चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाबू टकल्या ! तू आलास का परत साडी नेसून Lol
तुझी सवय जायची नाही. तुझा आंबट चेहरा, त्यावर पडलेले टक्कल, त्यात साचलेला घाम आणि अधून मधून डोकं वर काढून वार्‍यावर उडणारा एखादा केस असलं रूप बघता तू स्वतःचं नाव मोहिनी सांगतोस हे खूप गंमतीशीर आहे बरं का ? चील्डास कि शिव्या देतोस म्हणून तुझी भीती वाटते म्हणून मी परत आलोय. तुझ्या टकलावर तबला वाजवावा अशी माझी खूप दिवसांची इच्छा आहे. फक्त निर्जंतुक टॉवेलने घाम पुसून घे नाहीतर माझे हात घाण होतील. एकतर गप्पी मासे पाळतोस, लोकांना माझा नवरा इन्स्पेक्टर आहेस अशी थाप मारतोस. तू समलिंगी लग्न केलंस का बाबू ? इस्पेक्टर नवरा केलाय का ? राजकुमार रावने पण पोलीस असून इन्स्पेक्टर नवरा केला. तुझाच बायोपिक तर नाही ना ले बाबू ?

आठवण सांगितलीत तुम्ही कोलतेवैनी आणि आठवणीत मन रमलं. जणू समुद्राला उधाण आलं. मी पूर्वी आमच्या कोलोनीत राजगिर्याच्या लाह्या आणि शाई विकायचा व्यवसाय करीत असे. खूप प्रेमानी बर्याच लोकांना मी कैयोक लिटर शाई फुकट दिली. पण मग लोक गैरफायदा घ्यायला लागले. तेव्हापासून मी प्रत्येकाकडे रागानेच बघते. तुमची कहाणी ऐकून मला एक प्रसिद्ध मराठी कादंबरी आठवली, "कैवल्यावर वैफ़ल्य". तुम्ही वाचली नसेल तर जरूर वाचा. मीच लिहिली आहे. मला तुमच्या दुखा:वर फुंकर मारायला आवडेल. मला ते भाग्य द्याल का? मी रोज ११ मिनिटे फुंकर मारून आल्या पावली परत जात जाईन. चहा नाही केलात तरी चालेल, नाहीतर माझा वेळ चहावर फुंकर मारण्यातच जायचा. इतकं बोलून पाय मुडपून कांद्यावर ताठ बसते. धन्यवाद.

आत्ता ! कोण ही फ्रेंच कोलते वैनी ? तुमची असल वैनी. माझी तर बायको मायबोलीवर आलीय म्हणून शोधायला आलो कि मी.
तोचकिमीतीचकितू सीमान्तपूजन केलं नाही का ताई नीब शाईत बुडवताना ?

बाकी टीजर का असा आंबटशौकीनांसाठी बनवला समजले नाही. पब्लिसिटी स्टंट का? चांगली आयड्या होती पण..
Submitted by ऋन्मेऽऽष on 19 May, 2022 - 15:34>> हौ ना सर. बाकी लिंक दिली हे बेस केलं तुमी.
आपली आवड जुळती बगा.
तुमीबी आमच्यासारखेच आंबटसौकीन निघाले बगा. बाकी साळसुदपणाचा आव लै भारी आणता तुमी.

Proud

पिक्चर मेला.

स्वातंत्र्य सैनिकांचा शाप लागला

भूल भुलैया च्या लाटेत अनेक चित्रपट बुडाले... >> कोटी आवडली Lol

ब्रह्मास्त्र चा दुसरा टीझर भारी आहे. मौनी रॉय थोडी स्कारलेट विच सारखी दिसते आहे.

अनेक चित्रपटाचा रिव्ह्यू चांगला आहे. नॉर्थ ईस्टच्या समस्येवर आहे. ओटीटीवर रिलीज व्हायला हवा होता. अश्या सिनेमासाठी योग्य प्लॅटफॉर्म आहे तो.

कळत नाही कसा असेल.. अ‍ॅक्शन द्रुष्ये तर मला बोअर वाटली. भगभगीत प्रकाश नुसता..
रणबीर कपूर आहे हे तेवढे चांगले. अमिताभ बोअर करणार असे वाटते. याआधी अश्या चित्रपटात त्याने केलेय बरेचदा...

FORENSIC - OFFICIAL TRAILER (HD) | A ZEE5 Original Film | Vikrant M | Radhika A | Premiers 24th June
https://www.youtube.com/watch?v=CZ_VAKOkI3s

ईंटरेस्टींग वाटतेय हे. विक्रांत मासी कलाकार मस्तय. आपट्यांची राधिकाही यात बरी वाटतेय.

ट्रोल झालाय ट्रेलर. भूताच्या सिरीयल मधे असतात तसे प्रकाशकिरणांचे ग्राफिक्स दाखवलेय. नागीन कि कोणत्या मालिकेत दोन हडळी कि चेटकिणी असल्याच प्रकाशांचा मारा एकमेकींवर करत असतात. करण जोहर निर्माता असेल तर नाही बघितला तरी चालेल.

सुपरहिरो जॉनराचा सिनेमा असेल तर मग कास्टिंग चुकलेले दिसते. तो झोपाळ्या रणबीर काय कामाचा? त्यापेक्षा टायगर श्रॉफ वगैरे घ्यायचा. जरा प्रौढ चालणार असेल तर ह्रितिक Happy

Pages