Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Lay bhari! Todles mitra!
Lay bhari! Todles mitra! Stunning!
धिस इज व्हेअर एक्स्पिइरियन्स
धिस इज व्हेअर एक्स्पिइरियन्स काऊंट्स. मला बघायचय आता की नॉन स्ट्राईकरनी स्टार्ट घेतली होती का?
धोनी न्यु इट वुड कम टु धिस म्हणून ही जस्ट स्प्रिंटेड! त्याला कमी डिस्टन्स होतं पण तरी तो तयार असल्यामुळे आय थिंक इड मेड अ वर्ल्ड ऑफ डिफरन्स! होली शिट!!!!!!
बांग्लादेश चांगले खेळले. इट
बांग्लादेश चांगले खेळले. इट वॉज देअर मॅच टू लुज नॉट अवर्स टू विन पण १४ व्या ओवर नंतर आपण खरच चांगले खेळलो.
बुमराच्या ओव्हरमुळे जिंकलो.
बापरे ! टु कीप नर्व्हज इन
बापरे ! टु कीप नर्व्हज इन धिस सिचुएशन !! ग्रेट विन !!!
जिंकलो एकदाचे लाज वाटते या
जिंकलो एकदाचे
लाज वाटते या विजयाची आपण लायकच नाही या विजयाचे खरच
आपला अनुभवाने नाही तर त्यांच्या अननुभवाने आज जिंकलो।
बाकीच्यांचे माहीत नाही पण मला तरी हा विजय भारताच्या साजेसा वाटला नाही
अर्रार्रा. भारी झालेली दिसतेय
अर्रार्रा. भारी झालेली दिसतेय मॅच. आपण फक्त क्रिकइन्फो वर समाधान मानले
१४ व्या ओवर नंतर आपण खरच
१४ व्या ओवर नंतर आपण खरच चांगले खेळलो. > > १३ व्या रे. जाडेजाच्या १३ व्या ओव्हर मधे फक्त तीन रन्स निघाले नि नंतरच्या नेहरच्या ५.
मला बघायचय आता की नॉन स्ट्राईकरनी स्टार्ट घेतली होती का? >> मॅच संपल्यानंतर अश्विन ची मुलाखत ऐकलीत का ? तो म्हणाला त्यांनी मंकड करायची तयारी केली होती.
लाज वाटते या विजयाची आपण लायकच नाही या विजयाचे खरच >> Actually look at it this way. How many teams do you know which can pull off this heist by taking 3 wickets in last 3 balls ? or for that matter, how many times India has pulled off such stunner ? Agreed that match should not have come so close (missed catches) but we could keep our nerves under control and that's what gave the win.
पांड्या मधे १४० च्या स्पीड वर जात होता. सहीच आहे.
नाहेचे साजेसा. पण तरी आशा
नाहेचे साजेसा. पण तरी आशा वाटत राहते की आपली टीम एकदम खडबडून जागी होईल आणि चांगल पर्फॉर्म करेल. आज पहिले कॅच नस्ते सोडले तर मॅच खिशात होती आपल्या.
मुलाखत नाही बघता आली असामी.
पंड्याची शेवटची ओवर -
पंड्याची शेवटची ओवर - इंटेलिजंट बोलिंग आणि धोनीची लास्ट बाॅलला आखलेली ग्रेट स्ट्रॅटेजी/एक्झिक्युशन; मजा आगया...
जबरी होती ही शेवटची ओव्हर!
जबरी होती ही शेवटची ओव्हर! बर्याच दिवसांनी इतकी क्लिफहँगर पाहिली.
घरी जाऊन बघणार आता हायलाइट्स.
घरी जाऊन बघणार आता हायलाइट्स. पूर्ण ओवर पण येईल बघता.
धोनीची काय स्ट्रॅटेजी ? मंकड म्हणाजे काय ?
<< लाज वाटते या विजयाची आपण
<< लाज वाटते या विजयाची आपण लायकच नाही या विजयाचे खरच >> बंगलादेशचं कौतुक जरूर वाटतं पण आपण जिंकल्याची लाज अजिबात वाटत नाहीं. उलट शेवटपर्यंत जिद्द दाखवली याचं अप्रूपच वाटतं. बुमराहचं शेवटचं ' यॉर्कर' षटक तर अभिमानास्पदच होतं. आपल्याकडून झेल सुटले असूनही, बंगलादेशला चांगली सुरवात मिळाली असूनही गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यांत ढीलाई न आणतां शेवटपर्यंत जिद्दीने बंगलादेशवर दबाव वाढवत ठेवणं, हीच तर खरी चँपियन असण्याची कसोटी आहे. मानलं धोनी आणि कंपनीला !! अभिनंदन !!
असामी म्हणुन म्ही
असामी म्हणुन म्ही बांग्लादेशचा अनुभव कमी पडला म्हणालो
ते आनंदात वाहत गेले
धोनीची काय स्ट्रॅटेजी ? >>
धोनीची काय स्ट्रॅटेजी ? >> एका हातातला ग्लोव्ह काढणे म्हणजे थ्रो करायला सोपे जाईल. जाडेजाला शेवटच्या ओव्हरमधे अचूक जागी midwicket कि deep midwicket ला आणणे.
मंकड म्हणाजे काय ? >> non striker बॉल टाकायच्या आधी बाहेर निघाला start घेऊन तर त्याला बॉलरने बॉल न टाकता run out करणे. विनू मंकडने पहिल्यांदा केले म्हणून मंकडींग म्हणतात त्याला.
असामी म्हणुन म्ही बांग्लादेशचा अनुभव कमी पडला म्हणालो >> मला नाही वाटत बांग्लादेश अननुभवी आहेत, विशेषतः T20 मधे. अगदी BSL पासून त्यांच्याकडे भरपूर लीग मॅचेस होतात. नुकतेच ह्याच संघांसोबत खेळले आहेत. मुशी नि महमद्दुल्लह भरपूर अनुभवी आहेत. पंड्या नि बुमराहला त्यांच्या पेक्षा कमी अनुभव आहे खर तर. तमिम ने काय केले ? इतकी वर्षे खेळूनही alternate ball ला क्रिज सोडतो. अश्विन ने त्याला झोपेतही उचलला असता.
खरंय बांग्लाचा अनुभव थोडा कमी
खरंय बांग्लाचा अनुभव थोडा कमी पडला. दोन चौके मिळाल्यावर धोणी टाईप सिक्स मारायला जायची गरज नव्हती. दोनच रन हवे होते आणि तीन बॉल होते. गावस्कर म्हणाला की अगदी एकेक धाव काढली असती तरी चालले असते. उन्माद महाग पडला.
करेक्ट सिक्स मारायला प्रत्येक जण धोणी थोडी आहे.
टेन्शन झेपेना म्हणून झोपले,
टेन्शन झेपेना म्हणून झोपले, जिंकल्यावर उठले.
नवरा म्हणे बांग्लादेश जिंकता जिंकता हरले !
३ बॉल्स ३ विकेट !!! बास
३ बॉल्स ३ विकेट !!! बास बोलायचं काम नाही
खरय भुमरा आणि पंड्या
खरय भुमरा आणि पंड्या दोघांनीही चांगली केले बॉलिंग कारण उचलून एक सिक्स बसला असता तर सुपडा साफ होता आपला!
मंकडींग मला नव्हतं माहित.
तो स्टंपिंगचा मटकाही सही लागला आपला. मटका ह्या करता कारण धोनी नेहमीच लाईटनींग फास्ट असतो स्टंपिंगबाबत पण ह्यावेळी बॅट्समनी पाय स्विच केले आणि स्विच करत असताना भौ हवेत अस्ताना स्टंप उडालेले होते!
मला नाही वाटत बांग्लादेश अननुभवी आहेत, >>>>>> +१ त्यांना कच्चं वगैरे समजूच नये टीमांनी. समजत नसतील सुद्धा आणि आपण उगाच समज्तो बहुतेक. आयॅम शुअर ऑल टीम्स अॅन्ड देअर कॅप्टन्स नो व्हॉट दे कॅन डु.
बाकी जडेजा, कोहली, युवराज आणि धोनी हे नर्व्ज ऑफ स्टील वाले वाटतात मला. जबरी फिल्डिंग करत होते शेवट पर्यंत.
आपण पहीले ६ ओव्हर खेळू शकत
आपण पहीले ६ ओव्हर खेळू शकत नाही शेवटचे ५ ओव्हर खेळत नाही आणि विश्वकप जिंकायला निघाले वनडे च्या हिशोबाने आपले ओपनर खेळत आहे रन्स पण नाही चेंडू पण जास्त घेतात वर विकेट पण फेकून देतात
आपण पहीले ६ ओव्हर खेळू शकत
आपण पहीले ६ ओव्हर खेळू शकत नाही शेवटचे ५ ओव्हर खेळत नाही >> अहो पण हीच टीम गेल्या १०-१२ मॅचेस मधल्या फक्त दोनच हरली आहे हे लक्षात घेतल्यावर त्यांच्याविरुद्ध खेळणार्या संघांचे काय करायचे ?
कारण धोनी नेहमीच लाईटनींग फास्ट असतो > >धोनीला स्पिनर समोर असला कि बहुधा time slow करता येतो अशी मला दाट शंका आहे
>>धोनीची काय स्ट्रॅटेजी ? >>
>>धोनीची काय स्ट्रॅटेजी ? >> एका हातातला ग्लोव्ह काढणे म्हणजे थ्रो करायला सोपे जाईल. जाडेजाला शेवटच्या ओव्हरमधे अचूक जागी midwicket कि deep midwicket ला आणणे.<<
आणि पंड्याला बाॅल शाॅर्टपीच, थोडा आॅफस्टंपच्या बाहेर टाकायला लावला जेणेकरुन बॅट्समन रन धावुन काढायला प्राधान्य देतील आणि धोनीला रनआउट करायची संधी मिळेल. इट वर्क्ड लाइक ए प्ले बुक...
ते आपले गोलंदाजी चांगली
ते आपले गोलंदाजी चांगली पडली
आपण फलंदाजीने ओळखलो जातोय विराट स्वस्तात गेला की बाकीचे पण फेकून देतात
मंकड म्हणाजे काय ? >> non
मंकड म्हणाजे काय ? >> non striker बॉल टाकायच्या आधी बाहेर निघाला start घेऊन तर त्याला बॉलरने बॉल न टाकता run out करणे. विनू मंकडने पहिल्यांदा केले म्हणून मंकडींग म्हणतात त्याला.
<<<<<
खरेतर हे पहिल्यांदा कॅप्टन रसेलने केले आहे. टिपू म्हणजे पर्यायाने इस्माईलला आऊट करताना.
खरंय धोणीमुळेच ही मॅच स्पेशल
खरंय धोणीमुळेच ही मॅच स्पेशल ओव्हरला गेली नाही. तिथे गेली असती तर आपण नक्कीच जिंकलो असतो ते सोडा पण धीस वॉज मास्टरपीस.
मंकड रुलचा वापर कपीलने तो बॉलिंग करताना केलेला आहे.
अरे कोणितरी मायबापला बियर
अरे कोणितरी मायबापला बियर पाजा. विन इज आॅल्वेज ए विन, नो मॅटर वाॅट...
श्र !! ग्रेमा!! आता हेच्च
श्र !! ग्रेमा!! आता हेच्च टाइप करत होते
ते आपले गोलंदाजी चांगली
ते आपले गोलंदाजी चांगली पडली
आपण फलंदाजीने ओळखलो जातोय विराट स्वस्तात गेला की बाकीचे पण फेकून देतात >> हो पण last time I checked bowlers were part of same cricket team आज विराट नाही खेळला तरी १२० च्या पुढे गेलेच कि
खरंय धोणीमुळेच ही मॅच स्पेशल ओव्हरला गेली नाही. >> तात्या तारिफ करताय कि टोमणा मारताय ? खुले दिल से करो यार
आणि पंड्याला बाॅल शाॅर्टपीच, थोडा आॅफस्टंपच्या बाहेर टाकायला लावला >> ही नक्की धोनीची idea होती कि अश्विन ची कोण जाणे ? अश्विन short ball बद्दल बोलत असतानाच नेमका बॉसचा फोन आला.
मलाही कपिल बद्दल माहित होतं.
मलाही कपिल बद्दल माहित होतं.
नेहराची आयडीया होती
नेहराची आयडीया होती
तारिफ करताय कि टोमणा मारताय ?
तारिफ करताय कि टोमणा मारताय ? >>
तारीफ करतोय भाऊ. ही क्राफ्टेड धीस विन. अगदी गेम करून शेवटचा बॉल टाकला अन सगळे तयार होते.
बांग्ला चांगले खेळले ह्यातही दुमत नाही. थोडासा अनुभव कमी पडला जो धोणी कडे अॅम्पल आहे.
हे आउट मंकड रुलचे नाही. नॉनस्ट्रायकरला बॉल न टाकता आउट करणे म्हणजे मंकड रुल. जर नॉन स्ट्रायकर आधीच पळाला असता तर ते मंकड रुल वापरणार होते. धोनी ने ग्लोव्ह्ज काढले कारण थ्रो करायला सोपे होते. पण शेवटी तो पळाला. थ्रो केला नाही. थोडक्यात तयारी होती.
Pages