हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
१७१. अ भ ज न त प भ ज न त ज भ
१७१.
अ भ ज न त
प भ ज न त
ज भ ह ब य अ प ह
आगे भी जाने ना तू
पीछे भी जाने ना तू
जो भी है बस यही एक पल है
करेक्ट अश्विनी आणि कृष्णा
करेक्ट अश्विनी आणि कृष्णा
अश्विनीने बाजी मारली!
अश्विनीने बाजी मारली!
१७२ र अ न क ब क प क य म क ह र
१७२
र अ न क ब क प क
य म क ह र क प क
हिंदी/मराठी
हिंदी/मराठी
अक्षरांवरुन हिंदी आहे असे
अक्षरांवरुन हिंदी आहे असे समजून!
१७२.
रंग और नूर की बारात किसे पेश करूँ
ये मुरादों की हसीन रात किसे पेश करूँ
करेक्ट! बघ कृष्णा, तुला हिंदी
करेक्ट!
बघ कृष्णा, तुला हिंदी की मराठी ते पण सांगायची गरज नाहिये
१७३. प न क म र ब अ प ज अ ज
१७३.
प न क म र ब
अ प ज अ ज ब
ज ब म न न अ
हिंदी
पुछो ना कैसे मैने रैन
पुछो ना कैसे मैने रैन बिताई
एक पल जैसे एक जुग बीता
जुग बीते मोहे नींद ना आयी
पर्फेक्त
पर्फेक्त
अ स न थ क प प थ अ अ अ थ ज द स
अ स न थ क प प थ
अ अ अ थ ज द स अ न थ द स र
हिंदी
इक सुरज निकला था, कुछ पारा
इक सुरज निकला था, कुछ पारा पिघला था
इक आंधी आयी थी, जब दिल से आह निकली थी दिल से रे.
१७५ मराठी प द त झ, र फ प अ ल
१७५ मराठी
प द त झ, र फ प
अ ल त प, न व त श
क ह व क, त म ल व
१७५: पांडुरंगकांती दिव्य तेज
१७५:
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती, रत्नकीळ फांकती प्रभा
अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेथींची शोभा
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु, तेणें मज लावियला वेधु
१७५ पांडुरंगकांती दिव्य तेज
१७५
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती, रत्नकीळ फांकती प्रभा
अगणित लावण्य तेजःपुंजाळले, न वर्णवे तेथींची शोभा
१७६: च ज द प क अ न म स अ ट
१७६:
च ज द प क
अ न म स
अ ट त
मराठी
हिं/म ?
हिं/म ?
चला जाउ द्या पुढे
चला जाउ द्या पुढे काफिला
अजुनी नाही मार्ग संपला
इथेच टाका तंबू
१७७. मरठी म म क अ र क म र र ह
१७७. मरठी
म म क अ
र क म र
र ह न ल प क
वा! मानव.
वा! मानव.
१७७. माळ्याच्या मळ्यामधी कोण
१७७.
माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी
राखण करते मी रावजी, रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणी तरी
स्निग्धाताई, फारच गाणी येतात
स्निग्धाताई, फारच गाणी येतात हो तुम्हाला.
बिंगो स्निग्धा
बिंगो स्निग्धा
स्निग्धाताई, फारच गाणी येतात
स्निग्धाताई, फारच गाणी येतात हो तुम्हाला. >>>> ताई तुम्ही कुठे होता इतके दिवस?
१७८ . मराठी
अ र अ ख क ख न
म त अ क प ह न
ताई तुम्ही कुठे होता इतके
ताई तुम्ही कुठे होता इतके दिवस?>>>>>>>>>>>..रोमात. आम्ही आठवेपर्यंत इथली हुशार लोकं आधीच ओळखतात.
१७८ : अजुनी रुसूनी आहे खुलता
१७८ :
अजुनी रुसूनी आहे खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ की पाकळी हले ना
आताचं मी दिलेल खुप सोप्प आहे,
आताचं मी दिलेल खुप सोप्प आहे, सोडवं पटकन
आताचं मी दिलेल खुप सोप्प आहे,
आताचं मी दिलेल खुप सोप्प आहे, सोडवं पटकन>>>>>>>>>.बघ. लिहीपर्यंत गेली संधी.
यातून वेळ मिळाला तर एक फ़ोन कराल का?
यातून वेळ मिळाला तर एक फ़ोन
यातून वेळ मिळाला तर एक फ़ोन कराल का? >>> करते
१७९: अ अ स ज व स ग ग न ग ग
१७९:
अ अ स ज
व स ग
ग न ग ग
मराठी
Pages