दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचा फुल tp होता. जाम हसले.

ती रेश्मा पारच डोक्यात जाते पहिल्यापासून आणि अजूनही.

आजचा एपिसोड १ नंबर..
राकेश घरात आल्यावर आशु त्याला " तुम्हाला पण आजच यायच होतं का ? " असं म्हणतो..त्याचं टायमिंग एक नंबर होतं...अफाट हसले मी....
आणि "म्युच्युअल फंडस आर सब्जेक्ट टु मार्केट रीस्कस"..हे पण उच्च होतं Biggrin Biggrin Biggrin

आजचा नीट नाही बघता आला.

सुजयला मी मिस करतेय. तो बंगळूरूला गेलाय ८ दिवसासाठी.

का घेतली असेल सुव्रतने एवढी सुट्टी. मूवी etc मिळाली का? का लगीन वगैरे करतोय. Lol

Aamchya bahinabai pan missing Sujay. Tichya mate "Kkay perfect husband material aahe yaar....."

1) Piyu cha tole karnarya mulichya cheharya var kalpat dag aahet ki aajari mulichya bhumikela nyay denya sathi make-up ne banavle aahet
2) Kal te sagle firayla baher gele hote, ti Mumbai til kuthli jaga aahe, mhanje kharokhar ashi kahi jaga aahe ka?

कालचा भाग आवडला.. रियासाठी बॅड न्युज... पिहुने कैवल्यला सांगितल की तो तिला आवडतो, अगदी पहिल्यांदा फोटोत बघितला तेव्हापासुन....

मुग्धे, बघ की गं Sad
पण त्याने सांगितलं ना की लक्षात ठेव मी तुझ्या भावाचा मित्र आहे Wink

कैवल्य ज्या पद्ध्तीने हँडल करतो ते आवडलं..
ती सुद्धा हायपर न होता शांतपणे मोकळी होते ते ही आवडल.
>>>>>
+१११११

पण त्याने सांगितलं ना की लक्षात ठेव मी तुझ्या भावाचा मित्र आहे >>>> "उम्मीदपे दुनिया कायम है" या वाक्याचा अर्थ आत्ता कळला रिया Lol

इथे कोणीतरी लिहिलय की एका भागात त्यांच्या घरातल्या वस्तुंना फनी नाव दिली आहेत त्या भागाची लिंक द्या ना

सावित्री, ते काळपट डाग काल मला सुप्रिया आणि कैवल्य दोघांच्या चेहेऱ्यावर दिसले, फार जाणवत होतं. मला वाटलं आमच्या टीव्ही सेटिंगचा काही प्रॉब्लेम आहे की काय?

Hi malika ajun interesting banavanya vishayi vichar karayla havay ata lekhak & digdarshak Mahodayani....

@Anju tai, Ok.... & thanks. Mala Savitri navane kuni tari sambodhave, ashi khup ichcha hoti, mhanun he nav dharan kele aahe ithe Maayboli var. Tumhi pahilya. Mhanun thanks. Tai mhatlya cha rag nahi na aala? Fakt aadar, respect mhanun mhatle aahe ho tase.
Btw, kal cha bhag pahila, Nikam aajji mhanalya ki tyanchya misterani tyana tyanchya manatlya "tyachya" sakat sweekarale etc. Purvi Loksatta chi "Chaturang" ashi puravani yaychi Thursday la, tyatil bhasha ashich asayachi. Ekikade striyanche prashna mandayla & dusarikade striya kasha saksham zalya aahet, hot aahet he mandat asat tya puravanitil lekhanat. Tyatil short stories madhe ase mothya manache, bayako la tichya priyakara sahit sweekarnare, tichya lagnapurv premacha aadar karnare, middle class, idealistic purush nehami bhetat asat. Ata 3 D madhe pan te yevu lagle tar.

साहिर ची शायरी/गीतं आठवण्याच्या भाग अश्यक्य डोक्यात गेला. एक तर आजी आणि कैवल्य दोघेही 'इतक्या मराठीमोळ्या टोनमधे साहिर चे लिरीक्स बोलत होते की थोडावेळ साहिर मराठी कवी होता की काय अशी शंका आली'. Lol
इतका 'पुस्तकी, बुकीश, शाळेतला निबंध असल्यासारखा ' लिहिला होता कालचा एपिसोड आणि ते घरात दोघंच नाटकात स्टेजवर चालल्यासराखे येरझार्‍या काय घालत होते !!!
साहिर सारखा पोएटीक विषय इतका रूक्ष हाताळला .. चिडचिड Sad

इतका 'पुस्तकी, बुकीश, शाळेतला निबंध असल्यासारखा ' लिहिला होता कालचा एपिसोड >>> अगदी अगदी. इमोशनल वगैरे न वाटता कंटाळाच आला.

Pages