Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तो तिचा डॅडी आणि ती साडीवाली
तो तिचा डॅडी आणि ती साडीवाली मम्मी आहे ना? >>> तुमची लेकच काय मी पण गोंधळून गेलो होतो ते 'बच्चा' ऐकून.
अगदीच इरीटेटींग करुन ठेवलयं. >>> मग हिरोला ती न आवडणं जस्टीफाय होतय.
सुहिता थत्ते आणि अरुण नलावड्यांना त्यांचे पेटंट रोल दिले आहेत. त्यामुळे ते बघताना थोडा कंटाळा येतोय पण बाकी मालिका अजून पर्यंत तरी बरी वाटतेय. आणि सासू-सून या ट्रॅकवर जायची शक्यता खूपच कमी ( शून्य म्हणवत नाही. झी चे दिग्दर्शक काहीही करू शकतात) असल्याने मला बघायचा अजून तरी उत्साह आहे.
मला पण उत्साह आहेच बघण्याचा.
मला पण उत्साह आहेच बघण्याचा. पार्टी सा ठी ती अगदी शेजारच्या आजींकडून तयार होउन गेली असती तरी अजून छान दिसली असती. केस नीट करायला हवे हो ते सा डी छानच होती. पर्स नाही पिशवीच. बिचारीकडे. आणि बच्चा कडे १५००० रु ची पर्स. वाइट वाट्ते. तो बर्यापैकी व्हिल न दाखवला आहे. त्याला मुळातच हिची ब्याद आणि पोरगा नको आहे वाट्ते. त्याचे केस व एकूण डोक्याचा आकार बघून तो मोजोजोजो वाट्तो. प्रमोशनची काहीतरी गडबड वा टली. सीनेअर मार्केटिंग हेड? मार्केटंग हेड च्या वर सीनीअर मॅनेजर? इतका काही तो भारी वाट्त नाही. चीप कॅटेगरी का मिडल मॅनेजरच वा ट्तो त्यात कलीग बरोबर लफडे? त्यांना ट्रेनिन्ग देत नाहीत वाट्टे. नोकरी गेलीच पाहिजे.
प्रमोशनची काहीतरी गडबड वा
प्रमोशनची काहीतरी गडबड वा टली. सीनेअर मार्केटिंग हेड? मार्केटंग हेड च्या वर सीनीअर मॅनेजर? >>
हो ना!! गडबड आहे..
डॉक्टर विक्रांत आणि शिवनंतर
डॉक्टर विक्रांत आणि शिवनंतर आणखी एक दाढीवाला हिरो. श्री बाळाने दाढी ठेवल्यानंतर, आता नियमित गुळगुळीत दाढी करणारा हिरो दाखवला, तर आपली मालिका चालणार नाही असे झी मराठीला वाटते का?
शिव कुठे दाढीवाला आहे?
शिव कुठे दाढीवाला आहे?
त्याचे केस व एकूण डोक्याचा
त्याचे केस व एकूण डोक्याचा आकार बघून तो मोजोजोजो वाट्तो.
>> अमा.. आय लव्ह यु..इथे माबोवर पावरपफ्फ गर्ल्स चा कोणी फॅन मिळेल असे कधीच वाटले नव्हते. मोज्ज्जोजोजो..
Khara ahe...tya abhijit la
Khara ahe...tya abhijit la gauri ch shobhel fakt...ajjibat acting yet nai ...n to jevdya vela 'baccha' mhanto teva pratek vela kana khali thevavi vatate tyala..
Baki party scene chya veli heroine chi kharach daya aali ..
इथे माबोवर पावरपफ्फ गर्ल्स चा
इथे माबोवर पावरपफ्फ गर्ल्स चा कोणी फॅन मिळेल असे कधीच वाटले नव्हते. मोज्ज्जोजोजो..
>> अरे मला जाम आव्डतात त्या. ब्लॉसम बटर कप आणि कोणीतरी एक. बबल्स बहुतेक. आमच्या ओळखीचा एक मुलगा नेहमी बकर् टप म्हणत असे. मोजोजोजो व त्याचा ब्रेन आणि त्याचा पदर. सेक्ष्यी सेक्रेटरी व मेयर, व्हिलन्स छानच होते ते प्रकरण. आणि प्रोफेसर. लहान पोरींना ब्रेकफास्ट अन शाळेतून आल्यावर स्नॅक्स खायला घालताना बघत असे. मला टायनी टीव्ही पण फार आवड्तो. पिंगू, वीनी ओस्वाल्ड. त्यातला पेंगीन , नॉडी. डेक्स्टर व डीडी, माझी मानसिक वाढ तेव्ढीच झालेली आहे. असल्या चीटींग्वाल्या सीरीअल्स झेपतच नाहीत.
अमा विपू केलीये.
अमा विपू केलीये.
सुरवातीला Announcement झाली
सुरवातीला Announcement झाली की आता प्रमोशन Declare होतील आणि त्यांचा बायकोच्या हस्ते सत्कात होईल.
त्या ऑफिसात बायका नोकरी करत नाहित का? का करतात पण त्यांना प्रमोशन मिळत नाही? आणि मिळाले तर सत्कार कोणाच्या हस्ते होतो?
शी, किती हिडीस वागतोय
शी, किती हिडीस वागतोय गुरुनाथ, मुलाबद्दल तर जराही काळजी आपलेपणा नाही, स्वत:चा बच्चा तापात आणि या मेल्याला त्या बच्चाची पडलीये
हो ना सारीका अगदीच कैच्या कै
हो ना सारीका अगदीच कैच्या कै आणि त्या पंजाबी सुट वालीला बहनजी म्हणतोय ..
भकास सिरियल. अनिता दाते एक
भकास सिरियल.
अनिता दाते एक चांगली कलाकार असली तरी तिचा इथे अभिनय खूपच ओढून ताणून गावठी वाटतोय.
एका चांगल्या सोसायटीत रहाणारी आजच्या स्त्रीला इतकं कळतच की, कपडे असे गॅलरीत पाणी ठिबकत घालू नये.
तिचे ते अत्यंत चुकीचा लहेजा असलेलं वर्हाडी बोलणं इतकं भयानक आहे. आणि उगाच ते बाप्पा वगैरे बोलणं...
अगदी गावाकडच्या बाया पण मुंबईत आल्या की वापरत नाही पाहिलय...
अभिजित खांडकेकर का कोण तो... सायली संजीवचा भाउ आहे अभिनयात. निर्जीव डोळे.
संवाद लिहिणार्याच्या बाबतीत - फक्त पाम्चट डायलॉग मारले की प्रेम व्यक्त होतं हेच कळतं त्याला.
आणि ती बच्चा इतकी भयानक का बोलते..हुस्ष्हुश्शा... आता बरं वाटलं.
झंपी अख्खी पोस्ट पटली.
झंपी
अख्खी पोस्ट पटली.
आता बरं वाटलं. हे भारी
आता बरं वाटलं. हे भारी
दुसरीकडे ह्यावेळी बघण्यात बिझी असल्याने ही बघत नाही.
राधिका सुशिक्षित आहे,तिला
राधिका सुशिक्षित आहे,तिला English येत हे काल ती फोनवर मेसेज वाचत होती त्यावरुन कळल. मग एवढी गावन्ढळा साऱखी ती का वागतेय?
शी, किती हिडीस वागतोय गुरुनाथ, मुलाबद्दल तर जराही काळजी आपलेपणा नाही, >>> तो शेजार्यान्शी सुद्दा नीट वागत नाही.
शी, किती हिडीस वागतोय
शी, किती हिडीस वागतोय गुरुनाथ, मुलाबद्दल तर जराही काळजी आपलेपणा नाही, >>>
हे वाचून काल बहुतेक त्याने त्याच्या मुलाविषयी थोडी काळजी दाखवली हॉस्पिटलमध्ये.
कालचा एपिसोडही भंपक होता अगदी.. तो बॉस पुडाच्या वड्या खायला घरी येतो काय नी "जो इसको अॅप्रेशिएट नहीं करेगा.. मैं उसे अॅप्रिशिएट नहीं करुंगा" म्हणतो. ऑफीसमधले बॉसपण वापरून लोंकाचे वैयक्तीक प्रश्न सोडवता येत नाहीत हे कळत नाही का त्याला?
आज गॅरी दाढीला काय लावत
आज गॅरी दाढीला काय लावत होता???
आज गॅरी दाढीला काय लावत
आज गॅरी दाढीला काय लावत होता??? --------------------------- जाई काजळ
देवाला माहित.. आज ती लोचट
देवाला माहित..
आज ती लोचट शनाया गॅरीकडे घर मागते. आणि फोनवर किस्सी वगैरे काय काय मागते. आणि मग ते फोनवर एकमेकांना पाप्या देतात.
शनाया स्वत:च्या घरी पाणी नाही म्हणून प्रातर्विधीपासून सगळ्यासाठी या गॅरीकडे येते. ती येणार म्हणून हा खटपट करुन त्याच्या बायकोला बाहेर पाठवतो. मग ती बील घरी विसरल्यामुळे परत येते. आणि सोसायटी गेटपासून इतक्या वरच्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये असलेल्या गॅरीला ऐकू जाईल ईतक्या मोठ्या आवाजात बोलते.
काय वाट्टेल ते दाखवतात.
जाई काजळ>> का? दाढी काळी
जाई काजळ>>
का? दाढी काळी करायला??
जाई काजळ>> हसून हसून गडबडा
जाई काजळ>> हसून हसून गडबडा लोळण
का? दाढी काळी करायला?? >> हो, आमचे एक नातेवाईक लावायचे.
ते किसी देणे व्गैरे अगदी यक्क
ते किसी देणे व्गैरे अगदी यक्क वाट्ते.
आधीच्या एपी मध्ये मुलगा विचारतो बाबाला मी आव्डत नाही का ते अगदी कसेतरी झाले बघून. मिसेस कपूर खूप छान दिसत होत्या.
जाई काजळ ती शनाया किती पकाऊ
जाई काजळ
ती शनाया किती पकाऊ आहे तिच्यात काय आवडण्यासारखं आहे
त्या दोघांचे संवाद फक्त ऐकले तर बाप्-लेक एकमेकांशी बोलत आहेत असे वाटेल. जस लाहान मुलीला सकाळी उठवताना आपण लाडीगोडी लावत म्हणतो "चा उठा. शाळेला उशीर होईल"
हो माझी मम्मीपण बोलली कि
हो माझी मम्मीपण बोलली कि हा दाढीला काजळ का लावतखु, खुप हसु आले.
अजुन एक गम्मत जर हा काजळ लावुन दाढी काळी करतो तर त्याची बच्चा किसी घेते तेव्हा तीचे गाल काळे कसे होत नाहीत.
मला तो Hospital मधला शोनाबेबी
मला तो Hospital मधला शोनाबेबी चा सिन आवडला. जाम हसले.
अजुन एक गम्मत जर हा काजळ
अजुन एक गम्मत जर हा काजळ लावुन दाढी काळी करतो तर त्याची बच्चा किसी घेते तेव्हा तीचे गाल काळे कसे होत नाहीत.
>> गाल कि ओठ?
सारखे सारखे त्या बच्चा आणि
सारखे सारखे त्या बच्चा आणि सोना ला औफिस मधले बाजीराव आणि मस्तानी म्हणतात ते खटकते.
अजून एक सुचवावेसे वाटते या
अजून एक सुचवावेसे वाटते
या धाग्याचे शीर्षक "माझ्या नवर्याची बायको" च्या ऐवजी "माझ्या नवऱ्याची बायको" असे असायला हवे.
अभि, आयडिअली ते तसं हवं पण
अभि, आयडिअली ते तसं हवं पण वेगवेगळ्या ब्राऊजर्स मधून करतांना रफार येतो.
तुम्ही लिहिलेलं चोप्य पस्ते करून वर बदल केला आहे..
Pages