हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
पुढची अक्षरे??
पुढची अक्षरे??
१९८ ब च र र, अ स ज म ल ज भ, ब
१९८
ब च र र, अ स ज म
ल ज भ, ब च र र
हिंदी
कृष्णा, ऐकते
कृष्णा, ऐकते
१९८. बन चले राम रघुराई और संग
१९८.
बन चले राम रघुराई
और संग जानकी माई
लछमन जैसा भाई
बन चले राम रघुराई
बरोबर?
बरोबर आहे असे समजून १९९. व क
बरोबर आहे असे समजून
१९९.
व क व च
च ज फ च
मराठी
१९९ वाटेवर काटे वेचित
१९९
वाटेवर काटे वेचित चाललो
चाललो जसे फुलात चाललो
कृष्णा, बरोबर
कृष्णा, बरोबर
द्या कुणीही नविन कोडे, संधी
द्या कुणीही नविन कोडे, संधी आहे.
२०० ज घ स प म र ज ज मराठी
२००
ज घ स प
म र ज ज
मराठी
पडत्या फळाची आज्ञा
पडत्या फळाची आज्ञा
२०० ज घ स प म र ज ज जा घेउनि
२००
ज घ स प
म र ज ज
जा घेउनि संदेश पांखरा
मानसीच्या राजहंसा, जा रे
२०१ हिंदी अ द क र ह म ह ज स
२०१
हिंदी
अ द क र ह म ह ज
स त ब क न स म ह ज
क्ल्यु - लता
क्ल्यु - लता
२०१. अगर दिलबर की रुसवाईया
२०१.
अगर दिलबर की रुसवाईया हमें मंजूर जो जाए
सनम तुम बेवफा के नाम से मशहूर हो जाए
२०२. त य अ ज य क क अ अ ज फ
२०२.
त य अ ज
य क क अ
अ ज फ म
त य अ ज
मराठी!
आज सुटी दिसतिये इथे!!
आज सुटी दिसतिये इथे!!
२०२ ती येते आणिक जाते येताना
२०२
ती येते आणिक जाते
येताना कधी कळ्या आणिते
अन जाताना फुले मागते
ती येते आणिक जाते ...
सुंदर गाणं आणि 'ती' चे अनेक अर्थ लावता येतात कविता, प्रतिभाशक्ती, रात्र वगैरे
२०३ म स स म न क अ क प अ क त
२०३
म स स म न क अ
क प अ क त घ म
मराठी ( चित्रपटगीत नाही )
सुंदर गाणं आणि 'ती' चे अनेक
सुंदर गाणं आणि 'ती' चे अनेक अर्थ लावता येतात कविता, प्रतिभाशक्ती, रात्र वगैरे स्मित>>>
अगदी अगदी..
२०३ मला सांगा सूख म्हणजे
२०३
मला सांगा सूख म्हणजे नक्की काय असतं ?
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं !
२०४ र ज म स क म त स प झ य झ
२०४
र ज म स क म
त स प झ य झ म
मराठी.
२०४ राजास जी महाली सौख्ये कधी
२०४
राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली ह्या झोपडीत माझ्या
बरोबर?
ही कविता होती शाळेत ७-८ वीला केन्व्हा तरी..
बरोब्बर! ही कविता होती शाळेत
बरोब्बर!
ही कविता होती शाळेत ७-८ वीला केन्व्हा तरी.>>>>>...हो. हो. माझी खूप आवडती कविता. सगळयाच कविता सुंदर होत्या.
सगळयाच कविता सुंदर होत्या.
सगळयाच कविता सुंदर होत्या. स्मित>>>
अगदी अगदी
त्या पैकी ही एक
ग प क म अ
क ग ग य ह य म
उ प च च
क म ब ग
मराठी
पास ओळखा पटकन.
पास
ओळखा पटकन.
गाइ पाण्यावर काय म्हणुनी
गाइ पाण्यावर काय म्हणुनी आल्या ?
का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्त-चोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला ?
ही पण फार आवडती.
र र स स ग फ र ग फ अ क र म ल
र र स स ग फ र ग फ
अ क र म ल स त र त ल.
मराठी.
रंगरंगुल्या सानसानुल्या
रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे सांग लागला सांग तुझा रे तुझा लळा
बरोब्बर! मला वाटलं तुम्ही
बरोब्बर! मला वाटलं तुम्ही पासधारक.
२०७ ल ब ह म अ म त न श द
२०७
ल ब ह म अ
म त न श द ल
मराठी
Pages