग्यावर सांगितलेले आहे. ज्या धाग्यावर माझ्या प्रतिसाद नाही तिथे मला कोट करणे आणि त्यावर पांचट जोक करणे हे विकृत मानसिकतेचे लक्षण आहे. तिथे पुन्हा प्रतिसाद देऊ नका सांगितल्यावर मलाही बोलायचे नाही असे सांगून इथे आवर्जून प्रतिसाद देणे हे पण विकृत मानसिकतेचे लक्षण आहे. गुन्हेगारी मानसिकतेच्या लोकांकडे जो निर्लज्जपणा असतो तो दिसतो यातून. मला खरंच हायसे वाटले होते जेव्हां तुम्ही प्रतिसाद देणार नाही असे म्हटले होते. पण विकृतांच्या आश्वासनाचा काय भरवसा ? चालू द्या तुमचे. वेमांनी टास्क दिले आहे का ?
तुम्ही आवर्जून जोक पांचट आहे
तुम्ही आवर्जून जोक पांचट आहे सांगितल्याबद्दल आभार.
मी ही आवर्जून तुम्ही विकृत आहात हे सांगितले आहे.
अरे काय टायिपताय... जरा विचार
अरे काय टायिपताय... जरा विचार करून लिहा... एडिट करा प्रतिसाद वेमा ची नजर पडण्या आधी.. परत डिलीट झाले प्रतिसाद तर वाईट वाटते...
वेमांची नजर पडू द्या. कि
वेमांची नजर पडू द्या. कि स्क्रीनशॉट्स डकवून सिद्ध करू काय लिहीलेय ते ? प्रत्येक धाग्यावर माझा उल्लेख करणे ही विकृती नाही ? तुम्ही जर वेमा असेल तर अजय किंवा वेमा या आयडीने तसे लिहा. च्रप्स या आयडीने लिहू नका. आयडी उडवण्याआधी निर्लज्जपणे माझे लिखाण बळकावले आहे ते डिलीट करा. ते डिलीट करेपर्यंत आयडी उडवू नका. वाईट असेल किंवा पांचट असेल, ते माझे लिखाण आहे. चोरण्याचा काही एक हक्क नाही. या असल्या फालतू विकृत आयडीच्या कमेण्ट्स उडवता येत नसतील तर ....
एलआयसी एजंटचे नातेवाईक या
एलआयसी एजंटचे नातेवाईक या धाग्यावर माझा एकही प्रतिसाद नसताना माझा उल्लेख का केला होता ? तिथे वाकीचा संवाद पुरेसा आहे विकृती स्पष्ट करायला. वर्षभर मी अशा हलकट आयड्यांना उत्तरे दिलेली नाहीत. त्याचा काहीही उपयोग झालेला नाही.
रानभुली दुर्लक्ष करा, मुद्दाम
रानभुली दुर्लक्ष करा, मुद्दाम करत आहेत. तुमचा आयडी उडू नये अशी इच्छा असलेले बरेच आहेत, तसे त्यांचे नसावे.
अटेंशन सिकींग साठी लोक काय
अटेंशन सिकींग साठी लोक काय काय करतात.
धन्यवाद आशु २९ .
धन्यवाद आशु २९ .
पण या निमित्ताने मला वेमांना जाहीर विचारणा करायची आहे. आयडी उडू नये म्हणून भिऊन अशा विकृत आयड्यांना किती काळ इग्नोर करायचे ? वेमांना माझा आयडी आणि लिखाण हवे असेल तर ते या असल्या पांचट आयड्यांना जसे संरक्षण देतात तसे दिले असते. वर्षभर एका पिल्मी नावाच्या विकृत आयडीने काय वाटेल ते आरोप केले. मी त्या वेळी भांबावून वर्षभर मायबोलीवर एक शब्दही लिहीला नाही. पण या वर्षभरात अॅडमिन किंवा वेमा यांनी त्या आयडीचे प्रतिसाद सुद्धा उडवले नाहीत.
जर माझा आयडी नको असेल तर माझा अपराध काय आहे हे पण कळायला पाहीजे.
च्रप्स आणि झंपू दामलु सारख्या पांचट आयडीने अनेकांचे ड्युआयडी कोण हे लिहीले आहे. या धाग्याच्या धाग्याकर्त्याने एकदाच च्रप्स यांच्या दुसर्या म्हणजे कटप्पा या आयडीच्या लिखाणात सर्च दिला इतकेच लिहीले तर ती कमेण्ट आणि आयडी कोणतीही तक्रार न करता उडाला. अशा अभय दिलेल्या आयडीच्या कमेण्ट्स वेमा वाचत नसतील का ?
माझा बॅक अप राहिला होता. तो पूर्ण झाला आहे. इतर ठिकाणी कथा पोस्ट करण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण या प्रकाराने ते करावे लागलेले आहे. च्रप्स हेच वेमा असतील तर त्यांनी माझा आयडी उडवण्याआधी माझे लिखाण मायबोलीवरून उडवावे. आय डी उडवायचा आणि लिखाण ठेवून घ्यायचे ही विकृत मानसिकता आहे.
आयडी उडवण्यासारखी परिस्थिती निर्माण करून लिखाणावर हक्क सांगणे ही सुद्धा विकृत मानसिकता आहे.
फिल्मी हा आयडी उडवताना असंबद्ध गप्पा हा धागा पण उडवला. या धाग्यावर च्रप्स या आयडीला उत्तर दिले म्हणून हा ही उडवा.
मायबोलीला कटप्पा / च्रप्स / झंपु दामलु सारखे आयडी आणि त्यांचे धागे महत्वाचे आहेत. माझा इथे मुद्दाम राहण्याचा काही एक उद्देश नाही. आयडी ब्लॉक करण्याआधी लिखाण उडवायला अडचण काय आहे ?
च्रप्स हा आयडी आधी उकसवतो,
च्रप्स हा आयडी आधी उकसवतो, त्याला उत्तर दिले की राजकारणाच्या चिखलात लोळणारा एक गलिच्छ आयडी सेकंदात अवतरतो हे पुन्हा पुन्हा होतंय....
या धाग्याच्या धाग्याकर्त्याने
या धाग्याच्या धाग्याकर्त्याने एकदाच च्रप्स यांच्या दुसर्या म्हणजे कटप्पा या आयडीच्या लिखाणात सर्च दिला इतकेच लिहीले तर ती कमेण्ट आणि आयडी कोणतीही तक्रार न करता उडाला.
>>>> गारंबीचा शारुक आणि तो धागा खाण्याविषयी होता ना.
त्यांना अपेक्षित धागा मी शोधून दिलेला.
रानभुली, तुमची कळकळ समजतेय!
विषयावर येऊ या
विषयावर येऊ या
13 लाईव्हज - अफलातून चित्रपट
म्हणजे काय झालं कसं झालं हे माहिती असतानाही अक्षरशः श्वास रोखून धारायलावणारा
रेस्क्यू टीम चे प्रयत्न, हतबलता, फ्रस्ट्रेशन आणि शेवटी उपाय
हे इतकं भारी घेतलं आहे ना
अजिबात चुकवू नये असा
त्यानंतर युट्युब ला डॉक्युमेंटरी पण बघा त्यात ग्राफिक्स दिले आहेत त्यामुळे किती आव्हानात्मक होतं हे कळून येतं
13 लाईव्हज - अफलातून चित्रपट>
13 लाईव्हज - अफलातून चित्रपट>> मल्टिपल पर्सनालिटी डिसॉर्डर वर आहे का सिनेमा?
नाही हो
नाही हो
2018 मध्ये थायलंड मधल्या गुहेत 12 मुले आणि त्यांचा कोच अडकतात आणि त्यांना रेस्क्यू कसे केलं यावर सिनेमा आहे
खरी स्टोरी आहे
खरी स्टोरी आहे>> हो ही मला
खरी स्टोरी आहे>> हो ही मला माहीत आहे. धन्यवाद.
आबा. धन्यवाद
आबा. धन्यवाद
विषयावर येऊ या >> आशुचँपजी, माझ्यामुळे विषयांतर झाले असेल तर क्षमस्व !
मी झोपलो होतो आणि आता बघतोय -
मी झोपलो होतो आणि आता बघतोय - दर धाग्यावर काय तेच तेच? हे तिसऱ्यांदा होतेय... माझा संबंध ड्यू आयडी शी जोडणे- रानभुली.. हे बरोबर नाही...
विचार करून टाईप करा... दुसर्यांना कोट करू नका म्हणता तर दर धाग्यावर मी कटप्पा आणि गारंबी अशी नावे कशाला घेता...
ती कमेंट आणि तो धागा मला माहीतही नाही...
जिथे जातो तिथे तुमची हीच कमेंट...
Pages