हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
सरणार कधी रण प्रभू तरी
सरणार कधी रण प्रभू तरी हे
कुठवर सोसू घाव शीरी
कोडं क्रं १४१ मराठी श ह प न म
कोडं क्रं १४१
मराठी
श ह प न म व त घ
स ब य स म
ग भ च ल न म
स ब य स म
१४१ श ह प न म व त घ स ब य स
१४१
श ह प न म व त घ
स ब य स म
ग भ च ल न म
स ब य स म
शालू हिरवा पाचू नि मरवा वेणी तिपेडी घाला
साजणी बाई येणार साजण माझा
गोर्या भाळी चढवा जाळी नवरत्नांची माळा
साजणी बाई येणार साजण माझा
सुपरफास्ट!
सुपरफास्ट!
इथले महारथी सध्या हजर नाइयेत
इथले महारथी सध्या हजर नाइयेत
१४२
हिन्दी
क भ त क ल स
ह ह क स ह
य प न ह क
स त क
१४२ हिन्दी क भ त क ल स ह ह क
१४२
हिन्दी
क भ त क ल स
ह ह क स ह
य प न ह क
स त क
कितने भी तू कर ले सितम
हस हस के सहेंगे हम
ये प्यार ना होगा कम
सनम तेरी कसम
क्र. १४३ (हिंदी) त स न ख त क
क्र. १४३ (हिंदी)
त स न ख
त क अ द म ब
ह ह ग प
क्र. १४३ (हिंदी) त स न ख त क
क्र. १४३ (हिंदी)
त स न ख
त क अ द म ब
ह ह ग प
तोहे साँवरिया नाही खबरिया
तुमरे कारन अपने देस में बलम
हम हो गए परदेसी परदेसी
हम हो गए परदेसी
१४४ हिन्दी म ब र म म म क क न
१४४
हिन्दी
म ब र म म म
क क न स अ म
म स अ ह न प
अ ल ज म
१४४. म ब र म म म क क न स अ
१४४.
म ब र म म म
क क न स अ म
म स अ ह न प
अ ल ज म
मेरी बात रही मेरे मन में, कुछ कह ना सकी उलझन में
मेरे सपने अधूरे, हुये नही पूरे, आग लगी जीवन में
१४५ हिंदी अ न-अ-म ब अ श ह, ब
१४५ हिंदी
अ न-अ-म ब अ श ह, ब अ श ह
स ह ब ब अ श ह, ब अ श ह
१४५: ऐ नर्गिस-ए-मस्ताना, बस
१४५:
ऐ नर्गिस-ए-मस्ताना, बस इतनी शिकायत है
समझा हमे बेगाना, बस इतनी शिकायत है
१४६: ज स भ त अ म क ज क ल
१४६:
ज स भ त अ
म क ज क ल
१४६: ज स भ त अ म क ज क ल जीवन
१४६:
ज स भ त अ
म क ज क ल
जीवन से भरी तेरी आंखे
मजबूर करे जीने के लिए
_/\_ इश्श, झिलमील, कृष्णा,
_/\_ इश्श, झिलमील, कृष्णा, जिप्सी.
मस्त.
१४७ क ज ल ज म क अ ठ क क ह त क
१४७
क ज ल ज
म क अ ठ
क क ह त
क क स
मराठी
१४७ कळा ज्या लागल्या
१४७
कळा ज्या लागल्या जीवा,
मला की ईश्वरा ठाव्या!
कुणाला काय हो त्यांचे?
कुणाला काय सांगाव्या?
१४८. म भ अ म र व द स म द त
१४८.
म भ अ म र
व द स म द त स
मराठी.
भास्कराचार्य, हिंदी की मराठी?
भास्कराचार्य, हिंदी की मराठी?
मराठी. संपादित केले आहे.
मराठी. संपादित केले आहे.
१४८ - मूर्तिमंत भीति उभी
१४८ -
मूर्तिमंत भीति उभी मजसमोर राहिली
वाटतें दुजा सुदाम मज दिसेल त्या स्थळी
मूर्तिमंत भीति उभी मजसमोर
मूर्तिमंत भीति उभी मजसमोर राहिली ।
वाटतें दुजा सुदाम मज दिसेल त्या स्थळीं ॥
उफ्फ...
१४९. मराठी ह श र म व स त ज म
१४९. मराठी
ह श र म व स त
ज म प
हे श्यामसुंदर राजसा, मनमोहना
हे श्यामसुंदर राजसा, मनमोहना विनवुनी सांगते तुज
जाउदे मला परतुनी !
१५० ज त ब अ म व म न र म ह ह क
१५०
ज त ब अ म व
म न र म ह ह क
मराठी
१५०. आर्याताई, जेव्हा
१५०. आर्याताई,
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा
अरे वा. पुढले कोडे द्या की
अरे वा.
पुढले कोडे द्या की स्निग्धा
१५१. मराठी व झ भ म म त अ न क
१५१. मराठी
व झ भ म म त अ
न क म प फ
मघाशी इथे फक्त मी आणि
मघाशी इथे फक्त मी आणि आर्याताई होतो, मला वाटल कुणी फिरकणार नाहीत की काय म्ह णुन वाट पहात होते
१५१: वेळ झाली भर मध्यान्ह,
१५१:
वेळ झाली भर मध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊ कोमेजून, माझ्या प्रीतिच्या फुला
Pages