Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ते कळलं लवकर तर तिचे सगळे
ते कळलं लवकर तर तिचे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील की! >>>तिचे प्रश्न चुटकीसरशी सुटुन कसं चालेल? मग मालिकाच संपेल ना! तेव्हा प्रश्न चिघळवूनच संपायला हवेत. >>>बरोबर, पण आत्तापर्यंतचे भाग पाहता, ही मालिका इतर मालिकांसारखी रटाळ, कंटाळवाणी करणार नाहीत अशी अपेक्षा आहे, वेळेत संपवून चुटपुट लावणाऱ्या मालिकाच
ख-या अर्थाने यशस्वी ठरतात असं मला वाटतं.
ण एवढ्या चांगल्या सिरियलचा
ण एवढ्या चांगल्या सिरियलचा शेवट फुसका असु नये अशी आशा आहे नसेलच. मालिका एवढी चांगली आहे तर शेवट चांगलाच असेल.!
शेजारचे दारु पिणारे काका ... हा ते आणि सुहास यांचा काहीतरी संबंध असेल या सगळ्याशी..!
मखिजाला रागिणी आवडत नसावी पण
मखिजाला रागिणी आवडत नसावी पण त्याला तिच्या कडून तिच्या खेळ्या ( पुढचे प्लॅन्स ) माहिती करून घायचे असतील कारण या सगळ्याच्या मुळाशी तो असावा म्हणून तो तिला आपलं नेकलेस च अमिश दाखवतोय असं वाटतंय. पण रागिणी फसणार नाही . कारण त्याने असं एकदम तिला राजीनामा देऊनही तडकाफडकी का बोलावून घेतल हा पण तिच्या डोक्यात प्रश्न असेलच . ती मुद्दामून वेगळा फ्लॅट शोधतेय कारण तिला आईची लुडबुड नकोय . त्यामुळे आईला अचानक सांगेल मी वेगळीकडे राहायला जातेय. दिवसभराच्या बाई आहेतच . रात्री ती स्वतः रोजच्या रोज कॉल करेलच आणि सुहासला लक्ष ठेवायला सांगेल
इकडे जो काही नवीन फ्लॅट बघितलाय त्यात त्या सोसायटीत वोचामन पण नाही त्यामुळे सी सी टीव्ही कॅमेराच लफडं नाही /पोलीस व्हेरिफिकेशन नाही आणि पाच सहाच फ्लॅटच . या जोरावर ती तो फ्लॅट पसंत करतेय खरी पण बेडरूम मध्ये फ्लॅट च्या मालकाचं काय सामान होत/ आहे ? ते मला जरा संशयास्पद वाटतंय. असं वाटतंय तो फ्लॅट माखिजा चाच ( किक ) नसेल ना ?
रागिणी पुर्णपणे शिफ्ट होणार
रागिणी पुर्णपणे शिफ्ट होणार नाही त्या फ्लॅट मध्ये पण तिच्या सामान अन बाकी कारवायांसाठी वापरेल बहुतेक.
रागिणी पुर्णपणे शिफ्ट होणार
रागिणी पुर्णपणे शिफ्ट होणार नाही त्या फ्लॅट मध्ये पण तिच्या सामान अन बाकी कारवायांसाठी वापरेल बहुतेक. >> बरोबर स्वतःच्या घरी आणि इथे दोन्ही कडे तिच्या सोयीने येईल जाईल . आणि कधी तरी भाड्याच्या घरात येईल तर तो मालक समोर असं हि होऊ शकत .
या जोरावर ती तो फ्लॅट पसंत
या जोरावर ती तो फ्लॅट पसंत करतेय खरी पण बेडरूम मध्ये फ्लॅट च्या मालकाचं काय सामान होत/ आहे ? >> मी मिसल हे. काय सामान दाखवले ?
काय सामान आहे ते नाही दाखवलं,
काय सामान आहे ते नाही दाखवलं, बंद दार दाखवलं फक्त .
अजून काही गोष्टींचा उलगडा नाही दाखवला
१.रागिणी मिबा . ला पैसे मिळाल्याचं का कळवत नाही ?
२ आणि धुरत ने बातमीसाठी फोन करून बोलावल्यावर ती का नाही पोहोचू शकली ते पण अजून नाही दाखवलंय
३ शिवाय कि क ने शिपिंग ofc ला कि कुठे बोलावलं होतं त्याबद्दल पण काही नाही
पुढील भागात चा प्रोमो मधे काय दाखवलं ?
काल रागिणीचे सामान बघून
काल रागिणीचे सामान बघून तिच्या आईने कसे पटकन रिअॅक्ट केले, अगं तू २ बॅग्ज आणल्या होत्यास ना?
मला वाटले रागिणी आईला शब्दांत पकडते की काय
तेच तर मलाही एक खोली बंद
तेच तर मलाही एक खोली बंद फ्लॅटची आणि मालक दुबईत, काहीतरी कनेक्शन असेल का असा संशय येतोय.
एनिवे सर्व सिच्युएशनवर,
एनिवे सर्व सिच्युएशनवर, लोकांवर संशय निर्माण करण्यात मालिका यशस्वी झालीय, सर्व दरवाजे ओपन.
रागिणी मिबा .ला पैसे
रागिणी मिबा .ला पैसे मिळाल्याचं का कळवत नाही ? संदीप डावाला फोन करते तुमची ऑम्बुलन्स वेळेवर आली अणि पेशंट पण वेळेवर पोचला.
धुरत ने बातमीसाठी फोन करून बोलावल्यावर ती का नाही पोहोचू शकली ते पण अजून नाही दाखवलंय. दाखवतील.
शिवाय कि क ने शिपिंग ofc ला कि कुठे बोलावलं होतं त्याबद्दल पण काही नाही.. मिस झालय ते..पुढ्च्या भागात ती माखिजाला भेटते तेव्हा कळेल याबद्द्ल बोलतात का ते.
संदीप डावाला फोन करते तुमची
संदीप डावाला फोन करते तुमची ऑम्बुलन्स वेळेवर आली अणि पेशंट पण वेळेवर पोचला.>> हो बरोबर .संदीप डावा ने अजून तिकडे मिबा पर्यंत नाही पोहोचवलं
इतर सिरिअल्स मधे वाटीभर दुधात
इतर सिरिअल्स मधे वाटीभर दुधात बादलीभर पाणी ओतत एपिसोडस वाढवतात, इथे रोजचे पेढे बर्फी खायला घालतायत.
मुक्ता आणि बच्चनचा एकत्र सिनेमा बघायला मिळायला हवा कधीतरी. फार गुणी आहे ती
धुरत क्लोजअप मधे खरं तर जरा कुरुपच दिसतो, पण तरीही पर्सनालिटी सॉलिड आहे त्याची. हल्ली तर त्याच्या तडफदार व सदाचारी स्वभावामुळे तो सुंदर वाटायला लागलाय.
काय काम करत आहेत एकेक जण. कुठे ठेवू असे झालंय सगळ्यांनाच
सुमे सेम पिंच.
सुमे सेम पिंच.
धुरत ला छान च character मिळालंय असंच लिहायला आले होते इथे मी. आणि तू मनातलं लिहिलयस माझ्या अगदी. मुख्य म्हणजे त्याचा अभिनय त्या पात्राशी अगदी न्याय करतोय. no one could do it better असं वाटतंय
इतर सिरिअल्स मधे वाटीभर दुधात
इतर सिरिअल्स मधे वाटीभर दुधात बादलीभर पाणी ओतत एपिसोडस वाढवतात, इथे रोजचे पेढे बर्फी खायला घालतायत... अगदी सहमत.!
इतर सिरिअल्स मधे वाटीभर दुधात
इतर सिरिअल्स मधे वाटीभर दुधात बादलीभर पाणी ओतत एपिसोडस वाढवतात, इथे रोजचे पेढे बर्फी खायला घालतायत. >> अगदी अगदी
मुक्ता आणि बच्चनचा एकत्र सिनेमा बघायला मिळायला हवा कधीतरी. फार गुणी आहे ती >>>> मुक्ता कहाणी सारख्या स्टोरीचे सोने करेल.
क्ता कहाणी सारख्या स्टोरीचे
क्ता कहाणी सारख्या स्टोरीचे सोने करेल. >>>>>> अगदी !
इथे पोस्ट्ला लाईक करायची सोय
इथे पोस्ट्ला लाईक करायची सोय का नाहिये फेबु सारखी.
आबा खेळणे तिने देऊन टाकलंय
आबा खेळणे तिने देऊन टाकलंय अनाथालयात. उद्या जरी तिला कळले की खेळण्यात काहीतरी महत्वाचे आहे तरी ते खेळणे परत मिळवणे अवघड होईल. मुलांचे खेळणे, त्यानी तोडून टाकले, हरवले इ. खूप गोष्टी होऊ शकतात. बघूया काय दाखवतात ते.
धुरतचे चालणे बोलणे अगदी
धुरतचे चालणे बोलणे अगदी पोलिसी आहे.
हो तो आणि जगताप एकदम खरे
हो तो आणि जगताप एकदम खरे पोलिसच वाटतात.
खरच भारी जमलय सगळ! नविन फ्लॅट
खरच भारी जमलय सगळ! नविन फ्लॅट मधे एक खोली बन्द ह्याच काही कनेक्शन नसेल , ते उगा आपल प्रेक्षकाना सशय यायला बाकी काही नाही, सगळ्याच्या सगळ्या व्यक्तिना यात महत्वाचा रोल आहे हे भारी, प्रत्येकाचा चिर्कुट रोल सुधा कुठेतरी कनेक्टेड आहे., शोले चा डॉयलॉग भारिच!
जगतापान्चा पिस्तुल काढल तरी एक लपवलेल आहेच की त्यानी , हे नक्कि घोळ घालणार!
बाप रे...मखीजाचा हॉटेल्सचा
बाप रे...मखीजाचा हॉटेल्सचा व्यवसाय आहे... म्हणजे तो पण अभय सातव सारखेच धंदे करत असणार.....मला सारख वाटत होतं की याला रागिनींच्या साइड ने दाखवायला हवं...असो..आणि त्याचा दुबईला मॉल पण आहे...म्हणजे तर मला आता वाटतंय मखीजाचाच फ्लॅट असणार तो ,.आणि त्या बंद खोलीत त्याची माणसे असतील तिच्यावर नजर ठेवायला...त्याने रागिनीवर आधीपासूनच पाळत ठेवली असेल तर आता पैसे पण त्याच्याच फ्लॅट वर आहेत..अरे देवा..
मखिजाचा हॉटेलचा व्यवसाय,
मखिजाचा हॉटेलचा व्यवसाय, शिपिन्ग बिझनेस, दुबईला बान्धकाम कपन्या याचा उल्लेख एक्दा येवुन गेलाय बहुधा जालगी कडुनच , बाकी डुडाय्डुचा काय विचार आहे याचा थान्ग्पत्ता लागत नाहिये, सध्या तो रागीणिला जोखतोय फक्त! अजुनच गुन्तडा वाढलाय आता इथे खल करुन आमच्या मेन्दुचा भुगा!
अनुराधा सातवची वेळ आली असं
अनुराधा सातवची वेळ आली असं वाटलं... पण नेक्स्ट भागात तिला दार उघडताना बघून हुश्श झालं.
बादवे, मला ते वाक्य कळलं नाही माखिजाचं... आपली लास्ट भेट ठरली असती म्हणजे??
सगळ्यातच काही ना काहि क्लू आहे असं वाटतंय. .. अंध वेटर्स वगैरे
रा पण नव्या घरात तयारित आहे
रा पण नव्या घरात तयारित आहे एकदम. प्लास्टिकच्या पिशव्यात पैसे भरले का तिने सगळे?
आणि एकूण सामान पाहून ती कुणाला तरी पळवून आणण्याच्या मूड मध्ये दिसतेय.
मला वाटते जगताप आता मिठ्बावकर च्या माणसाचा एन्काऊन्टर करणार बहुधा. खरं तर त्या माणसाने बंगल्यातच किंवा आसपास लपून बसायला हवे होते. नोर्मली घरातून कुणी पळून गेलं तर लोक त्या व्यक्तिला घरात किंवा आजूबाजूला न शोधता थेट बाहेर शोधतात.
तो बाथरूमला जायचंय म्हणतो
तो बाथरूमला जायचंय म्हणतो तेव्हाच अंदाज आला पुढचा. आत्तापर्यंत शंभर वेळा तरी पिक्चर मधे, सिरीअल मधे ही ट्रीक वापरून झालीये.
मखीजानेच त्या लोकांना अंध
मखीजानेच त्या लोकांना अंध केलेे असेल असे वाटते. रागिणीने एकदम वाईन का मागवली. त्या पिशव्या तिने अशा का टांगल्या बाहेर. मागे अनुराधा सदाला म्हणते की तिने एक सिनेमा बघितला आणि त्यात असा संवाद होता की पैसे कुठून कुठे जातात ते बघा म्हणजे गुन्हेगार आपोआपच सापडतील आणि म्हणून सदा त्या पैशाच्या मागे आहे.
मस्त एपिसोड, कि क भोवतीचे
मस्त एपिसोड, कि क भोवतीचे गूढ वलय वाढत चाललंय. खरंच कि क मेन आहे की शेवट टोटल सरप्राईज असेल.
रागिणीने एकदम वाईन का मागवली>
रागिणीने एकदम वाईन का मागवली>>>> बहुतेक तिला आता कळलंय की आपलं काही नक्की नाही कधी काय होईल ते. म्हणून थोडं एंजॉय करत असेल.
Pages