हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
"हवाएं" आहे ना. म्हणजे मी तरी
"हवाएं" आहे ना. म्हणजे मी तरी तसंच ऐकलंय. >>>> हो बरोबर आहे. गाण ओळखु आल्याच्या आनंदातला टायपो आहे तो
कमाल आहात तुम्ही लोक! काय
कमाल आहात तुम्ही लोक! काय पटापट गाणी ओळखतायत.
एखादे लगेच क्लिक होते. १६३. ज
एखादे लगेच क्लिक होते.
१६३.
ज क म ज ग ज
अ अ य थ क ग ज
क क अ प म ग ज
ब ब अ स ड ग ज
हिंदी
१६३ जाने कहाँ मेरा जिगर गया
१६३
जाने कहाँ मेरा जिगर गया जी
अभी अभी यहीं था किधर गया जी
किसी की अदाओं पर मर गया जी
बड़ी बड़ी अँखियों से डर गया जी
येस
येस
१६४. हिंदी स ब स अ ह द द म,
१६४. हिंदी
स ब स अ
ह द द म, य न भ अ श
सपना बन साजन ये हम देख देख
सपना बन साजन ये
हम देख देख मुस्काए, ये नयना भर आये शरमाये
करेक्ट
करेक्ट
उप्स, शेवटी आये चं ये टाइप
उप्स, शेवटी आये चं ये टाइप झालं फक्त.
१६५. हिंदी
त ब स म म म
अ र अ र अ, अ स र अ र अ
केरळी गायक.
केरळी गायक.
येसुदास ?
येसुदास ?
हो. अजून क्लु हवा का?
हो.
अजून क्लु हवा का?
जरा ताण देते आधी
जरा ताण देते आधी
१६५ तेरे बीन सुना मेरे मन का
१६५
तेरे बीन सुना मेरे मन का मंदिर
आ रे आ ओ सजना आ रे आ
बिंगो
बिंगो
१६६. हिंदी म क क स त र म ए ए
१६६. हिंदी
म क क स त र म
ए ए अ म र त
क्लु हवा का?
क्लु हवा का?
वाह, यावेळी येसुदासची आठवण
वाह, यावेळी येसुदासची आठवण काढलीत! नुसत्या आठवणीनेही भारी वाटले.
माटी कहे कुम्हार को तू क्या
माटी कहे कुम्हार को तू क्या रूँदे मोहे
एक दिन ऐसा आएगा मैं रूँदुँगी तोहे
डिट्टो जुळत नाही पण अंदाजाने हेच असावे असे वाटले.
गजानन हेच बरोबर वाटतयं!
गजानन हेच बरोबर वाटतयं!
बरोबरच आहे गजानन. मस्त
बरोबरच आहे गजानन. मस्त
कुंभार से.
कुंभार से.
मस्त गाणं!
मस्त गाणं!
गजवदना येऊ द्या पुढील कोडे!
गजवदना येऊ द्या पुढील कोडे!
से बरोबर की को? १६७. हिंदी च
से बरोबर की को?
१६७.
हिंदी
च ज क ख ग
त क च स प ह न थ
च क य क ह ग
त भ अ त म न थ
मी तरी 'से' ऐकल वाचल आहे.
मी तरी 'से' ऐकल वाचल आहे. कबीराचे दोहे फार सुरेख आहेत
ओके स्निग्धा. हो दोहे मस्त
ओके स्निग्धा. हो दोहे मस्त आहेत.
इथे क्लू हवा आहे का?
१६७ चांद जाने कहां खो
१६७
चांद जाने कहां खो गया
तुमको चेहरेसे पर्दा हटाना ना था
१६७: चांद जाने कहाँ खो
१६७:
चांद जाने कहाँ खो गया
तुमको चेहरे से परदा हटाना न था
चांदनी को ये क्या हो गया
तुमको भी इस तरह मुस्कुराना न था
सही!
सही!
Pages