Submitted by माणूस on 14 January, 2009 - 19:44
म्हणी साठीचे पान...
हमारे लिये काला अक्षर भैस बराबर है, इसलीय हमारे काले अक्षर मे चुका रहीगे तो कानपर्दा कर लो
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
म्हणीसम्राज्ञी -^-
म्हणीसम्राज्ञी -^-
एकाची पेटते दाढी , दुसरा
एकाची पेटते दाढी , दुसरा त्यावर पेटवी विडी
बाप दाखव नाही तर श्राध्द घाल
नाचता येईना अंगण वाकडे अन् चुल पेटंना ओली लाकडे
तोंड दाबुन बुक्क्यांचा मार
कुणाला कशाचं बोडकीला केसाचं
घरी न्हाई खायला अन् आधी मी हागायला.
कुणाला पुरी कुणला वरी मला मात्र हागणदारी
खायला लागलं गोड आणि बुदुबुदु
खायला लागलं गोड आणि बुदुबुदु झोड
घरात नाही दाणा आणि हवालदार म्हणा
मला पहा आणि फुलं वहा
रिकामा न्हावी मोरीला तुंबड्या लावी
मोरीला नाही भिन्तीला . मोरीला
मोरीला नाही भिन्तीला . मोरीला तुम्बड्या कशा लावणार?
तुम्बड्या >> मला एका GSB
तुम्बड्या >>
मला एका GSB मैत्रिणीने सांगितली होती हो ही म्हण.....
तुम्बड्या म्हणजे काय नक्की पण?
खात्री करावी लागेल, पण
खात्री करावी लागेल, पण अंगातील रक्त काढून टाकण्यासाठी एक नळी वापरत असत आणि शक्यतो नाभिकच हे काम करे.
या कामाला जळवा पण वापरत असत.
अति तिथे माती दुष्काळात
अति तिथे माती
दुष्काळात तेरावा महिना
उथळ पाण्याला खळखळाट फार
सुने बोले लेकी लागे
नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने
मोडेन पण वाकणार नाही
सहज पडलं, दंडवत घडलं वेळेला
सहज पडलं, दंडवत घडलं
वेळेला केळं, अन् वनवासाला सीताफळं
सुने बोले लेकी लागे >> फिर
सुने बोले लेकी लागे
>>
फिर भटाकाया
'लेकी बोले सुने लागे' पाहिजे...
घेणं ना देणं अन् कंदिल लावून
घेणं ना देणं अन् कंदिल लावून येणं
आधीच मर्कट, तशात मद्य प्याला, तशात विंचवाने दंश केला
आधीच हौस त्यात पडला पाऊस
यापैकी बरोबर म्हण कुठली
यापैकी बरोबर म्हण कुठली आहे:
घरच्या भाकर्या भाजायचे सोडून लष्कराच्या भाकर्या भाजणे
की
घरची भाकरी भाजायचे सोडून लष्कराची भाकरी भाजणे
सिंडरेलाच्या मतानुसार भाकरीचे अनेकवचन भाकरीच होते माझ्या मतानुसार भाकर्या असे होते. म्हणून ही म्हण आठवली.
बी, एक भाकरी आणि अनेक
बी, एक भाकरी आणि अनेक भाकर्या
बघून हौसेनं देखणा केला
बघून हौसेनं देखणा केला नवरा
तो दिवसा झोपला, नि रात्री खोकला
(महेश एलकुंचलवारांच्या लेखनात, हि म्हण वाचली.)
बी ची रिक्षा शब्दार्थमध्येही
बी ची रिक्षा शब्दार्थमध्येही दिसते आहे :). रच्याकने.तिथे दोन 'पंडितांमध्ये' जुम्पली आहे.
दिनेश मस्त आहे म्हण अजून एक
दिनेश
मस्त आहे म्हण
अजून एक सेम तशीच हौसेनं केला पती त्याला झाली रगतपीती....
खायला काळ आणि भुईला भार बैल
खायला काळ आणि भुईला भार
बैल गेला आनि झोपा केला ===> यात झोपा म्हणजे काय?
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ====> या म्हणीचा अर्थ काय?
साठी बुद्धी नाठी नि पोरं लागली पाठी
नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा
काखेत कळसा गावाला वळसा
साखरेचे खाणार त्याला देव देणार
भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी (भट ऐवजी भैया घालायला हरकत नसावी : पक्की "राज"वादी मी )
आपले घर हागून भर
खाल मुंडी नि पाताळ धुंडी
जावयाचं पोर आणि हरामखोर
दे रे हरी खाटल्यावरी
उठता लाथा बसता बुक्की
तोंड दाबून बुक्क्यांचा मार
तेल गेले, तूप गेले, हाती राहिले धुपाटणे
आपला तो बाब्या, दुसर्याचे ते कार्टे
आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसर्याच्या डोळ्यातलं कुसळ मात्र दिसतं
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
भैयाला दिली ओसरी ,भैया आपला
भैयाला दिली ओसरी ,भैया आपला हातपाय पसरी !
आपलीच मोरी आणि आंघोळीला चोरी.
आपलीच मोरी आणि आंघोळीला चोरी.
दक्स जोरात आहेस गं! काय
दक्स जोरात आहेस गं!
काय खजिना आहे आपल्या भाषेत.
अगदी योग्य वेळी आठवल्या तरी वापरता यायच्या नाहीत मात्र यातल्या बहुतेक. फक्त हसू येईल.
लाडकं लेकरू देवळी *गं
*गण पुसायला नंदी मागं.
संघमित्रा आपल्या
संघमित्रा
आपल्या आज्या/पणज्या ह्या म्हणी मात्र योग्य वेळेस वापरायच्या/वापरतात ...
अजुन एक,
भटजी बुवांना सांगितलं की तुमचा मुलगा खिळे खातो तर पटायचं नाही उद्या *गण फाटेल तेव्हा कळेल
मित्रा मी ऐकलेलं व्हर्शन
मित्रा मी ऐकलेलं व्हर्शन असं.. (ते जास्ती खंग्री आहे)
लाडावला गुरव देवळात *गं,
**ण पुसायला महादेव मागं...
बाप रे!
बाप रे!
आधीच उल्हास, त्यात फाल्गुन
आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास
आपलीच मोरी आणि आंघोळीला चोरी.>>>>>> लय भारी
ढवळ्या शेजारी बांधला पवळा
वाण नाही पण गुण लागला.
निंबु, झोपा म्हणजे बैलांना ठेवण्याची जागा...... बहुतेक हा, नक्की माहिती नाही.
टोणगा, संघमित्रा
टोणगा, संघमित्रा
आमच्याकडे माझ्या आज्या आणि
आमच्याकडे माझ्या आज्या आणि पणज्या ह्यांना अगदी सर्रास म्हणी पेरत बोलताना ऐकलं आहे. अगदी विक्षिप्त म्हणी ! पणजीचा जन्म १९०० सालचा. काही म्हणी तिच्या अगदी आवडत्या. सतत वापरायची.
तरण्या झाल्या बरण्या, म्हातार्या झाल्या हरण्या ( हे आम्ही भावंडं लोळत पडलो की हमखास ऐकू यायचं )
अंगात नाही बळ, चिमटा काढून पळ ( ही म्हण खास तिच्या एका दमेकरी सुनेसाठी )
घरात वातूळ पदार्थ शिजले की ह्या म्हणी आल्याच पाहिजेत तिच्याकडून :
पादर्याला पावट्याचं निमित्त
अटकूबाई मटकूबाई पावट्याचं खाणं, अर्धी रात्र झाली नाही .. ढुं** म्हणतं गाणं !
आजीची खास :
आई ती आई, इतरांवरुन वणवा जाई ( आईसारखं प्रेम दुसरं कुणी करु शकत नाही )
माझ्या मावसबहिणीची मुलगी म्हणजे आजीची पहिली पणती. आजीकडून अगदी हक्काने लाड पुरवून घेते. एकदा मात्र आजी तिच्या घरी गेली असताना ती भलतीच भाव खायला लागली. आजीकडे बिलकूल बघेना. तर बहिणीच्या सासरच्या नातेवाईकांसमोर आजीने बेधडक ऐकवलं ...
जावयाचं पोर हरामखोर
जावयाच्या जावयाचं पोर महा हरामखोर
अगो अरारा! नविन लोकांनी जरा
अगो
अरारा!
नविन लोकांनी जरा मागच्या पानांवर जाऊन यावे... अजूनंच धमाल आहे.
आजीबाईना साष्टांग नमस्कार
आजीबाईना साष्टांग नमस्कार
म्हणीसम्राज्ञी कुठे गायबली आहे???
कावळ्याच्या हातात दिला
कावळ्याच्या हातात दिला कारभार
अन् त्याने घाण करून भरला दरबार
गावाला भारी आणि बायकोला
गावाला भारी आणि बायकोला आहारी.
गजानन >> लै भारी
गजानन >> लै भारी
Pages