Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमा, लांब सेट केलेले >>
अमा,
लांब सेट केलेले >> म्हणजे काय?
बेस्ट employee बायकोकडून पाय
बेस्ट employee बायकोकडून पाय चेपून घेतो.
हा गुरुनाथ पागल आहे का? ती
हा गुरुनाथ पागल आहे का?
ती बच्चा त्याच्या क्रेडीट कार्ड वर कार घेत्ये आणि हा काहीही बोलत नाही?
( बाय द वे, किती असावी त्याची क्रेडीट लिमिट बरे?)
ती काही त्याच्या बॉसची मुलगी वगैरे ही नाही....तर तो का म्हणून तिच्या मागे आहे?
ट प रा ट बच्चा शोना
ट प रा ट
बच्चा शोना
गाढवपणाचा कळस!!
नैसर्गिक संवादांचा संपूर्ण
नैसर्गिक संवादांचा संपूर्ण अभाव.
ती शनाया याच्या क्रेडिट कार्डवर गाडी घेते आणि याला त्याचा मेसेज येतो मोबाईलवर. तर हा म्हणतो.. "माझ्या कार्डवरून लाखो रुपयांची खरेदी? पण माझे कार्ड तर... "
तर आपल्याला माहीत नसतांना असा डेबिट मेसेज आपल्याला आला.. तर आपण काय म्हणतो? "अरेच्चा.. माझ्या कार्डवरून तीस हजार पाचशेची खरेदी?" कि असे म्हणू.. "अरेच्चा.. माझ्या कार्डवरून हजारोंची खरेदी".
आता संवाद कसे नैसर्गिक वाटतील, हा विचारही प्रेक्षकांनीच करायचा का?
सगळ्यात हाईट डाय्लॉग, तुला
सगळ्यात हाईट डाय्लॉग, तुला नाही आवडली ना गाडी थांब, मी फोडूनच टाकते.
अगदी अगदी. आणि कार घेणे
अगदी अगदी. आणि कार घेणे म्हणजे इतके भाजी आणल्या सारखे आहे का? बरेच पेमेंट कॅश ने करावे लाग ते रजिस्ट्रेशन असते. खरा ओनर यावा लागतो. अगदी रे मंड चा चेअर्मन असला तरी स्वतःच जावे लागते
मालिकांमध्ये लॉजिक कायम
मालिकांमध्ये लॉजिक कायम गुंडाळून ठेवतात आणि आपल्या सतत डोक्यात येतं. मागे मी बघत असलेल्या एका सिरीयलमध्ये असंच बऱ्याच चुका असायच्या, मी त्यांच्या फेसबुक पेजवर पण कळवायचे. काही फरक पडत नाही त्यांना. अजिबात प्रेक्षकांची दाखल घेत नाहीत, अजून पण काहीजण लिहायचे. ढिम्म असतात ते सर्व. आपणच शेवटी नाद सोडतो. शेवटी मी ठरवलं आपल्याला मालिका बघायची असेल तर डोकं बाजूला ठेवायला लागणार.
सगळ्यात हाईट डाय्लॉग, तुला
सगळ्यात हाईट डाय्लॉग, तुला नाही आवडली ना गाडी थांब, मी फोडूनच टाकते. >> अगदी गं.
त्या गणेशोत्सवाच्या अॅडमध्ये राधिका मस्त दिस्तेय.
अन्जू +१. या शिरेलींमधून
अन्जू +१. या शिरेलींमधून इतक्या फालतू कारणं, चुका दाखवतात की शिरेलीवाल्या लोकांचा वरचा मजला रिकामाच असावा असं वाटतं.
ती रधिका सिनेमाचं सांगायला
ती रधिका सिनेमाचं सांगायला किती वेळ लावते कोणीही भडकेल अश्यावेळी.
ती रधिका सिनेमाचं सांगायला
ती रधिका सिनेमाचं सांगायला किती वेळ लावते अ ओ, आता काय करायचं कोणीही भडकेल अश्यावेळी.>>> अगदी अगदी.
आज त्या बच्चाच्या खर्या
आज त्या बच्चाच्या खर्या हिरोची एन्ट्री आहे.
ती शनाया , भक्तीला म्हणते ना
ती शनाया , भक्तीला म्हणते ना , त्याच्यासारख्या ऑल्ड माणसासोबत ...
तो तीला लहान मुलीसारखच वागवतो .
काय वैताग आणला त्या बच्चा आणि शोनाने . !
सकाळी सकळी लहान मुलासारख , उठली का? , अस नाही करायच ,ऑफिसला जायला उशीर नाही क होणार वगैरे .
आज त्या बच्चाच्या खर्या
आज त्या बच्चाच्या खर्या हिरोची एन्ट्री आहे >>>>> मनीष आहे हो आपला. होसुमीह्याघ मधला.
मनीष आहे हो आपला. होसुमीह्याघ
मनीष आहे हो आपला. होसुमीह्याघ मधला.>>> हो पण तो बच्चाला शोभेल अस वाटत नाही. तो फारच साधा वाटतो.
अरेरे, चांगल्या टॉल डार्क
अरेरे, चांगल्या टॉल डार्क हॅन्डसम मुलांची वाणवा आहे झी मराठीकडे.
मनिषचे काम चांगले असेलही तरीही जरा विचित्र वाटलं हा गॅरीला पर्याय ठरु शकत नाही. त्याचा अभिनय गॅरीपेक्षा नक्कीच सरस असेल यात शंका नाही.
संपादीत
संपादीत
हे अस दुसर्यान्च्या घरी जाऊन
हे अस दुसर्यान्च्या घरी जाऊन स्वयमपाक करणे म्हणजे कैच्याकै. त्यापेक्षा, राधिका रेवतीला सान्गून दुसरी बाई एका दिवसासाठी manage करते आणि ब़़कुळाला चेकअप साठी नेते हे योग्य ठरल असत. नाहीतर असही दाखवल असत तर चालल असत, राधिका स्वत:च्या घरी जास्तीचा स्वयमपाक करुन त्याचे डबे शेजार्यान्ना वाटते.
हो पण तो बच्चाला शोभेल अस
हो पण तो बच्चाला शोभेल अस वाटत नाही. तो फारच साधा वाटतो.>>>> ती बच्चा तरी कुठे सुश्मिता सेन आहे?
हे अस दुसर्यान्च्या घरी जाऊन
हे अस दुसर्यान्च्या घरी जाऊन स्वयमपाक करणे म्हणजे कैच्याकै. त्यापेक्षा, राधिका रेवतीला सान्गून दुसरी बाई एका दिवसासाठी manage करते आणि ब़़कुळाला चेकअप साठी नेते हे योग्य ठरल असत. नाहीतर असही दाखवल असत तर चालल असत, राधिका स्वत:च्या घरी जास्तीचा स्वयमपाक त्याचे डबे शेजार्यान्ना वाटते.
>>> हो ना! काहीही, हिला ती शनाया बावळट म्हणते ते काही खोट नाही, अजिबात स्मार्ट वाटत नाही राधिका,कामवाल्या बाइची कणव येवुन तिचि काळजी घेणे ठिक आहे पण स्वतः फुशारक्या मारत जिथे तिथे बळच नात कसल जोडते? काहीही! लोक म्हणतायत ना आम्ही मॅनेज करु , एक्दा काही मदत हविय का म्हणण ठिक आहे उगाच काय ज्यात त्यात नाक खुपसायचे?
ब़़कुळाला चेकअप साठी नेते हे
ब़़कुळाला चेकअप साठी नेते हे योग्य ठरल असत. नाहीतर असही दाखवल असत तर चालल असत, राधिका स्वत:च्या घरी जास्तीचा स्वयमपाक करुन त्याचे डबे शेजार्यान्ना वाटते.>>> हो ना
ती बच्चा तरी कुठे सुश्मिता
ती बच्चा तरी कुठे सुश्मिता सेन आहे?>>> ते तर आहेच पण दिसण्यात किंवा अॅटिट्युडमधे तो गॅरीला टक्कर वाटत नाही. तो शनायाच्या टाईपचा वाटत नाही.
आणि गॅरी तरी कुठे सलमान खान
आणि गॅरी तरी कुठे सलमान खान आहे?
सगळेच बेतास बात आहेत..त्यात आता मनिष पण!
मनिष किती पारोसा दिसत होता,
मनिष किती पारोसा दिसत होता, दाढी ठेवली की सुंदर दिसतं असा काहीसा गैरसमज झालाय लोकांचा. त्यात ती दाढी अगदीच खुरटी अधेमधे वाढलेली, गॅरी सारखं जाई काजळ लाव म्हणावं आता. ऑफीसमधे कसले त्या शनायाचे ड्रेस, मुर्ख मॉडर्न दाखवायच्या नादात अगदीच शोभा करुन घेतात.
गुरवाने बायकोला घराबाहेर
गुरवाने बायकोला घराबाहेर काढलं आणि बच्चा घरी राहायला आली.. आणि नेमके गुरवाचे आई बाबा घरी टपकलेत असं आजच्या प्रोमोत दाखवलं. नेहमीची स्टोरी.
गुरु त्याच्या वडिलान्ना
गुरु त्याच्या वडिलान्ना घाबरतो म्हण़जे त्याचे वडील अमरीश पुरी टाईप personality चे असणार असे वाटले होते. पण प्रीकेप बघितला आणि कपाळावर (माझ्या) हात मारला. हयाला म्हणतात,'खोदा पहाड, निकला चूहा!'
सुलू आई बाबा दोघे सावळे आणि
सुलू
आई बाबा दोघे सावळे आणि गुरु मात्र गोरा काय पण पात्र निवडतात, बायदवे ती गुरु ची आई कोण आहे? चांगली अभिनेत्री आहे ती.
टिनपाट मालिका आहे ही वर्ष तरी
टिनपाट मालिका आहे ही वर्ष तरी पुरे करतीय का सांगता येत नाही
सवत माझी लाडकी की दोडकी?
सवत माझी लाडकी की दोडकी?
Pages