Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
subhanalla subhanlla asa ahe
subhanalla subhanlla asa ahe kahisa te fija madhla gana
मग ते हे गाणे असावे..
मग ते हे गाणे असावे.. (चित्रपट फना... )
http://giitaayan.com/viewisbsong.asp?id=21213#
चांद सिफारिश जो करता हमारी , देता वो तुमको बता...
आजा माही मेरे आजा माही मेरे
आजा माही मेरे आजा माही मेरे आजा माही मेरे आ
>>>>> आ जमाई मेरे, आ जमाई मेरे, आ जमाई मेरे आ
असेल असेल, फना फिल्म पण
असेल असेल, फना फिल्म पण असेल!!............ माझं ह्या नविन फिल्म्स बद्दलचं ज्ञान अगाध आहे.. त्यामुळे....
काजोल आंधळी दाखवलीय आणि आमीर खान तिचा हीरो आहे...
फना --- काजोल आंधळी, आणि
फना --- काजोल आंधळी, आणि अमीर खान अतिरेकी / हिरो..
चांद सिफारिश जो करता हमारी , देता वो तुमको बता...
शर्म-ओ-हया के परदे गिरा के करनी है हमको ख़ता
ज़िद है अब तो है ख़ुद को मिटाना होना है तुझमें फ़ना
चाँद सिफ़ारिश ...
त्याच गाण्यात सुभान्याला खूप हाका मारल्यात..
मी दिलेल्या लिंकवर पूर्ण गाणे सापडेल..
संत "फार" पंढरीत... ह्या
संत "फार" पंढरीत... ह्या ओळीचा अर्थ फारसा समजला नाहीये....
संतभार पंढरीत. इथे भार =
संतभार पंढरीत. इथे भार = समुदाय.
---------
मीही आजवर 'तेरी महफिल में रस जगा है' असेच समजत होतो.
' तुझा कप्पा ढिला ढिला'
' तुझा कप्पा ढिला ढिला' >>>:हहगलो:
"तुमचा भाचा माझा धनी, फळबागेत आला या" >>>:हहगलो:
त्याच गाण्यात सुभान्याला खूप
त्याच गाण्यात सुभान्याला खूप हाका मारल्यात.. >>>
आज सकाळी लांब कुठेतरी ला.
आज सकाळी लांब कुठेतरी ला. स्पीकरवर गाणं लागल होतं...
रुणूझुणू रुणूझुणू रे यमराज. पुढचं काही नीटस ऐकू आलं नाही.
नव-याला विचारलं यमराजाची पण आरती असते. तर हसायलाच लागला.
म्हणाला. आईला विचार. आईने हसतच फोन कट केला. काय समजतच नाही बा आणि सारखं हेच गाणं तोंडात येतयं.
खरं सांगताय?
खरं सांगताय?
हाहाहा!!!!!!!!!!!!!!!!!
हाहाहा!!!!!!!!!!!!!!!!! यमराज!!!!!!!!!!!!!! (आई सारखच मी पण पोस्ट कट करते )
रुणुझुणु रुणुझुणु रे
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा,
सांडी तू अवगुणु रे भ्रमरा.
असं आहे आहे ते गाणं
निधी, हा ज्ञानेश्वरांचा
निधी, हा ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध अभंग आहे. अर्थ इथे आहे -
http://vittalsangh.blogspot.com/2010/03/abhang-with-meaning_07.html
रुणुझुणु यमराज ! रेड्याच्या
रुणुझुणु यमराज !
रेड्याच्या गळ्यातले घुंगरु वाजत असतील
किती सुंदर अभंग आहे... मी
किती सुंदर अभंग आहे... मी कैच्याकै ऐकलं... .
धन्यवाद सिमंतिनी.
अहो भरत खरचं... काही काही गाणी मी फारच चुकीची ऐकलीयत.. पण आधीच्या पोष्टींत उलगडा वाचलाय त्यामुळे समजलं माझा काय गोंधळ झाला तो.
संत "फार" पंढरीत >>
संत "फार" पंढरीत >>
तुझा कप्पा ढिला ढिला' -->
तुझा कप्पा ढिला ढिला' --> मला लहानपनी असं वाटायचं..
यम्राज - कैच्याकै
"तुमचा भाचा माझा धनी, फळबागेत आला या" - >> too much
आत्ता PK मधलं "थरकी छोकरो आयो
आत्ता PK मधलं "थरकी छोकरो आयो रे" मी "खडकी छोकरो आयो रे" असं ऐकलं..:(
पट्टाखा गुड्डियो (हाय्वे)
पट्टाखा गुड्डियो (हाय्वे) ह्या गाण्यामधली एक ओळ अशी ऐकु येतेय
मैने तो तेरी तेरे ते चड्डियां धोलीयां....
तुम आ गए हो mood आ गया नही
तुम आ गए हो mood आ गया
नही तो chicago लौट आ रही थी
चड्डियां धोलीयां.... >>
चड्डियां धोलीयां.... >>
अग्निपंख... पंजाबी गाण्यांमधे
अग्निपंख...:हहगलो:
पंजाबी गाण्यांमधे काय काय सड्डे-गल्ले भरलेलं असतं. खरच शब्द लागता लागत नाहीत.
"तुम आ गए हो mood आ गया
नही तो chicago लौट आ रही थी.."... हहपुवा झाली.
असच मला ऐकू आलेलं हे गाण, पहिली ओळ आता कळली पण दुसरी..?
बीन मांओं के बच्चे के अफसाने हजारों हैं
बीन मांओं के बाबतमें दिवाने हजारों हैं....
चक्क अर्थही लागायचा त्यामुळे बरेच दिवस काही चुकीचं आहे हेच कळत नव्हत..
बीन मांओं के बच्चे के अफसाने
बीन मांओं के बच्चे के अफसाने हजारों हैं
बीन मांओं के बाबतमें दिवाने हजारों हैं....
मूळ गाण काय आहे ?????:अओ:
बीन मांओं के बच्चे के अफसाने
बीन मांओं के बच्चे के अफसाने हजारों हैं>>>>
प्लीझ ,
ईन आंखोंकी मस्तीके ...???
आई गं!! ईन आंखोंकी मस्तीके
आई गं!!
ईन आंखोंकी मस्तीके मस्ताने हजारो हैं
वेड!!
वेड!!
लो चाय उल्फत हो गया.. म्हणजे,
लो चाय उल्फत हो गया..
म्हणजे, चहा घ्या, उल्फत (मस्त) झालाय
चित्रपट - 2 states
मैंने तो तेरे उथे छड्डीया
मैंने तो तेरे उथे छड्डीया डोरिया... (मी तुझ्या पायी सगळे भवपाश वाहून दिले, अशा अर्थाची लई सात्विक ओळ आहे.):)
बीन मांओं के बच्चे के अफसाने
बीन मांओं के बच्चे के अफसाने हजारों हैं
बीन मांओं के बाबतमें दिवाने हजारों हैं.. >>>
Pages