Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
![आयपीएल](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2022/03/26/images.jpeg)
आयपीएल २०२२ आली आहे हो!
२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पंजाबच्याही बॅटींग
पंजाबच्याही बॅटींग ऑर्डरमध्ये डेप्थ नाही. पाच विकेट पडल्यावर रबाडा आला. असे लिहायला आलेलो तोवर कुलदीपने रबाडालाही फसवले आणि त्या मागच्या फलंदाजाला सॉरी गोलंदाजालाही..
धवनची चुम्माने चुम्मा कॅच पकडली आणि सामन्याला जे कलाटणी लागली तेव्हापासून पंजाब गेममध्ये वाटलीच नाही..
सध्या तरी ९२-७ या स्कोअरवर दिल्ली क्लीअर विनर दिसतेय ईथे.. किंबहुना गुंडाळा लवकर आणि चार ओवर शिल्लक राखून जिंकायचा प्रयत्न करा. रनरेट कामात येईल.
घ्या,.. वरचे पोस्ट केले आणि
घ्या,.. वरचे पोस्ट केले आणि पहिल्याच बॉलला ८ वी गेली.. शाहरूख गेला
ता.क. - हा शाहरूख क्रिकेटर आहे बरं का.. नाहीतर मी आधीच बदनाम आहे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वाह दिल्ली. जबराट सुरुवात
वाह दिल्ली. जबराट सुरुवात
पहिली विकेट कोणाचीही पडो. पॉवरप्लेनंतर पडली तर चुम्माने स्वत: वन डाऊन यावे..
Kieron Pollard, West Indies
Kieron Pollard, West Indies white-ball captain, shocked the cricket world as he announced his retirement from international cricket as per his social media handles on April 20, 2022. Pollard is currently engaged in the ongoing IPL 2022 tournament in which he plays for the Mumbai Indians (MI) franchise.14 mins ago
आजतरी सचिन च्या पोराला
आजतरी सचिन च्या पोराला खेळायला द्या. असे पण हरणार आहेत, खेळू द्या त्याला.
सहमत- मी तर म्हणतो त्याला
सहमत- मी तर म्हणतो त्याला कप्तानच करा...
काही खरं नाही इंडियन्सचं. पण
काही खरं नाही इंडियन्सचं. पण हे होतच राहणार असं म्हणावं तर सिलेक्टर लोकांची स्किल/अंदाज चुकले असंही म्हणता येइल.
ंआज पण सचिन चा पोरगा नाही आहे
ंआज पण सचिन चा पोरगा नाही आहे. त्याला काय फक्त नेट बॉलर म्हणून घेतला आहे का ?
पण हे होतच राहणार असं म्हणावं
पण हे होतच राहणार असं म्हणावं तर सिलेक्टर लोकांची स्किल/अंदाज चुकले असंही म्हणता येइल. >>>>
कुठल्याही T20 संघाचे खरे आधार स्तंभ असतात ते अष्टपैलू खेळाडू. मुंबईच्या यावेळीही संघ बांधणी अतिशय चुकलेली आहे. कुवत नसलेले खेळाडू अतिशय महाग किमतीला विकत घेणे , म्हातारे खेळाडू संघात ठेवणे , अष्टपैलू खेळाडू संघात नसणे, अतिशय सुमार डावपेच यामुळे मुंबई संघ हरतोय आणि असाच हरत राहणार.मुंबई संघाची शेपूट ६ नंबर पोलार्ड पासून सुरु होते , जेव्हा कि काही संघांचे ८-९ नंबर पर्यंत चान्गले फटके मारणारे खेळाडू आहेत. हाच फरक आहे. पोलार्ड म्हणजे "गां** हाथी फौज पे भारी " असा झाला आहे.
पुन्हा एकदा मुंबईच्या
पुन्हा एकदा मुंबईच्या पराभवाचा शुभारंभ झाला आहे
सात शून्य टाळणे जवळजवळ अशक्य
सात शून्य टाळणे जवळजवळ अशक्य दिसतेय. टीम डेव्हिड मधे एव्हढे पैसे गुंतवल्यानंतर त्याला न खेळवणे हा अनाकलनीय प्रकार आहे. बरं असं पण नाही की खेळवलेले फार जबरदस्त खेळत आहेत. आज धवल कुलकर्णी ला साईन केले. त्याला खेळवायला हवे होते. वानखेडे नि ब्रेबॉर्न च्या पिचेस ची सवय आहे त्याला. नि तसेही अजून काय राडा होणार होता होतोय त्याच्यापेक्षा म्हणा.
कोण जास्त चुका करतोय याची
कोण जास्त चुका करतोय याची चढाओढ चाललीय दोन्ही टीम्सची आजच्या मॅचमध्ये!!
अग्री मस्त कलंदर. अष्टपैलू
अग्री मस्त कलंदर. अष्टपैलू खेळाडूंबाबत. ठाकूर, पंड्या बंधू , अक्षर पटेल, टेवाटिया हे चमकत आहेत सध्या. स्पेशल्टि आणि अष्टपैलूचे परफेक्ट मिक्स पाहिजे.
वेल प्लेड तिलक वर्मा!
वेल प्लेड तिलक वर्मा!
बुवा तुमच्या जयदेव ने पण पसे
बुवा तुमच्या जयदेव ने पण पसे वसूल केले बॅटींग चे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्हय व्हय!
व्हय व्हय!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बर्यापैकी केला स्कोअर पण एर्वी वाटलं असतं सि एस के आरामात मारेल पण सगळेच वलनरेबल आहेत सध्या. हे जुने विनर्स तर खुप जास्त.
इतरांच्या मानाने मुंबईच्या
इतरांच्या मानाने मुंबईच्या मॅचेस जास्त गॅप नंतर आल्यासारख्या वाटतात.
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
माही मार रहा है
ग्रेटेस्ट फिनिशर ऑफ द वर्ल्ड
ग्रेटेस्ट फिनिशर ऑफ द वर्ल्ड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
४ बॉल १६ ला पहिला सिक्स आला
४ बॉल १६ ला पहिला सिक्स आला तिथेच मला कळले गेले मॅच मुंबईची ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुढे धोनीच्या दहशतनेच काम केले
धोनी
धोनी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
उनडकट आरबळला! लॉस्ट हिज कूल. सुमार बॉल होते.
उनाडकट वर शेवट्च्या ओव्हरसाठी
उनाडकट वर शेवट्च्या ओव्हरसाठी विश्वास ठेवणं म्हणजे माबोवर राजकीय धाग्यावर सखोल वैचारिक चर्चा होइल ही अपेक्षा बाळगण्याइतपत भोळसटपणाचं आहे. किमान ५० रन्स डिफेंड करायचे नसतील तर त्याच्या हातात बॉल ठेवू नये हे अजूनही फ्रँचाइजीज च्या लक्षात येत नसेल, तर मे गॉड ब्लेस देम! धोनीसारख्या एक्स्पेन्स्ड फोर्स ला सुद्धा हीरो बनवलं उनाडकटने.
"टीम डेव्हिड मधे एव्हढे पैसे गुंतवल्यानंतर त्याला न खेळवणे हा अनाकलनीय प्रकार आहे" - फुकट मिळाला असता तरीसुद्धा त्याला खेळवायला हवं होतं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लोकहो आजतरी प्रामाणिकपणे
लोकहो आजतरी प्रामाणिकपणे मान्य करा धोनीचा महानपणा. उनाडकट वगैरे कोणी नाही त्याच्यासमोर. त्याच्यावर रागवू नका. समोर धोनी होता. बॉस आहे तो बॉस.
पॅनिक होणे तर दूर. काय कूल उभा होता क्रीजवर. मानला बॉस.
मुंबई आणि चेन्नई दोघांनीही
मुंबई आणि चेन्नई दोघांनीही हरण्याचा फार चांगला प्रयन्त केला आणि त्यात मुंबईचा जय झाला
कलंदर अगदी अगदी. कॅच काय
कलंदर
अगदी अगदी. कॅच काय सोडत होते!
उनाडकट वर शेवट्च्या ओव्हरसाठी
उनाडकट वर शेवट्च्या ओव्हरसाठी विश्वास ठेवणं म्हणजे माबोवर राजकीय धाग्यावर सखोल वैचारिक चर्चा होइल ही अपेक्षा बाळगण्याइतपत भोळसटपणाचं आहे >>
+१.
ओल्ड माबो सेयिंग : संजूच्या बॅटींग ची कंसिस्टंसी नि उनाडकट ची बॉलिंग कधीच दगा देत नाहित ................... विरुद्ध टीमला![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
इतरांच्या मानाने मुंबईच्या मॅचेस जास्त गॅप नंतर आल्यासारख्या वाटतात. >> १३ शून्य होउ नये म्हणून काही तरी करतील अशा हेतूने ब्रेक देत असतील फा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
जडेजाच्या या कृतीने आज मन
जडेजाच्या या कृतीने आज मन जिंकले.
सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींच्या भावना आज त्याने व्यक्त केल्या _/\_
“ओल्ड माबो सेयिंग : संजूच्या
“ओल्ड माबो सेयिंग : संजूच्या बॅटींग ची कंसिस्टंसी नि उनाडकट ची बॉलिंग कधीच दगा देत नाहित ................... विरुद्ध टीमला”
खरंय असाम्या.
जडेजाच्या या कृतीने आज मन
जडेजाच्या या कृतीने आज मन जिंकले.
सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींच्या भावना आज त्याने व्यक्त केल्या/// माझ्या तर नाही म्हणजे मी भारतीय क्रिकेट प्रेमी नाही
उनाडकट लौकिकाला जागला!!
उनाडकट लौकिकाला जागला!!
पण अगदी समोर जरी उनाडकट असला तरी ४ बॉल १६ सोप्पे नक्कीच नव्हते..... धोनीला क्रेडीट नक्कीच द्यायला पाहिजे..... त्याच्यात अजूनही एक्स फॅक्टर शिल्लक आहे हे त्याने दाखवून दिले!!
फक्त "take it to the deep" च्या नावाखाली तो प्रकरण इतके घाईवर का आणतो हा नेहमीच पडलेला प्रश्न आहे. इतका at will जर तो मारु शकतो तर जरा आधी सुरु करायला काय हरकत आहे??
या सगळ्यात प्रिटोरियस ने १९व्या ओव्हर मध्ये बुमराहला मारलेल्या दोन फोर पण महत्वाच्या होत्या!!
Pages