Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजचा फुल tp होता. जाम
आजचा फुल tp होता. जाम हसले.
ती रेश्मा पारच डोक्यात जाते पहिल्यापासून आणि अजूनही.
आजचा एपिसोड १ नंबर.. राकेश
आजचा एपिसोड १ नंबर..
राकेश घरात आल्यावर आशु त्याला " तुम्हाला पण आजच यायच होतं का ? " असं म्हणतो..त्याचं टायमिंग एक नंबर होतं...अफाट हसले मी....
आणि "म्युच्युअल फंडस आर सब्जेक्ट टु मार्केट रीस्कस"..हे पण उच्च होतं
येस. कालचा भाग टिपी आणि मस्त
येस.
कालचा भाग टिपी आणि मस्त होता.
त्या कैवल्यला त्या सुप्रियाचा एवढा का पुळका येतो सारखा सारखा
त्या कैवल्यला त्या सुप्रियाचा
त्या कैवल्यला त्या सुप्रियाचा एवढा का पुळका येतो सारखा सारखा>>>>:फिदी: चल, चावट कुठली.
(No subject)
सुजयला कुठे गायब केलंय?
सुजयला कुठे गायब केलंय?
आजचा नीट नाही बघता
आजचा नीट नाही बघता आला.
सुजयला मी मिस करतेय. तो बंगळूरूला गेलाय ८ दिवसासाठी.
का घेतली असेल सुव्रतने एवढी सुट्टी. मूवी etc मिळाली का? का लगीन वगैरे करतोय.
अन्जु, सेम पिंच मी पण सुजयला
अन्जु, सेम पिंच मी पण सुजयला मिसिंग..
मी त्यांच्या fb धाग्यावर पण
मी त्यांच्या fb धाग्यावर पण लिहिलं. मिसिंग सुजय, आशु आल्वेज रॉक्स.
Aamchya bahinabai pan missing
Aamchya bahinabai pan missing Sujay. Tichya mate "Kkay perfect husband material aahe yaar....."
(No subject)
सुजयच्या बहिणीचे काम सुंदर
सुजयच्या बहिणीचे काम सुंदर झाले आज.
1) Piyu cha tole karnarya
1) Piyu cha tole karnarya mulichya cheharya var kalpat dag aahet ki aajari mulichya bhumikela nyay denya sathi make-up ne banavle aahet
2) Kal te sagle firayla baher gele hote, ti Mumbai til kuthli jaga aahe, mhanje kharokhar ashi kahi jaga aahe ka?
Sorry, its not tole, read it
Sorry, its not tole, read it as role.
कालचा भाग आवडला.. रियासाठी
कालचा भाग आवडला.. रियासाठी बॅड न्युज... पिहुने कैवल्यला सांगितल की तो तिला आवडतो, अगदी पहिल्यांदा फोटोत बघितला तेव्हापासुन....
हम तो पहलेसेहीच डाऊट खा रे ला
हम तो पहलेसेहीच डाऊट खा रे ला था...
कैवल्य ज्या पद्ध्तीने हँडल करतो ते आवडलं..
येस्स मित. आणि ती सुद्धा
येस्स मित. आणि ती सुद्धा हायपर न होता शांतपणे मोकळी होते ते ही आवडल.
मुग्धे, बघ की गं पण त्याने
मुग्धे, बघ की गं
पण त्याने सांगितलं ना की लक्षात ठेव मी तुझ्या भावाचा मित्र आहे
कैवल्य ज्या पद्ध्तीने हँडल करतो ते आवडलं..
ती सुद्धा हायपर न होता शांतपणे मोकळी होते ते ही आवडल.
>>>>>
+१११११
ही सिरीअल online कुठे पाहता
ही सिरीअल online कुठे पाहता येईल?
पण त्याने सांगितलं ना की
पण त्याने सांगितलं ना की लक्षात ठेव मी तुझ्या भावाचा मित्र आहे >>>> "उम्मीदपे दुनिया कायम है" या वाक्याचा अर्थ आत्ता कळला रिया
(No subject)
इथे कोणीतरी लिहिलय की एका
इथे कोणीतरी लिहिलय की एका भागात त्यांच्या घरातल्या वस्तुंना फनी नाव दिली आहेत त्या भागाची लिंक द्या ना
ही सिरीअल online कुठे पाहता
ही सिरीअल online कुठे पाहता येईल?
स्नेहनील, झी मराठीच्या
स्नेहनील, झी मराठीच्या वेबसाईटवर आहेत ऑनलाईन भाग.
http://www.zeemarathi.com/
सावित्री, ते काळपट डाग काल
सावित्री, ते काळपट डाग काल मला सुप्रिया आणि कैवल्य दोघांच्या चेहेऱ्यावर दिसले, फार जाणवत होतं. मला वाटलं आमच्या टीव्ही सेटिंगचा काही प्रॉब्लेम आहे की काय?
Hi malika ajun interesting
Hi malika ajun interesting banavanya vishayi vichar karayla havay ata lekhak & digdarshak Mahodayani....
@Anju tai, Ok.... & thanks.
@Anju tai, Ok.... & thanks. Mala Savitri navane kuni tari sambodhave, ashi khup ichcha hoti, mhanun he nav dharan kele aahe ithe Maayboli var. Tumhi pahilya. Mhanun thanks. Tai mhatlya cha rag nahi na aala? Fakt aadar, respect mhanun mhatle aahe ho tase.
Btw, kal cha bhag pahila, Nikam aajji mhanalya ki tyanchya misterani tyana tyanchya manatlya "tyachya" sakat sweekarale etc. Purvi Loksatta chi "Chaturang" ashi puravani yaychi Thursday la, tyatil bhasha ashich asayachi. Ekikade striyanche prashna mandayla & dusarikade striya kasha saksham zalya aahet, hot aahet he mandat asat tya puravanitil lekhanat. Tyatil short stories madhe ase mothya manache, bayako la tichya priyakara sahit sweekarnare, tichya lagnapurv premacha aadar karnare, middle class, idealistic purush nehami bhetat asat. Ata 3 D madhe pan te yevu lagle tar.
साहिर ची शायरी/गीतं
साहिर ची शायरी/गीतं आठवण्याच्या भाग अश्यक्य डोक्यात गेला. एक तर आजी आणि कैवल्य दोघेही 'इतक्या मराठीमोळ्या टोनमधे साहिर चे लिरीक्स बोलत होते की थोडावेळ साहिर मराठी कवी होता की काय अशी शंका आली'.
इतका 'पुस्तकी, बुकीश, शाळेतला निबंध असल्यासारखा ' लिहिला होता कालचा एपिसोड आणि ते घरात दोघंच नाटकात स्टेजवर चालल्यासराखे येरझार्या काय घालत होते !!!
साहिर सारखा पोएटीक विषय इतका रूक्ष हाताळला .. चिडचिड
खरंच शाळेतला तास घेतल्या
खरंच शाळेतला तास घेतल्या सारखा वाटला तो एपिसोड
इतका 'पुस्तकी, बुकीश, शाळेतला
इतका 'पुस्तकी, बुकीश, शाळेतला निबंध असल्यासारखा ' लिहिला होता कालचा एपिसोड >>> अगदी अगदी. इमोशनल वगैरे न वाटता कंटाळाच आला.
Pages