हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
आर्या, आता हिंदी आहे कि मराठी
आर्या, आता हिंदी आहे कि मराठी आहे समजून लिहू??
हो हो बरोबर आहे गं
हो हो बरोबर आहे गं
आर्याने समुद्रात ढकलले की
आर्याने समुद्रात ढकलले की नदीत तेही नाही सांगितले.
ओह सॉरी... हिन्दी आहे गाणे
ओह सॉरी...
हिन्दी आहे गाणे अलिकडच्या काळातले.
करते तिथे बदल.
हिन्दी आहे गाणे अलिकडच्या
हिन्दी आहे गाणे अलिकडच्या काळातले>>
आपला मेंदू म्यान कवटीत! नको त्रास द्यायला!
नाही हो कृष्णाजी...फेमस
नाही हो कृष्णाजी...फेमस मुव्ही आहे! खुप लेटेस्ट नाही.
मागच्या दशकातला. तुमच्या नावावरच आहे गाणे
बघा..दिले क्ल्यु!
मधुबन मे जो कन्हैया किसी
मधुबन मे जो कन्हैया किसी गोपीसे मिले
कर्रेक्ट अश्वे! दे आता दुसरे
कर्रेक्ट अश्वे!
दे आता दुसरे गाणे
कोड घाला कुणीतरी.
कोड घाला कुणीतरी.
वाईल्ड कार्ड एन्ट्री को क्र-
वाईल्ड कार्ड एन्ट्री
को क्र- १३०
भ म ह अ फ
घ ध अ अ म
मराठी
चित्रपट गीत नाही
क्ल्यु
क्ल्यु
आपल्या सर्वांशी संबंधित आहे.
आपल्या सर्वांशी संबंधित आहे.
दुसरी हिंट माबोवरील एका जेष्ठ
दुसरी हिंट
माबोवरील एका जेष्ठ आयडीने लिहिले आहे.
भाषा मराठमोळी हर अंतरी
भाषा मराठमोळी हर अंतरी फुलावी
घेऊनी ध्यास आली उदयास मायबोली
अरेव्वा अगदी बरोबर मायबोली
अरेव्वा अगदी बरोबर
मायबोली शीर्षकगीत
कोडे १३१ स द अ क अ क घ क अ म
कोडे १३१
स द अ क अ क
घ क अ म क स
मराठी ( चित्रपटगीत नाही )
सजण दारी उभा, काय आता करू
सजण दारी उभा, काय आता करू ?
घर कधी आवरू ? मज कधी सावरू ?
बरोबर कुणी ऐकले नसेल अजून तर
बरोबर
कुणी ऐकले नसेल अजून तर ऐका, मस्त आहे. आर्या आंबेकरच्या 'दिवा लागू दे रे' ह्या अल्बममध्ये आहे.
१३२ द द म अ अ प ज ह अ स त द ह
१३२
द द म अ अ प
ज ह अ स त द ह अ
ज द ल त द च
मराठी( चित्रपट गीत नाही)
वॉव, भरपूर एक्स्पर्ट्स आहेत
वॉव, भरपूर एक्स्पर्ट्स आहेत की इथे!
देह देवाचे मंदिर आत आत्मा
देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर
जशी हुसात ओ साखर तसा देहात हो इश्वर
१३३ हिंदी ब म ह ख म द ह क अ ढ
१३३
हिंदी
ब म ह ख म द ह क अ ढ ल न
ज क म र ल क ब न
म र य ह क म क क
भरत मयेकर दिसले नाही बर्याच
भरत मयेकर दिसले नाही बर्याच दिवसात.
अगो, हो ऐकले आहे आर्याचे ते
अगो, हो ऐकले आहे आर्याचे ते गाणे. पण वर लिहिलेले गाणे वाचल्यावर पटकन कळले नाही की तेच आहे.
१३३ ब म ह ख म द ह क अ ढ ल न ज
१३३
ब म ह ख म द ह क अ ढ ल न
ज क म र ल क ब न
म र य ह क म क क
बड़ी मुश्किल है खोया मेरा दिल है कोई उसे ढूँढ के लाए ना
जाके कहा मैं रपट लिखाऊँ कोई बतलाए ना
मैं रोऊँ या हँसूँ करूँ मैं क्या करूँ
१३४ हिंदी त अ ग ह न अ ग ह न त
१३४
हिंदी
त अ ग ह न अ ग ह
न त च ल ज र थ
ज त व म ग ह
ब ब ज ज र थ
१३४ तुम आ गये हो नूर आ गया
१३४
तुम आ गये हो नूर आ गया है
नहीं तो चरागोंसे लौ जा रही थी
जीनेकी तुमसे वजह मिल गयी है
बडी बेवजह जिंदगी जा रही थी
१३५ हिंदी क ब ह य छ ल क क ख द
१३५
हिंदी
क ब ह य छ ल क
क ख द ड य म ब
कही बेखयाल होकर युही छ्उ लिया
कही बेखयाल होकर युही छ्उ लिया किसीने
136 hindi च ब व्ह क म र क न
136 hindi
च ब व्ह
क म र क
न म क र
न क र
Pages