Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता सांगून टाकावं सुजयने !
आता सांगून टाकावं सुजयने ! बास झालं.
बिचाऱ्या सुजयला इतका त्रास
बिचाऱ्या सुजयला इतका त्रास द्यायची काल गरज नव्हती.
आजचा सेंटी असेल बहुतेक, सुजय का नव्हता याचे खरं कारण कळेल. तो परवा हॉस्पिटलमधुन बोलत असतो. सिरीयस असणार काहीतरी.
मिनल नक्की किती दिवस
मिनल नक्की किती दिवस अमेरीकेला गेली होती ? एकदा उल्लेख होता १ महीना काल उल्लेख होता ६ दिवस ?
आणि सुजयच्या बहीणीचं त्याने आधी संगितलं आहे ना ?
सुजयच्या बहिणीचा काही
सुजयच्या बहिणीचा काही प्रॉब्लेम आहे का? मला नाही माहिती. मी जरा उशिरा बघायला घेतली ही मालिका.
मी ती किंजल इंग्लिश टेस्ट etc घेते तिथपासून बघितली.
सुजयच्या बहिणीचा काहीतरी
सुजयच्या बहिणीचा काहीतरी मेन्टल प्रॉब्लेम असतो. तो पुण्याला तिला ज्या हॉस्पिटलमध्ये ठेवलेले असते तिथे भेटायला जात असतो. तिच्या त्या प्रश्नामुळेच सुजय कोणाला काहीच क्लीअर करत नाही.
ओके. Thanx रश्मी.
ओके. Thanx रश्मी.
एकदा उल्लेख होता १ महीना काल
एकदा उल्लेख होता १ महीना काल उल्लेख होता ६ दिवस ? <<<< Time Difference आहे ना.. त्यामुळे भारतात १ महिना, आणि अमेरिकेच्या वेळेप्रमाणे ६ दिवस.. असे आहे ते..
काल सुजयची बहीण एव्हडी का
काल सुजयची बहीण एव्हडी का लाजत होती कैवूला बघुन? नविन व्यक्ति बघुन ती घाबरेल, बावचळेल असं वाटलं होतं. तर ती सहज्पणे तयार झाली कैवल्यबरोबर जायला.
काल सुजयची बहीण एव्हडी का
काल सुजयची बहीण एव्हडी का लाजत होती कैवूला बघुन? नविन व्यक्ति बघुन ती घाबरेल, बावचळेल असं वाटलं होतं. तर ती सहज्पणे तयार झाली कैवल्यबरोबर जायला.>>>>आम्हाला आवडला तसा तिलाही आवडला असेल.:फिदी::दिवा:
तो आधीपासुनच ( तिला भेटल्यापासुन) ज्या खेळकरपणाने आणी विश्वासाने वागतो त्यामुळे ती तयार झाली असेल.(हा माझा अन्दाज )
कहानी मे ट्विस्ट
कहानी मे ट्विस्ट
आता ही पण त्याला टवका म्हणाली
आता ही पण त्याला टवका म्हणाली नाही म्हणजे मिळवली
(No subject)
काल सुजयची बहीण एव्हडी का
काल सुजयची बहीण एव्हडी का लाजत होती कैवूला बघुन?>> +१
आता ही पण त्याला टवका म्हणाली नाही म्हणजे मिळवली >>> येक्झ्याक्टली
नहीईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई
नहीईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई
सुप्रियाचं काम करणारी मुलगी
सुप्रियाचं काम करणारी मुलगी आवडली. छान स्मार्ट आहे.
कैवल्य तिला जज करत नाही, तिला घाबरत नाही वा तिच्यापासून लांबही पळून जात नाही. उलट तिला हसवतो. त्यामुळे ती त्याच्याबरोबर सहजतेने वागते हे फार आवडलं.
ती त्याच्या प्रेमात पडली तरी हरकत नाही. तसंही कैवल्य प्रेमात पडावा असाच आहे आहे, ना रिया?
KK चे डोळे बेडकासारखे आहेत,
KK चे डोळे बेडकासारखे आहेत, कधीही बाहेर पडतील असे वाटते
पूनम +१. क्यूं ना ये दोस्ती
पूनम +१. क्यूं ना ये दोस्ती हम रिश्तेदारी में बदल दे?
सुजाने असं म्हणायचा अवकाश की कैवल्य गिटार घेऊन खिडकीतून खाली उडी मारून पळत सुटेल. (मुलीमुळे नाही त्याच्या पात्राचा स्वभाव जसा दाखवलाय त्यावरून)
पण त्या सुजयच्या बहिणीचं काम
पण त्या सुजयच्या बहिणीचं काम केलेली मुलगी पहिल्यांदा आरडा ओरडा करत असते इतकी नंतर इतकी नॉर्मल कशी काय बोलायला लागते?
तसंही कैवल्य प्रेमात पडावा
तसंही कैवल्य प्रेमात पडावा असाच आहे आहे, ना रिया? >> रियाच्या लेव्हलचा आणि इंटरेस्टचा प्रश्न
डबल पोस्ट
डबल पोस्ट
प्च! औषधाची गोळी अन्ननलिकेतून
प्च! औषधाची गोळी अन्ननलिकेतून प्रवास करत असतानाच माणसं बरी होतात गं टीव्हीत.
रियाने तिच्या इन्टरेस्ट कधीच
रियाने तिच्या इन्टरेस्ट कधीच डिक्लेअर केलाय
कैवल्य येणार म्हणून तिला औषध दिलं असेल
ती नेहेमी ओरडत नाही. अधूनमधून व्हायोलंट होते. सुजाचा आवाज ऐकला की शांत होते.
आता कैवल्य दिसला की ही होईल शांत. उम्मीदपे दुनिया कायम है!
काल त्या बहिणीशी बोलताना
काल त्या बहिणीशी बोलताना कैवल्यचे डोळेच प्रकर्षाने दिसत होते मला, त्यामुळे त्याच्या अभिनयाकडे लक्षच जात नाही माझं. ते डोळे मला अजिबात आवडत नाहीत. खरं म्हणजे त्याच्या गालाला खळी छान पडते पण लक्ष जातच नाही तिथे.
एकदा मात्र मला तो फार आवडला, आई आलेली असताना शेवटी गाणं म्हणतो तेव्हा. एकदम भावुक वाटला.
तसंही कैवल्य प्रेमात पडावा
तसंही कैवल्य प्रेमात पडावा असाच आहे आहे, ना रिया?
>>
हो पण कोणीही (दुसरं) नाही
फक्त मी आणि मी आणि मीच!
आधी ती प्रगल्भा कमी होती म्हणुन मग रेश्मा आली आणि आता ही सुप्रिया
पण त्यातल्या त्यात हे बरय की तीच नाव तरी प्रिया आहे
सुजाने असं म्हणायचा अवकाश की कैवल्य गिटार घेऊन खिडकीतून खाली उडी मारून पळत सुटेल>>
इमॅजिन केलं मी
ती मुलगी सुजयचा आवाज ऐकून शांत आणि नॉर्मल होते हे आधी पण दाखवलंय की बर्याचदा.
म्हणूनच कधी कधी तो अचानक काही न सांगता पुण्याला निघुन जात असतो.
पण पुर्न प्रवासात हिला त्रा होणार नाही ना? च उत्तर डॉक्टर देतात की आत्ताच आम्ही तिला गोळी दिलीये. मग काही वेळा पुर्वी तिला कसा काय त्रास झाला? आणि त्यानंतर अशी कोणती गोळी दिली की जी घेतल्याने ती ४ दिवसांसाठी नॉर्मल झाली ?:अओ:
गोली को भी गोली देदे येतो करे
गोली को भी गोली देदे येतो करे ऐसा काम
रीया, त्या मुलीचा त्रास
रीया, त्या मुलीचा त्रास मानसीक आहे आणी त्याच्यावर उपचार चालू आहेत. पण मी एक अनूभव घेतलाय. कुठे इन्टर्व्युला जाताना माझी धडधड ( पाल्पिटेशन) खूप वाढायची, इतकी की ती कन्ट्रोल होत नव्हती. तेव्हा पुण्याच्याच एका न्युरो सर्जन नी मला एक १० एम जी ची गोळी दिली होती, नाव आठवत नाही. आठवले की लिहीन. तिने माझे धडधडणे लगेच शान्त व्हायचे. असेच असेल या सुप्रियाचे.
सुजय तिच्याशी फोनवर बोलतो तेव्हा ती शान्त होताना दाखवलीय, जे आधी कैवल्य बघतो.
आठवले की लिहीन >> नको लिहूस
आठवले की लिहीन
>>
नको लिहूस गं . काही लोकं वेडे असतात. उगाच ते नाव वाचून स्वतःहुन गोळ्या घेतील आणि तुला त्याचा त्रास.
अशी गोळी असते एवढं समजलं तेच बास
चला म्हणजे आणखी एक खटकणारी गोष्ट रश्मीने घाअवली
माझ्यासाठी हिट आहे ही मालिका
ते डोळे मला अजिबात आवडत
ते डोळे मला अजिबात आवडत नाहीत.>+१ तसेच जय मल्हार मधल्या नारद मुनींचेही. कधीही उडून बाहेर पडतील असे डोळे आहेत. हेड लॅम्प्स !
ओके रीया. अरे असतात असे डोळे.
ओके रीया.:स्मित:
अरे असतात असे डोळे. पण उलट त्यातच भाव ज्यात प्रकटतात. आणी त्याना ते शोभतात. उलट कैवल्य आणी नारदमूनी दोघान्चेही चेहेरे त्याला साजेसे आहेत. विचार करा, जर एखाद्या अजय देवगण सारख्या उभट चेहेर्याच्या माणसाला असे डोळे मिळाले असते तर ते कसे दिसले असते.
तो कैवल्य कमल हसन सारखा दिसतो
तो कैवल्य कमल हसन सारखा दिसतो थोडासा असं वाटतं का कोणाला?
Pages