Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्याचं 'बच्चा बच्चा' करणं
त्याचं 'बच्चा बच्चा' करणं इरिटेट होतंय...
अभिजीत खांडकेकरला नक्की
अभिजीत खांडकेकरला नक्की अॅक्टींग येत नाही, की त्याला दोन्ही हिरोइनीच आवडल्या नाहीत, त्याच्या बच्चाबरोबर पण तो कंफर्टेबल वाटत नाही.
एकदा लेकीने विचारले होते की
एकदा लेकीने विचारले होते की "हिरो हिरॉइनचे कान का चावतो" ते आठवले >> हे भगवान. यावर तुझं का उत्तर होतं??>>> मी म्हणले की बाबूने कधी माझा कान चावला नाही त्यामुळे मला माहित नाही
अभिजीत खांडकेकरला नक्की अॅक्टींग येत नाही, की त्याला दोन्ही हिरोइनीच आवडल्या नाहीत, त्याच्या बच्चाबरोबर पण तो कंफर्टेबल वाटत नाही.>>> + १११
कालचा भाग जो दहा मिनिटे
कालचा भाग जो दहा मिनिटे बघितला त्यातही ती बायको सहन होईना. शी इज सो लाउड आनी ती गर्फ्रेड एकदम पैसे काढू गोल्ड डिगर वाट्ते. ही गर्फे आहे का दुसरी बायको? नवरा एकदम निष्प्रभ आहे. शेजारचे पीळ मारतात.
ती बच्चा अजिबातच अपिलींग
ती बच्चा अजिबातच अपिलींग नाहीए. झीकडे चांगल्या अभिनेत्रींचा दुष्काळ आहे की ऑडीशन न घेताच वशिल्यावर लागली आहे, बच्चा अभी कच्चा है.
गॅरी आणि त्याचा बच्चा आला की
गॅरी आणि त्याचा बच्चा आला की लई बोअर होते शिरेल.
मी म्हणले की बाबूने कधी माझा कान चावला नाही त्यामुळे मला माहित नाही >> हाय राम.
कालचा भाग जो दहा मिनिटे
कालचा भाग जो दहा मिनिटे बघितला त्यातही ती बायको सहन होईना. शी इज सो लाउड आनी ती गर्फ्रेड एकदम पैसे काढू गोल्ड डिगर वाट्ते. ही गर्फे आहे का दुसरी बायको? नवरा एकदम निष्प्रभ आहे. शेजारचे पीळ मारतात. +११११११
तरुणांमध्ये नव्या नव्या प्रेमात पडलेल्या प्रियकराबद्दल समजु शकते की त्याला त्याची प्रेयसी लुटतेय आणि तो लुटला जात आहे. इथे मात्र हा नवरा आधी एक प्रेम करुन ते निभावुन लग्न करुन त्यात एका मुलाचा बाप तसेच गरीबीतुन वर आलेला त्याला एव्हढे साधेही क़ळु नये का त्याची गफ्रे त्याला लुबाडतेय ते :रागः
अत्यंत फडतुझ सिरियल. अमाच्या
अत्यंत फडतुझ सिरियल.
अमाच्या पोस्ट ला अनुमोदन.
२ रा भाग ५ मि. पण बघु शकले नाही.
आज ही सिरियल बघितली. मला तो
आज ही सिरियल बघितली. मला तो गुरु अजिबात लबाड किव्वा बनेल वाटला नाही. उलट अस वाटत होत की, त्याचा काहीतरी नाईलाज आहे म्हणून तो त्या बच्च्याचा (तिच सिरीयल मधले नाव काय आहे?) प्रियकर झाला आहे. तो तिच्यात मनापासून involve झाला आहे असे मुळीच वाटत नाही.
भयप्रदा ही खुकखु मधल्या अगोबाई ढगोबाई ची बहीणच आहे, सतत आपल छोटया छोटया गोष्टीन्चे टेन्शन. भयप्रदा हे नाव असु शकत का बाईच? पहील्यान्दाच ऐकल.
अरुण नलावडे कारेदुचेच character रीपिट करतायत.
एक मात्र कळत नाही, गुरुला बायको आवडत नाही ते ठीक आहे, पण त्याची त्याच्या मुलाबरोबर एक बाप म्हणून कुठलीच attachment दिसत नाही अस का?
बच्चाचं सीरियल मधलं नाव
बच्चाचं सीरियल मधलं नाव शनाया!
एक मात्र कळत नाही, गुरुला
एक मात्र कळत नाही, गुरुला बायको आवडत नाही ते ठीक आहे, पण त्याची त्याच्या मुलाबरोबर एक बाप म्हणून कुठलीच attachment दिसत नाही अस का? अगदी अगदी हेच माझ्या मनात पहिल्या दिवशी आलं आणि मी ते वरती लिहिलं.
बच्चाचं सीरियल मधलं नाव
बच्चाचं सीरियल मधलं नाव शनाया!>>>> धन्स अस्मिता. चान्गल नाव नाही सापडल वाटत सिरियलवाल्यान्ना.
शनाया नावाचा अर्थ तरी चांगला
शनाया नावाचा अर्थ तरी चांगला आहे, सूर्याचे पहिले किरण जे पृथ्वीवर येतात ते त्याला म्हणतात, कुठल्या भाषेत नाही माहिती पण अर्थ हा आहे. मीन्स पहिली सूर्यकिरणं असा.
नटव्या शनायाची गाठ खमक्या
नटव्या शनायाची गाठ खमक्या राधिकाशी - झीची टॅगलाईन.
'बीवी नं १' सारखी स्टोरी
'बीवी नं १' सारखी स्टोरी दाखवतील बहुतेक..खांडकेकर बच्चाकडे राहायला जाईल.. मग राधिका आधी रडत बसेल आणि मग एकदम कुटून राहील तिच्या नवर्याची बायको...
काल माझ्या डोक्यात प्रकाश
काल माझ्या डोक्यात प्रकाश पडला. ही आधी अशी दाखैवणार. मग नंतर तिला सवत आहे ते कळणार. थोडी रडारड झाली वगिअरे की मग तिची मैत्रीण तिच्यात स्वत्व वगैरे कसे आहे आणि तिला इम्प्रोव करणार. व मेक ओव्हर करणार. मग आपली हिरवीण रूल करणार.
ते ऑफिस किती फालतू आहे. पण तो जोक आवड ला. बाजिराव आला आता मस्तानी पण येइल थोड्या वेळात. कार्ड स्वाइप नाही वाट्टॅ. व सर्व लोक्स मराठीच. आणि बच्चा काही ही घालून आली आहे हपिसात.
तो तिला व मुला ला किती अप मानास्पद पद्धतीने वागवतो. बघवले नाही मला. वाइट वाटले.
काल घरी पोचले तर साबा आणि लेक
काल घरी पोचले तर साबा आणि लेक ती सिरियल लावुन बसल्या होत्या. त्यात ती दुसरी हिरविण त्या हिरोला काहीतरी 'गॅरी' अस म्हणत होती वाटत.
लेक विचारतेय आज्जीला, "आज्जी, तो तिचा डॅडी आणि ती साडीवाली मम्मी आहे ना? आणि तो छोटा भाऊ???"
सासुबाई,"बहुतेक, मी पण आजच लावलिये ना"
मी खिदळायला सुरवात केली तोवर
बच्चा काही ही घालून आली आहे
बच्चा काही ही घालून आली आहे हपिसात >>> हो ना कुठल्या हापिसात असे कपडे घातलेले चालतात एकवेळ फॉर्मल नसुदेत पण असे कपडे????
ह्या मालिका वाल्यांना साधी-सरळ बायको आणि बावळट-इरिटेटिंग बायको ह्यातला फरक कळत नाही.
तो तिला व मुला ला किती अप
तो तिला व मुला ला किती अप मानास्पद पद्धतीने वागवतो. बघवले नाही मला. वाइट वाटले.>> +१.
बायको साधी, बावळट आहे म्हणून आवडत नाही, हे कदाचित मान्य करता येईल पण मुलाबद्दलही त्याला काहीच वाटत नाही?? असं का? त्याला जवळ घेतानाही नाही दाखवलाय.
ह्या मालिका वाल्यांना
ह्या मालिका वाल्यांना साधी-सरळ बायको आणि बावळट-इरिटेटिंग बायको ह्यातला फरक कळत नाही.+ ११११११११
हो ना. तिला गावाकडील साधी बाई दाखवायच्या नादात अगदीच इरीटेटींग करुन ठेवलयं.
लाईट नसल्यामुळे कालचा भाग पाहिला नाही तसेही पार्टीतला राधिकाचा बावळटपणा बघायची इच्छाही नव्हती. मुळात ज्या गावाकडील किंवा साधी राहणीमान असलेल्या बायका जर अशाप्रकारच्या पार्ट्यांना गेल्या तर त्या तिथे बावरुन गप्प, शांत बसतात. उगाचच आपला वेंधळेपणा सगळ्यांना दाखवत नाहीत.
बिवी नं १ मधल्या करीष्मा कपूर
बिवी नं १ मधल्या करीष्मा कपूर ची आठ्वण येते....लांब वेणी, भारदस्त पेहराव, सासू चा सपोर्ट इ इ
त्यात पण गफ्रे ला बच्चा बच्चा म्हटलय बहुतेक..
हो कुरुडी अगदी अगदी. मला पण
हो कुरुडी अगदी अगदी. मला पण तेच आठ्वले. प्लॉट पण सिमिलरच वाट्तो आहे. पण तिथे सुश्मिता होती ग. आणी ते अगदी थोड्या वेळा बच्चा म्हणतो ते ही सलमान. इथे हा मच्छर गॅरी. ठेसनात उभारला तर टैम नै इच्चारनार कोनबी.
एक बच्चा कच्चा हिरोनीका
एक बच्चा कच्चा
हिरोनीका बच्चा
बच्चा गया जेल्मे
हम गये रेलमे
रेलमे मिला डाकु
तेरे पेट मे चाकु
मच्छर गॅरी ! ::
मच्छर गॅरी ! ::हहगलो::
अभिजीत माप्रिक मधे छान
अभिजीत माप्रिक मधे छान दिसायचा, आता अगदीचं काहीतरी अॅक्टिंग करतोय. काय त्या बच्चाचे कपडे ऑफीसमधे, काहीही दाखवतात. "दुसरी" प्रेयसी म्हणून ती नटवी, मुरडणारी अशीच का असावी ?
"दुसरी" प्रेयसी म्हणून ती
"दुसरी" प्रेयसी म्हणून ती नटवी, मुरडणारी अशीच का असावी ?>>> बायकोचा साधेपणा सच्चेपणा अधोरेखित व्हावा म्हणुन.
बच्चा सच्चा नही है.
बच्चा सच्चा नही है.
कदाचित ही सिरीयल इंटरेस्टींग
कदाचित ही सिरीयल इंटरेस्टींग तेव्हा होईल जेव्हा ती बायको त्या बच्चाला आपल्या घरात आणून tactfully कुरघोडी करेल तिच्यावर आणि तिच्या लक्षातही येणार नाही. असो सध्या माझी ही वेळ रजनीकांत आणि बनमस्काला असते पुढे बघू इंटरेस्टिंग झाली तर इथे कळेलच. तेव्हा ठरवेन बघायची का. अनिता साठी बघणार होते पण दुसऱ्या channel वर बिझी मी तेव्हा .
सवत माझी लाडकी पण असाच आहे..
सवत माझी लाडकी पण असाच आहे.. पण त्यात वर्षा उसगावकर साधी दाखवलीय.. आणि हो बिवी नं १ मध्ये सुश्मिता सलमानला बच्चा म्हणत असते बहुतेक.. पण मराठी सिरीयल मध्ये चांगलं नाही वाटत हे बच्चा वगैरे..
अनिता दातेच एरवी काम बर असाव
अनिता दातेच एरवी काम बर असाव इथे ती मालिकेच्या सेन्टर असल्याच प्रेशर घेवुन काम करत असावी, मालिका मुबैचा फौजदार या रन्जनाच्या फेमस मराठी चित्रपटावरुन एन्सापायर वाटतेय, पार्टिला यायचा सिन कॉपी आहे अगदी.
अभिजित खान्डकेकर अॅन्कर म्हणुनच बराय, इतक सगळ क्रुत्रिम बनवाव आणि प्रेक्षकानी ते आवडुन ही घ्याव हे झी ला का वाट्त्/पटत असाव.
Pages