Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कालचा मी शेवटी बघितला.
कालचा मी शेवटी बघितला. किंजलने चक्क दुसरा ड्रेस घातला.
त्या किंजलवर किती एपिसोडस, आज पण ती आहे वाटतं. ह्यांना कथा सुचत नाहीयेत बहुतेक. फार बोअर होतेय.
हो मधुरा.... जवळच आहे शूटिंग.
हो मधुरा.... जवळच आहे शूटिंग. पण मी नाही जात :स्मितः
Are Kay he kiti divas ekhi
Are Kay he kiti divas ekhi reply nahi ! Flashback che episode agdich artificial ani balish aahet
असु दे असु दे. मला जाम आवडले.
असु दे असु दे. मला जाम आवडले. जाम धमाल आहे. तिकडे ती येडपट जानी, तिचा दाढीधारी नवरा, तिच्या घरेलु सासवा, बावळट्ट पिन्ट्या, हताश बाबा, चावट कला.
दुसरीकडे नान्दा मध्ये ती महान स्वानन्दी, तिचे महान कुटुम्ब, चावट सासु, वात्रट सासरा.
तिसरीकडे ती पाचकळ रजनी, बावळट्ट जुई, येडपट पण त्यागाची मुर्ती अदिती, तिचा बॅलन्स गमावलेला नवरा ( काल काय काय पाचकळपणा चाल्ला होता त्या सेल्फीचा. जय म्हणजे खाली मुन्डी पाताळ धुन्डी आहे) हे सगळे असले डोकेउठाड पहाण्यापेक्षा ही सिरीयल हजार पटीने बरी. डोक्याला नो ताप, नो झन्झट, नो कटकट.
रश्मी+१ मिशीत अवघडून हसणारा
रश्मी+१
मिशीत अवघडून हसणारा आणि पुणेरी हिंदी बोलणारा सुजय आवडला
रश्मे, हजार गावं इनाम
रश्मे, हजार गावं इनाम तुला.
जे काही चालूये ते कितीही मुर्ख असलं तरी आवडतंय् मला.
फ्लॅशबॅकचे एपिसोड्स तर आवडलेच. फक्त तेंव्हाचा कैवल्य युजलेस आहे
उगाचह शाणपणा वाला.
आत्ताचा कसला मस्तय
ए नाही, तो कैवल्य एकदम यो!
ए नाही, तो कैवल्य एकदम यो! आहे. साहिरच्या गाण्यांवर तो मन जिंकतो ते फार आवडलं.
साजीरा +१०. एकदम बरोबर.
साजीरा +१०. एकदम बरोबर.
रादर तो तसा असल्यानेच वसंत
रादर तो तसा असल्यानेच वसंत कारखानीसांशी झालेले 'वैचारीक मतभेद', वैमनस्य जस्टिफाय झाले. आताचा कैवल्य नुसत्या वडलांवरच्या रागापायी आईला सोडून आला नसता.
अगं ऑनेस्टली, तो घरात आला तो
अगं ऑनेस्टली, तो घरात आला तो भाग मी मिसला.
मिनल सुजय नंतर कालचा भाग पाहिला सरळ त्यामुळे तो कालचा कैवल्य नाही आवडला
एक गोष्ट आवडली की ते आले तेंव्हा कसे होते आणि आत्ता कित्ती बदललेत (एकमेकांच्या सोबत राहून (जशी रेश्मा बदलली तसेच)) तेही व्यवस्थीत दिसतंय याभागांतून आणि पटणेबल वाटतंय.
हॉस्टेलला शिफ्ट झाल्यावर हे असे बदल होतातच.
रच्याकने, काल अमेय वाघ मस्कत
रच्याकने, काल अमेय वाघ मस्कत मधे त्याच्या एका इंग्रजी नाटकाच्या प्रयोगाकरता येऊन गेला. एक मित्र भारतवारीला चालला असताना काल त्याला मस्कत एअरपोर्टवर तो भेटला. बहुतेक एकाच फ्लाईट ने आले. काल रात्रीच आमच्या इथल्या वॉअॅ ग्रुपवर त्यांचा सेल्फी लेले रे आलाय
लकी
लकी
बऱ्याच दिवसांपासून चालू
बऱ्याच दिवसांपासून चालू असलेल्या रटाळ भागांपेक्षा, गेले ३ दिवस चालू असलेले फ्लॅशबॅक एपिसोड भारी.. धम्माल आहे..
रश्मी...सहमत .रटाळ कौटुंबिक मालिकांपेक्षा ही दिदोदु नक्कीच बघण्यासारखी आहे..
खूप मजा आली बघताना.. हलकंफुलकं मनोरंजन.
बाकी नेहमीप्रमाणे फक्त अॅना आणि आशु चा वावर अगदी सहज.. पण कैवल्य आणि सुजय ही मस्त.. खरंच ह्या सगळ्यांमध्ये एकत्र राहिल्याने होणारे बदल पटतात.
गप्पांच्या नादात रेशमा, रेवा चा कॉल मिस करते.. होप सो रेवा च्या लग्नाची तारीख ठरली असेल..!
मिशीत अवघडून हसणारा आणि
मिशीत अवघडून हसणारा आणि पुणेरी हिंदी बोलणारा सुजय आवडला स्मित>>> ++++११११११ मला पण खुप आवडला. अगदी बोलताणा टोण पण भारी होता.
मज्जा येतेय सध्या बघायला पण
मज्जा येतेय सध्या बघायला पण तो यो कैवल्य नाही आवडला, आताचा बरा आहे. तसंपण मला फारसा आवडत नाही तो, मी रियाच्या मार्गातला काटा अजिबात नाहीये ;).
तूच गं तूच
तूच गं तूच
रक्षाबंधन चा एपिसोड आवडला.
रक्षाबंधन चा एपिसोड आवडला.
कैवल्य चे डायलॉग्ज तर अगदी अगदी पटले. नवरा बायको, भाऊबहिण हे नातं असते तर फक्त मित्र आणि मैत्रीण हे नातं पण असू शकते ना.!
मिनल चा स्टॅन्ड पण आवडला.,सख्खा भाऊ असता तर राखी आणून बांधली च असती.
आशूचे लहान भावासारखे, रेशमावर असणारे प्रेम पाहून भरून आलं.
रेशमा चा शेवटचा डायलॉग पण मस्त.. माझ्या सारख्या वेड्या मैत्रिणी ला, तुझ्या सारखा शहाणा मित्र हवाच!
मला वाटलंच होतं की तो एपिसोड
मला वाटलंच होतं की तो एपिसोड मस्त होणार मी मिसला
माझा मिस झाला एपिसोड
माझा मिस झाला एपिसोड
एक लिहायचे राहिलेच.. आशू ने
एक लिहायचे राहिलेच..
आशू ने गिफ्ट म्हणून दिलेली साडी रेशमा लगेच नेसून येते. (अगदी मॅचिंग ब्लाऊज आणि फाॅल बिडींग करून.. हे लाॅजिक इथे विचारात घेऊ नये बरका!)
तर रेशमा ने ती साडी नेसल्यावर कैवल्य की मिनल तिला... कसली टवका दिसतेस.! असं म्हणतात.
टवका हा शब्द दिदोदु मध्ये ही फेमस आहे!!!! (मला पहिल्यांदा माबोवरच समजला होता हा शब्द!)
आजचा भाग मनापासुन आवडला,
आजचा भाग मनापासुन आवडला, सुरूवातीचा येडपट त्रागा सोडुन. किंवा रेश्माला तो नीट व्यक्त करता आला नाही.(हेमावम).
मला नाही एवढा आवडला आजचा.
मला नाही एवढा आवडला आजचा.
अंजु, मी आणि माझी खुप जवळची
अंजु, मी आणि माझी खुप जवळची मैत्रीण अशीच मस्ती करायचो, स्वप्न रंगवायचो. त्यामुळे मला माझ्या मनाजवळचा वाटला अाजचा भाग
मस्त प्रीती, तुला जवळचा वाटला
मस्त प्रीती, तुला जवळचा वाटला हे छानच ग. मी समहाऊ बाकीच्यांना मिस्ड केलं.
टवका हा शब्द दिदोदु मध्ये ही
टवका हा शब्द दिदोदु मध्ये ही फेमस आहे!!!! (मला पहिल्यांदा माबोवरच समजला होता हा शब्द!)>>
तो मायबोलीवर दिदोदु मुळे फेमस झालाय.
ना केपी ना...... टवका हा लय
ना केपी ना...... टवका हा लय लय जुना शब्द आहे....
कालचा भाग खरच गोड....मी पण
कालचा भाग खरच गोड....मी पण माझ्या मैत्रीणीसोबत अशी मज्जा केली आहे...सो खुप जास्त रीलेट करता आला...:-)
cutest ever episode माझ्यासाठी तरी.....
कांदापोहे, आपण म्हणता
कांदापोहे, आपण म्हणता त्याप्रमाणे असेलही. पण मला खरचं मायबोलीवर पहिल्यांदा कळाला 'टवका' हा शब्द.
टवका शब्द तसा खुप जुना आहे पण
टवका शब्द तसा खुप जुना आहे पण माबोवर दिदोदु मुळेच आला
गुरुवारचा आवडला. आशुने मस्त
गुरुवारचा आवडला. आशुने मस्त काम केलं.
Pages