Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१४६. आज जिंकतीलही. पण रविवार
१४६. आज जिंकतीलही. पण रविवार ?!! अवघड जाणार आहे!
मी ही तुला हेच विचारु शकतो
मी ही तुला हेच विचारु शकतो "सिरियसली?"
अवघड विकेट वर २० ओवर मध्ये १४६ झाल्यावर बोंब मारायची खर काहीच गरज नाहीये. येऊन सुरवातीलाच धडाधडा विकेट पडणे, तेही पिच ठीक असताना आणि बॉलिंग सुमार असताना लगेच दिसतं. आजच्या मॅच मध्ये
मला फक्त रैनाचा शॉट अनकॉल्ड फॉर होता कारण शॉट मारले होते आधी. अर्थात ही वॉज लुकिंग टु कट लूज.
सुरवातीला खुप जास्त विकेट गेल्यावर जर एखादाच चांगला बॅट्समन उरला असेल तर त्यानी दाखवावी टेंपरामेंट कारण ओवर खेळून काढणे आणि जमेल तेवढे रन काढणे महत्वाचे ठरते. आपली स्टार्ट तशी वाईट नव्हती, नंतर मात्र ३ विकेट लगेच गेल्या पण १२ ओवर झालेल्या होत्या. आणि अजून बॅट्समन बाकी होते. त्यावेळी टेंपरामेंट दाखवलं तर बॉल खाऊन पुढे झक मारत आउट व्हायची भिती अन त्याही पेक्षा शेवटच्यांना काहीच स्कोप राहत नाही १-२ बॉल पण खर्चायला. मोअर प्रेशर ऑन देम.
< मी पार स्कोर १४०-१५० आहे
< मी पार स्कोर १४०-१५० आहे असे धरून चालतो आहे. > मी स्वतःलाच जरा पुन्हा कोट करतो.
मला नाही वाटत बॅड सिलेक्शनचा
मला नाही वाटत बॅड सिलेक्शनचा एवढा फंडा आहे. ओपनर्स लक्षपूर्वक खेळत होते, तेव्हा नाही पडल्या विकेट्स. द पिच डिमांडेड दॅट कॉन्सन्ट्रेशन. पण सर्कमस्पेक्शनमधून १२०/३ होण्यापेक्षा १४६/७ परवडेल. बॉल येत नव्हता बॅटवर, त्यामुळे रिस्क घेऊन तो बाहेर मारायला गेल्याचा धोका पत्करावा तर लागणारच. त्या रिस्कमधल्या काही लागल्या, काही नाही लागल्या.
बोंब - लोल.
बोंब - लोल.
आपण लूज बॉलिंग नाही केली तर
आपण लूज बॉलिंग नाही केली तर बांग्लावाले आरामात जखडले जातील.
अरे, पण तो गावसकर परत परत
अरे, पण तो गावसकर परत परत बोंबलून सांगतोय, बंगलादेश अभ्यासपूर्वक, डांवपेंच आंखून आलेत व त्याचं 'परफेक्ट एक्झीक्यूशन' करताहेत. त्यानी 'फिल्ड प्लेसिंग व फिल्डीन्ग ' तर अप्रतिम केलंय . कांहीं तरी किंमत द्याना त्याच्यातल्या तज्ञाला! पीचची वर्तणूक नक्कीच अनपेक्षित आहे व बंगलादेशलाही १४६चा पाठलाग कठीणच जाणार आहे. आपल्या फलंदाजाना इतका दोष देण्यापूर्वीं पाहूं तर खरं बंगलादेशचे फलंदाज तरी टीकतात का या खेळपट्टीवर !!<< नथिंग राँग इन ट्रायिंग टु कट लूज अ लिटल.>> मी तर यापुढेही जावून म्हणेन, 'नॉट कट्टींग लूज' हेंच साफ चूकीचं ठरलं असतं आज !
पहिली विकेट गॉन!
पहिली विकेट गॉन!
बुमराहचं बुमरँग झालंय..
बुमराहचं बुमरँग झालंय..
नाऊ दॅट वॉज क्रॅपी बॉलिंग!
नाऊ दॅट वॉज क्रॅपी बॉलिंग!
२-३ टाईट ओवर प्लस विकेट पाहिजे आता.
ह्या बांग्ला वगैरे टीमा नथिंग टु लूज स्टाईल मध्ये खळतात अन आपला फुकट मध्ये चान्स घालवायचे.
जडेजा पावतो का काय आज!
जडेजा पावतो का काय आज!
दोन मटके! अजून २ जरी असल्या
दोन मटके!
अजून २ जरी असल्या ओवर गेल्या तर वी आर अंडर प्रेसर!!
आऊट! सब्बीर गेला दांडपट्टा
आऊट! सब्बीर गेला दांडपट्टा फिरवून.
विकेट नाही काढल्या तर कठीण
विकेट नाही काढल्या तर कठीण आहे
उई माँ की आँखी! हवेत होता
उई माँ की आँखी!
हवेत होता तो टोटली!
धोनी स्टंपिंग का जादू चल रहा
धोनी स्टंपिंग का जादू चल रहा है!
काय टायमिंग होते स्टंपिंग
काय टायमिंग होते स्टंपिंग चे!
लंकेविरूद्ध सचिनचे १९९६ च्या सेमी मधले आठवले, ज्यानंतर पूर्ण मॅच फिरली होती
डाऊन टु द वायर जातीका काय ही
डाऊन टु द वायर जातीका काय ही मॅच!
भुमराला देऊच नये आता बॉलिंग आता!
पांड्याला दुसरी ओव्हर त्याने
पांड्याला दुसरी ओव्हर त्याने दोन तरी विकेट काढल्या तरच हा डिसीजन जस्टिफाईड असू शकतो.
भुमरा अन आता अश्विन!!! वेरी
भुमरा अन आता अश्विन!!! वेरी बॅड! व्हॉट द फ........ ?
खूप कॅचेस ड्रॉप होतायत यार.
खूप कॅचेस ड्रॉप होतायत यार. ते तमिम वगैरेला पण असेच जीवदान दिलेले.
पाव जडेजा पाव लेका!!!!!!!
पाव जडेजा पाव लेका!!!!!!!
मश्रफे बोल्ड! जडेजा टेकिंग
मश्रफे बोल्ड! जडेजा टेकिंग फिल्डर्स आउट ऑफ द इक्वेशन!
महमुदुल्लाह मंगताईच्चे
महमुदुल्लाह मंगताईच्चे मेरेको!
अजून ३-४ वेळा तरी पाव लेका!
अजून ३-४ वेळा तरी पाव लेका!
अजुन एक गेला
अजुन एक गेला
"महमदुल्लाह तुला आई बोलावते,
"महमदुल्लाह तुला आई बोलावते, घरी जा" असा शाळेत जयघोष करायचो त्याची आठवण झाली.
दद्दा रे दद्दा!
दद्दा रे दद्दा!
आउट! अश्विन!!!!!!
आउट! अश्विन!!!!!!
शकीब गेला
शकीब गेला
Pages