Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
@राया, तुमच्या शेवटच्या
@राया, तुमच्या शेवटच्या पोस्टमधील स्मिताबाबतच्या मतांशी +१११.
कोणताही ग्रूप न स्वीकारता खेळली तरच आता धडगत आहे तिची.
स्मिता फारच बाहेर गेलीय मनानं
स्मिता फारच बाहेर गेलीय मनानं.
सईनं जावंच डेंजरझोनमधे. ती नाॅमिनेट झालीये आणि मेघा सेफ आहे हे तिच्या पचनी पडत नाहीये. फार इम्मॅच्युअर वागतेय.
बिगबॉस मधे बाकी कशाहीपेक्षा तुम्ही स्ट्रेस कसा हँडल करता हे महत्वाचं. या दृष्टीने मेघा आणि त्या खालोखाल नंकीचा नंबर लागेल.
मला शरा आवडायला लागलीये. खूप
मला शरा आवडायला लागलीये. खूप समजुतदार आहे.
काय यार स्मिता, का बोललीस असं
काय यार स्मिता, का बोललीस असं शर्मिष्ठाला, चुक होतं. आता म मां तुलाच शिव्या देणार. बाकी कोणी कसंही वागलं तरी काही बोलणार नाहीत कोणाला.
आस्तादला नाही मिळाला एका task मध्ये नं, तुला बोलला सतत. तुझ्या जागी दुसरं कोणी असते तर त्यासाठी आपल्या task चा त्याग नसता केला गं. काय तू. मला खरंच यावेळी तू जाशील की काय वाटतंय.
चौगुलेचा अपमान दुसऱ्या प्रकारे करता येऊ शकला असता, पण अन्नाची नासाडी करून केला स मे ने ते खरंच नाही आवडलं. त्यांना उत्तम task साठी निवडलंपण आस्तादने.
बिगबॉस मधे बाकी कशाहीपेक्षा
बिगबॉस मधे बाकी कशाहीपेक्षा तुम्ही स्ट्रेस कसा हँडल करता हे महत्वाचं. या दृष्टीने मेघा आणि त्या खालोखाल नंकीचा नंबर लागेल. >>> खरं आहे.
सई आता फार विरुद्ध गेलीय मेघाच्या. त्या फोनवरून तिला वाटतंय ती मेघापेक्षा जास्त लोकप्रिय आहे. उद्या मेघा शर्मिष्ठा, पुष्कर सोडून आस्तादचं नाव कसं घेणार कॅप्टनशीपसाठी याचं आश्चर्य वाटतंय. खरं पुष्करला सर्वात जास्त गुण आहेत मग त्यालाच directly कॅप्टन करायला हवं होतं. एनीवे पण format स्पर्धेचा असल्याने नसेल तसं.
राया स्मिताबद्दलची पोस्ट छान.
राया स्मिताबद्दलची पोस्ट छान.
फार कष्ट घेतलेत याने...https:
फार कष्ट घेतलेत याने...
https://www.youtube.com/watch?v=mBmN6JDWiow
स्मिता चुकत असली तरी सई जाम
स्मिता चुकत असली तरी सई जाम खार खाते स्मितावर. शर्मिष्ठाबद्दल पर्सनल बोलायची गरज नव्हती स्मिताला हे अगदी योग्य पण सारखी शराला ती target करते असं सई म्हणाली शराला ते तसं काही आपल्याला तरी नाही दाखवलं, चान्स मिळाला आणि लगे हात स्मिताला झोडपून घेतलं सईने.
सयामी बहिणी चा concept श रा
सयामी बहिणी चा concept श रा चा होता ,तो पॉइन्ट तिने घ्यायला हवा होता,उगिच सै ला दिला .सै पण काहि बोलली नाही,तेच जर उलट असत तर भांडून घेतला असता. सै खूप irritating वागयला लागली आहे.
कालची स्मिता ची शरा बद्दल कमेंट पण चुकिची एकदम. काल कधी नव्हे ते आस्ताद सुसह्य वाटला
सई कुणाच्या विरुद्ध बोलायला
सई कुणाच्या विरुद्ध बोलायला लागली की अगदी दात-ओठ खाऊन बोलते. बर्याच वेळा मेघा आणि शर्मिष्ठा तिला आवरण्याचा प्रयत्न करतात पण बाई काही आपला हेका सोडत नाही. ती मेघा-शरा वर पण किती डाफरते. मला तरी वाटतं त्या दोघींनी सईचा नाद सोडून द्यावा.
सै पण काहि बोलली नाही >> हो
सै पण काहि बोलली नाही >> हो सईने हे क्लिअर करायला हवे होते. मेघा क्रेडीट घेते म्हणूण बोलतेस ना, मग तू का शमाचे क्रेडीट घेतेस!
मेघाच्या मागे सई-पुष्कर च
मेघाच्या मागे सई-पुष्कर च बोलणं मला काल बिल्कुल नाहि आवडलं.. दोघेहि आता मेघाला बरच बोलतात.. मेघाने या दोघांच्या नादि लागुच नये.. शरा खुप छान आहे मैत्रिसाठी..
या घरात कोणी कुणाशी मैत्री
या घरात कोणी कुणाशी मैत्री करायला आलेल नाही
New video aala aahe colors
New video aala aahe colors page war.. sai la tichya group nech pathimba dilaa nahi asaa..
सई मेघानी जे केलं त्यात या
सई मेघानी जे केलं त्यात या दोघी निगेटिव दिसल्या आणि नंकि मात्रं डॉयलॉगबाजी करून सिक्सर मारून स्टार झाला.
मेघानी थोडं सांभाळून घेतलं , पुष्करही टेक्निकली वाइट बोलणे बिचिंग कमी केलय , सगळ्यांच्या नजरेत चांगला बनलाय आणि सई मात्रं फुल निगेटिव चालली आहे.
उद्या मेघाने स्वतः कॅप्टन बनण्या ऐवजी अस्तादचं नाव घेतल त्याची काय स्ट्रॅटेजी आहे पहायला हवय!
कदाचित तसेही आस्तादला त्याच्या गृपची मतं मिळणार होती, यात हिच्या एका मताने सई ऐवजी तो सेफ झाला तर तिला फायद्याचं असेल.
सईला हे समजत नाहीये मागच्याच आठव्ड्यात मेघा कॅप्टन व्हावी याला तिने विरोध केला होता आता सपोर्ट मागु नये एवढी अक्कल वापर !
स्मिता जे शराला बोलली तेच रे
स्मिता जे शराला बोलली तेच रे ला बोलली असती तर ताट फेकुन मारलं असतं तिनं.... :):)
स्मिता जे शराला बोलली तेच रे
स्मिता जे शराला बोलली तेच रे ला बोलली असती तर ताट फेकुन मारलं असतं तिनं >>>> काय बोलली ?
Aastad la la vote kel meghane
Aastad la la vote kel meghane?
आस्ताद काल चक्क छान हसून
आस्ताद काल चक्क छान हसून खेळून सर्वान्शी वागत होता. सकाळी नाचला सुद्दा गाण्यावर.
वटपोर्णिमेच्या दिवशी चिकन केल होत. ब्रेकिन्ग न्यूज टास्कवेळी सई म्हणत होती कि मला रेशम आवडत नाही. पण नन्तर रेशम तिच्या चिकन करीची स्तुती करत होती.
पुष्की काल सुद्दा बेस्ट होता. आस्तादच्या जलसिन्चना सारख्या न्युज शेकडोवेळा न्युज वाहिन्यान्वर बघितलेले आहेत. सो, एवढ काही इन्टरेस्टिन्ग नव्हत त्यात.
सई मेघानी जे केलं त्यात या दोघी निगेटिव दिसल्या आणि नंकि मात्रं डॉयलॉगबाजी करून सिक्सर मारून स्टार झाला. +++११११
शरा गुलाबजाम तोन्डात घातल्यावर पळाली का? गुलाबजाम मध्ये मिरच्या होत्या का?
हया शनिवारी डबल eviction
हया शनिवारी डबल eviction होणार आहे, त्यात शरा आणि आऊ एलिमिनेट होणार आहेत. अस या विडियोत सान्गत आहेतः
https://www.youtube.com/watch?v=WBnhkfjc0TA&t=2s
स्मिताची ब्रेकिन्ग न्यूज दाखवलीच नाही आपल्याला:
https://www.youtube.com/watch?v=YTRgeN5Bam0
मेघाच्या मागे सई-पुष्कर च
मेघाच्या मागे सई-पुष्कर च बोलणं मला काल बिल्कुल नाहि आवडलं. >>> आउ सुद्दा बोलत होती काल मेघाच्या मागे. पण तिचे काही मुद्दे पटत होते. मेघाने सारख मी मी करण थाम्बवाव. आणि सकाळी सकाळी मेघाने टास्कच्या गोष्टी कराव्यात कशाला?
शरा गुलाबजाम तोन्डात
शरा गुलाबजाम तोन्डात घातल्यावर पळाली का? गुलाबजाम मध्ये मिरच्या होत्या का? >> तिला वेलची ची अलेर्जी आहे। वासाने पण उलटी होते। unseen मधे बघितल होत मागे
तिला वेलची ची अलेर्जी आहे।
तिला वेलची ची अलेर्जी आहे। वासाने पण उलटी होते। unseen मधे बघितल होत मागे>>>> अच्छा, अस होत तर. धन्यवाद तुरु.
सै ने सामान pack केल पहिजे
सै ने सामान pack केल पहिजे आता , सोमी वर खूप negative commets आलेत ।आजच्या प्रोमो मधे पण कशी ओरडते आहे शरा अणि मेघा वर। मेघा ची जर चाल असेल आस्ताद ला पठिंबा देन्या मधे तर जिन्कली आहे ति ,सै च फैन फोल्लोविन्ग कमी करण्यात। लोकाना समजल आहे की सै प्रेशर handle करु शकत नाही
काल मेघा आणि सई चे नंकि ला
काल मेघा आणि सई चे नंकि ला टार्गेट करणे आणि त्याने ते शांतपणे घेणे यामुळे त्या निगेटिव नक्कीच झाल्या आहेत. उलट नंकि ने कधी शालजोडीतले तर कधी उघड टाँट मारून चौकार मारून घेतले, बाकी काही रीअॅक्ट केले नाही त्या चा जितका इन्सल्ट केला त्या तुलनेत. मला त्यांची कालची न्यूज नाही पटली. मागच्या वेळी त्या दोघींनी ज्या अॅक्ट करता नंकिला कॅप्टनशिप साठी सपोर्ट केला त्याच साठी आता अंडी मारणे डंब वाटले, जरी मुद्दाम सनसनाटी न्यूज करता असेल तरी काय झालं, तो नव्हता त्यात सामील, सो त्याच्याकरता रिअल च होते ते. त्यानेही बराच वेळ ते पिठ वगैरे धुतले नाही. नंतर शरानेही तेच करणे आणि नंकि ने तुला मी आंधळी म्हणालो हे सिद्ध झाले असे म्हणणे हाही एक चौकार मारला नंकिने. सई ने विशेषतः जरा विचार करायला हवा होता. नॉमिनेटेड असताना असे निगेटिव इमेज करुनघेणे तिला महागात पडू शकते. रेशम वर पण त्यांचा राग आहे, तिला वापरून न्यूज करायचे डोक्यात आलेही होते त्यांच्या पण हेच सगळे रेशम च्या बाबतीत करायची हिंमत नाही झाली या दोघींची! तिने दिल्या असत्या दोन ठेवून हे माहित आहे त्यांना! आता धुलाई असणार आहे वीकेन्ड ला.
पुष्की मात्र या आठवड्यात सॉल्लिड एन्टरटेनिंग होता!! एकंदरीत त्याचा सध्याचा खेळ बघता सई ,मेघा सगळ्यांना मागे टाकू शकतो तो अशाने. आधीच दोन्ही ग्रुप च्या गुड बुक्स मधे राहणे मॅनेज केलेच आहे त्याने. काल पण सई मेघाबद्दल बिचिंग करताना तो पोलिटिकली करेक्ट बोलत राहिला. वर स्त्रीदाक्षिण्याचे कार्ड प्ले करून मुलींना, महिला प्रेक्षकांना पण जिंकलेय.
आस्ताद चा जोकर झालाय अक्षरशः ! त्याने काहीही केले तरी मला हसू येते. टेंगळाचे बक्षिस दिले नाही म्हणून काय दोन दिवस घेऊन बसलाय! तुळशीला ठिबक सिंचन हे काय सनसनाटी आहे? फार इनोदी आहे!
रेशम पण एकदम सेफ खेळतेय. ती चिकन करी करणे, त्याचे कौतुक होणे, सई , नंकि शी गोड बोलणे, स्मिताच्या शराबद्दलच्या कमेन्ट्बद्दल समजल्यावरची तिची सेन्सिबल रिअॅक्शन यामुळे या पॉइन्ट ला तरी ती पॉझिटिव्ह वाटत आहे समहाऊ.
सई कुणाच्या विरुद्ध बोलायला
सई कुणाच्या विरुद्ध बोलायला लागली की अगदी दात-ओठ खाऊन बोलते. बर्याच वेळा मेघा आणि शर्मिष्ठा तिला आवरण्याचा प्रयत्न करतात पण बाई काही आपला हेका सोडत नाही. ती मेघा-शरा वर पण किती डाफरते.>> अगदी अगदी. तिचे खुनशी बघणे आणि आवाजातला टोन खूप डोक्यात जातो. मागे एकदा राजेश, आस्ताद, सुशांत, स्मिता हेच बोलले होते. मे श पु तिचे अती लाड करतात.
सयामी बहिणी चा concept श रा चा होता ,तो पॉइन्ट तिने घ्यायला हवा होता,उगिच सै ला दिला .सै पण काहि बोलली नाही,तेच जर उलट असत तर भांडून घेतला असता. सै खूप irritating वागयला लागली आहे.>>> दुसर्यावेळी सुद्धा सई चे नाव घेतले तेव्हा शराला सांगावे लागले कि यावेळी सुद्धा माझी कॉन्सेप्ट होती तेव्हा कुठे तिचे नाव घेतले. तेव्हाही सई गप्पच बसली होती.
सई ला सेपरेशन जमत नाही बहुधा
सई ला सेपरेशन जमत नाही बहुधा. तिला सतत लाडे लाडे करून घ्यायला आवडतं.
आता मेघावर रुसलिये असं दिसतंय प्रोमोतून. काहिहि काय?? तुमची गरज नाही म्हणे आता
मेघा आणि पुष्कर जोडीला नसते
मेघा आणि पुष्कर जोडीला नसते तर सईचा पत्ता कधीच कट झाला असता. अगदी सुरूवातीच्या काही आठवड्यातच. तिची फॅन फाॅलोविंग मेघा आणि पुष्कीशी संलग्न आहे. आता रेशम आणि सईच्या personalities exchange झाल्यासारख्या वाटतायत. आधी रेशम थयथयाट करायची, आता सई करते.
मेघाने कॅप्टनशिप साठी स्वतः
मेघाने कॅप्टनशिप साठी स्वतः आणि सईच्या ऐवजी अचानक आस्ताद ला सपोर्ट केले असे दिसते. का ते तिलाच माहित, पण सईला बहुतेक तिने विश्वासात न घेता तसे केले. शरानेही मग तेच केले. ही काय भानगड कळली नाही मलाही त्या क्लिप वरुन, पण मग आता सई चिडणारच हे तिलाही माहित असेल!
गुण जास्त असल्याने पुष्कर
गुण जास्त असल्याने पुष्कर कॅप्टनसी चा दावेदार होता. त्याच्या विरोधात उभे राहण्यासाठी सई, मेघा किंवा आस्ताद यांपैकी एकाला निवडायचे होते. तेव्हा मेघाने आपले नाव मागे घेऊन आस्तादला पाठिंबा दिला.एकाच ग्रुप मधून दोघेही उभे राहिले तर आपली मते विभागली जातील त्यापेक्षा पुष्करला मदत करून जिंकवता येईल असा तिचा विचार असावा.तेवढे समजून घेण्याचा प्रयत्न सईने केला नाही.
Pages