हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
ऊठा ऊठा हो सकळ जन !
ऊठा ऊठा हो सकळ जन !
१७९ उठा उठा सकल जन, वाचे
१७९
उठा उठा सकल जन, वाचे स्मरावा गजानन
गौरीहराचा नंदन गजवदन गणपती
१८० :मराठी. अ अ ग च अ अ फ ब
१८० :मराठी.
अ अ ग च
अ अ फ ब
एकट्याने एकटे गर्दीत
एकट्याने एकटे गर्दीत चालावे
एकटयाने आपल्याशी फक्त बोलावे.
बरोब्बर!
बरोब्बर!
१८१. हिंदी त द म ज स त ब ह क
१८१. हिंदी
त द म ज स त ब ह क म ज
व अ व अ व ग ह ज ज
१८१ तेरी दुनिया में जीने से
१८१
तेरी दुनिया में जीने से तो बेहतर है के मर जाये
वही आँसू, वही आहें वही गम है जिधर जाये
बिंगो!
बिंगो!:)
१८२ ज ज म भ भ र म अ ग च च अ र
१८२
ज ज म भ भ र म
अ ग च च अ र न ज र
हिंदी
म प द प क श ह प द प म ज ह प द
म प द प क श ह
प द प म ज ह
प द प म ह ह
प द प म ज ह
ओळखा म्हणे, भले मी एकही ओ़ळखले नाही
शो मस्ट गो ऑन
अनघा, हे काय?? हे पण ओळखायचयं
अनघा, हे काय?? हे पण ओळखायचयं का?
मी लिहीपर्यंत अनेक पोस्ती
मी लिहीपर्यंत अनेक पोस्ती आल्या. सोरी.
मै पल दो पल का शायर हू पल दो
मै पल दो पल का शायर हू
पल दो पल मेरी जवानी है
सॉरी कश्याला हिंदी की मराठी
सॉरी कश्याला हिंदी की मराठी सांग
हे पण ओळखूयात!
मानवा, आधीचे पण ओळखा!
मानवा, आधीचे पण ओळखा!
लईच हुस्शार लोक्स..
लईच हुस्शार लोक्स..:) शब्बास.. मला तर एकपण ओ़ळखू येईना झालय चाल्ले मी...
डबल
डबल
तिबल
तिबल
कृष्णा..अवघड वाटतंय ते. क्लू
कृष्णा..अवघड वाटतंय ते. क्लू द्या.
आता कृष्णांचे कोडे
आता कृष्णांचे कोडे सोडवा:
१८२
ज ज म भ भ र म
अ ग च च अ र न ज र
हिंदी
अनघा प्रयत्न करत रहा.
अनघा प्रयत्न करत रहा.
आणीबाणीच्या काळातील खून
आणीबाणीच्या काळातील खून रहस्यपट!
अजुन काही क्ल्यु हवेत का?
हो
हो
एका संगीतकाराचा मुलगा आणि एका
एका संगीतकाराचा मुलगा आणि एका क्रिकेटरच्या बायकोवर(माजी बायको) चित्रीत हे द्वंद्वगीत...
बघा सगळे फोडून सांगितले आता!
१८२: जलता है* जिया मेरा भीगी
१८२:
जलता है* जिया मेरा भीगी भीगी रातों मे
आजा गोरी चोरी चोरी अब तो रहा नही जाये रे
* ह्या "है" चं "ह" लिहायचं राहिलंय बहुतेक.
असो. १८३: अ क द च ज ह द अ क ह
असो.
१८३:
अ क द च ज ह
द अ क ह छ न स क भ ग
हिंदी
सॉरी चूक झाली! त्यामुळेच वेळ
सॉरी चूक झाली!
त्यामुळेच वेळ लागला!!
हिंदी/मराठी?
हिंदी/मराठी?
अरे आज कुणीच नाही इथे? क्लू
अरे आज कुणीच नाही इथे?
क्लू घ्या: ९० च्या दशकातला सिनेमा आहे आणि एका सुपरस्टारचे काका संगीतकार आहेत या गाण्याचे.
१८३. आ कही दूर चले जाए हम दूर
१८३.
आ कही दूर चले जाए हम
दूर इतना की हमें छू ना सके कोई भी गम
????
Pages