Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
VB पुष्करने जेव्हा पहिल्यांदा
VB पुष्करने जेव्हा पहिल्यांदा कागद काढले आस्तादच्या बॉक्सवरचे तेव्हा कोणीच काही बोलले नाही, खेळ थांबवून bb ला निदान विचारायला हवं होतं की चालणार आहे का आणि मग पुढे सुरु करायला हवा होता कारण माझ्या मते ते बॉक्सचं नाही ते नावही खेळाचा मूळ स्त्रोत, जे नष्ट करायचं नसेल कदाचीत. कोणी objection घेतलं नाहीच वरून ती आयडिया वापरून स्वत: ही खेळत होते.
बि बॉ ने रेशमचे फोटो का व कधी
बि बॉ ने रेशमचे फोटो का व कधी काढून घेतले? बाहेर दाखवलं नाही का?
मेघा छान खेळी खेळली! गेल्या
मेघा छान खेळी खेळली! गेल्या आठवड्यात मेघाला सपोर्ट नाही केला कॅप्टन साठी तेव्हा कुठे गेली होती सईची ही मेजोरीटी मायनोरीटीची अक्कल? स्वतःवर आलं की सोयीस्करपणे मुद्दे आठवतात होय?
Sai meghala samjawatana
Sai meghala samjawatana mhanali ki pushki viruddh mi asate captain task sathi tari chalal asat pan astad ka asa..
She was not considering megha for task..
She is actually selfish..
(No subject)
मेघा ने काहि विपरीत केलं नाहि
मेघा ने काहि विपरीत केलं नाहि.. ज्याला त्याला स्वतःच्या मनाने खेळण्याचा हक्क आहे.. फक आता इतके दिवस आपण एकत्र आहोत तर एक कल्पना देऊन तिने आपलं मत आस्तादला द्यायला हवं होतं.
पण कालच्या कॅप्टन्सीच्या टास्क मध्ये नंकी मस्तच खेळला इथे त्याने आपला राग साधुन नाहि घेतला पुष्की वरचा.. रे पण छान खेळली पण मला एक कळत नाहि कि तिला दुसर्या सगळ्यांचे आवाज मोठे वाटतात पण ती अगदिच हळू आवाजात बोलते का समोरच्याला बोलताना? स्मि ला किती दमदाटी करुन बोलत होती.
कऊ गायला बाकी मस्तच हा काल.
कऊ गायला बाकी मस्तच हा काल.. कुणी रचलं होतं ते गाणं त्यानेच का? खरच मग दाद द्यायला हवी त्याच्या रचनेसाठीहि.
हो, आस्तादच्या कविताही सुंदर
हो, आस्तादच्या कविताही सुंदर असतात. त्याच्या fb पेजवर आहेत बऱ्याच.
गायला बाकी मस्तच हा काल..
गायला बाकी मस्तच हा काल.. कुणी रचलं होतं ते गाणं त्यानेच का?>>
हा आणि त्या त्यागराज पेक्षा आस्तादचा आवाज जास्त चांगला वाटतो.
गायला बाकी मस्तच हा काल..
गायला बाकी मस्तच हा काल.. कुणी रचलं होतं ते गाणं त्यानेच का?>>
हा आणि त्या त्यागराज पेक्षा आस्तादचा आवाज जास्त चांगला वाटतो.
आस्ताद आवडायला लागला आहे
आस्ताद आवडायला लागला आहे आताशा. उत्तमच खेळला काल.
एक जाणवतंय, शराला अजुन स्वतंत्र व्यक्तिमत्वच मिळालं नाहीये, हे वाईल्ड कार्ड म्हणून आल्यामुळे असेल, जर ती सुरुवातीपासून असती तर ती चांगली स्पर्धा ठरू शकली असती. इथे जर जुईसारख्या मुलीला इतकं महत्व मिळतं तर शरा नक्कीच मोठी प्लेयर ठरली असती.
सै अडेलतट्टू, आळशी, खुनशी पोरगी आहे. खरे तर जबरदस्त फायदा झालाय तिला मेघाचा. आता एकदा सपोर्ट नाही केला म्हणून एवढा आकांड तांडव करण्याने तिचाच सपोर्ट बेस नष्ट होतोय.
स्मिता आणखीच आवडली काल. कसल्या एनर्जीने घुसत होती ती. बाकीच्या निमताळ्या लोकांत तिची एनर्जी उठून दिसते खुप.
कुणी रचलं होतं ते गाणं
कुणी रचलं होतं ते गाणं त्यानेच का? खरच मग दाद द्यायला हवी त्याच्या रचनेसाठीहि>> म्युझिक तर लताबाईंचं आहे , लिरीक्स नो आयडिया..
शराने बरोबरच केलं. मागच्या
शराने बरोबरच केलं. मागच्या वेळेस पुष्करने तिला सोडून सईला सेफ केलं होतं. तेव्हा खरंतर शराला करायला हवं होतं त्याने. आता पण सई मेघाला कन्सिडर करतच नव्हती. पुष्करला खूप छान चान्स मिळालेला आहे सई आणि मेघा मधे भिंत उभी करण्याचा. कारण काहीही झालं तरी सई आणि तो एकमेकालाच वाचवणार.
मेघाने सिंपथीसाठी हे केलं असं
मेघाने सिंपथीसाठी हे केलं असं पुष्की-सईचं म्हणणं आहे. आणि सई ' longer hug' साठी आस्तादकडेच गेली. कॅलक्यूलेशनच गंडलेली आहेत.
कुणी रचलं होतं ते गाणं
कुणी रचलं होतं ते गाणं त्यानेच का? खरच मग दाद द्यायला हवी त्याच्या रचनेसाठीहि>> म्युझिक तर लताबाईंचं आहे , लिरीक्स नो आयडिया.. >>> तो बोल्ला, लताताईंचे गाणे तो त्याच्या शब्दात गातोय असेच काहीसे.
बोल्ला, लताताईंचे गाणे तो
बोल्ला, लताताईंचे गाणे तो त्याच्या शब्दात गातोय असेच काहीसे.>> नशीब.. साधी माणसं मधलं आहे " वाट पाहुनी जीव शिनला".
आता पाहिला काल्चा एपी.. सै ने
आता पाहिला काल्चा एपी.. सै ने काय खुन्नस धरलिये मेघावर..!!
मेघाचं तिचं काय कॅल्क्युलेशन
मेघाचं तिचं काय कॅल्क्युलेशन होतं तिचं तिला माहित पण सईला कॅप्टनशिपला सपोर्ट नाही केला ते अगदी उत्तम, सई पुष्कि तिला कॅप्टनशिपसाठी अजिबात सपोर्ट करत नाहीत आणि तशीही सई डिझर्विंग नवह्ती या आठवड्यातल्या निगेटिव वागण्यामुळे.
पण ३ दिवस सनसनी न्युज टास्क खेळल्यानंतर फायनली बिग बॉसला ब्रेकिंग न्युज मिळाली मैत्री तुटल्याने
स्पर्धा संपत आली तशी सगळी इक्वेशन्स बदलत आहेत, रेशम सुध्दा मेलो डाऊन झाली आहे आणि सई एक्स्ट्रॉ लाउड !
मेघा मात्रं वेगळ्याच ट्रॅकवर दिसतेय !
छान पोस्ट डीजे.
छान पोस्ट डीजे.
लताचं गाणं .. वाट पाहुनी जिव
लताचं गाणं .. वाट पाहुनी जिव शिणला.. हे ठाऊक आहे.. पण काल आ ने वेगळं रचलं होतं इम्युनिटीवरुन गाण अन ते सेम तसच गायला जे लताच गाणं आहे. हो नक्कीच त्यागराज पेक्षा बराच बरा आहे त्याचा आवाज.
आता सै दिसली तरि डोक्यात
आता सै दिसली तरि डोक्यात जायला लागली आहे . तिचा आवाज आणि नज़र का एवढा माज करते. काल शरा आणि मेघा ला किती उद्धट पणे बोलत होती.त्या दोघी पण का एवढ ऐकुन घेत होत्या.अणि काय चूक झाली म्हनून सारखी माफी मागत होती मेघा ,चायला एवढा अपमान झाल्यावर पण.
सई म्हणजे बालीशपणा चा कळस....
सई म्हणजे बालीशपणा चा कळस..... किती ती चिडचिड मेघावर.... पुष्की ने पण एकदा करायला हवं अस काही मग कळेल तिला बिग बाँस....
शरा - मेघा- स्मिता
आऊ -बाळ सई - पुष्कर
आस्ताद- रेशम-नंदकिशोर
तीन आघाड्या.....
नंकि आणि रेशम चांगले खेळले
नंकि आणि रेशम चांगले खेळले म्हणुनच पुष्कर जिकंला....नाहीतर स्मिता मेघा शरा ने नाकीनऊ आणले असते.
आता खरेतर आऊंनी बाहेर जावे,
आता खरेतर आऊंनी बाहेर जावे, काल संचालक म्हणून खूप चुकल्या, सगळे जेव्हा बॉक्स तोडत होते, तेव्हा संचालक म्हणून त्यांनी हस्तक्षेप करायला हवे होते. >>>> ++++११११११ मुळात आउला बर्याच टास्क्समध्ये संचालक म्हणून घेतातच कशाला बिबॉ हाच प्रश्न पडलाय मला.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/ColorsMarathi/videos/1617553245022265/
इथे सै म्हणतीये I am trying to be very calm from yesterday.. मेघाने आख्ख लोणावळा डोक्यावर घेतलं असतं.
उलट झालय पण सै.. तू लोणावळा डोक्यावर घेतलयस.. मेघा शांत आहे.
आऊ टास्कमधे काही मदत करू शकत
आऊ टास्कमधे काही मदत करू शकत नाही म्हणून तिला बर्याच वेळा संचालक बनवतात. पण शो चा फाॅरमॅट माहीती होताच असेल ना आधी? टास्क करायला जमणार नाही हा excuse कितीवेळा देता येईल?
सई शराला सुनावत होती की तिने
सई शराला सुनावत होती की तिने शरासाठी कॅमेर्यासमोर वोट अपील केली होती, आस्तादने नाही. मग शराने आस्तादला वोट का दिलं??
अगं बाई कॅमेर्यासमोर एकटीने बडबड करत बसणे हा तुझा छंद आहे. त्यालाच खतपाणी घालत वोट अपील केलीस तर कुठे बिघडलं? त्याच शराला नाॅमिनेशनमधे सोडून तूच आलेलीस.
आता एकदा सपोर्ट नाही केला
आता एकदा सपोर्ट नाही केला म्हणून एवढा आकांड तांडव करण्याने तिचाच सपोर्ट बेस नष्ट होतोय. >>> अगदी अगदी आधीसुद्दा सई मेघावर चिडली होती जेव्हा मेघाने 'पन्चायत nominations' टास्कमध्ये सईऐवजी स्मिताला वाचवल होत. तिच कारण तेव्हासुद्दा valid होत. मला वाटल आता ही मेघावर backstabbing चा आरोप करुन रे ग्रुपला join होते कि काय, पण अस झाल नाही. त्या टास्कचा राग अजूनही तिच्या मनात असेल.
गायला बाकी मस्तच हा काल.. >>>> ++++१११११
नंकि कुठल्या मातीचा बनलाय यार. Box वर समाधी लागल्यासारखा बसला होता. काहीही झाले तरी हटतच नव्हता तो. छान खेळला.
शराच्या पायाला खुप लागलय अस दिसतय. ती रिटायर्ड हर्ट होऊन घरी जाऊ शकते यावेळी. म्हणजे हया आठवडयात डबल एलिमिनेशन पक्क आहे तर.
मेघा जेव्हा जेव्हा हर्ट होते किव्वा तिला रडू येत तेव्हा ती खलबत्यात जोरजोरात काहीतरी कुटत असते.
अगं बाई कॅमेर्यासमोर एकटीने
अगं बाई कॅमेर्यासमोर एकटीने बडबड करत बसणे हा तुझा छंद आहे. >>>> हा छंद अनिल थत्त्यान्ना सुद्धा होता.
आऊ टास्कमधे काही मदत करू शकत नाही म्हणून तिला बर्याच वेळा संचालक बनवतात. ++++१११११
पुष्करने जेव्हा पहिल्यांदा कागद काढले आस्तादच्या बॉक्सवरचे तेव्हा कोणीच काही बोलले नाही, खेळ थांबवून bb ला निदान विचारायला हवं होतं की चालणार आहे का >>>> मुळात बिबॉ नियम आधी सान्गातातच कुठे? नुकसान झाल्यावर उशिराने जागे होतात ते.
बादवे, बिबॉला जर राडा टास्क्स इतकेच आवडत असतील तर त्यान्नी एक दिवस कुस्तीचा टास्क घ्यावा आणि पन्च म्हणून सलमान खानला आणाव.
हिंदी बिबाॅमधे मी विकेंड ची
हिंदी बिबाॅमधे मी विकेंड ची वाट बघायचे. सलमान मस्त करायचा. पार्शल होणं वगैरे ठिक आहे पण त्याच्या बोलण्याची ढब मस्त असायची. ममां फक्त ओरडत असतात. बर्याच वेळा काय बोलतात ते कळतच नाही. एकदम घाईघाईने -' मला सगळं आताच बोलून मोकळं होऊदे..नाहीतर मी विसरेन'-टाइप्स....
Pages