Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
२०००+ पोस्टी झाल्याने पुढील
२०००+ पोस्टी झाल्याने पुढील चर्चेसाठी नवीन बाफ....
आपल्याला शंका असलेल्या गाण्यांची चौकशी करण्यापूर्वी आधीचे बाफ वाचल्यास उत्तम.
'जिहाले मस्ती' आणि त्यातल्या हिजर्याची चौकशी हे याचे उत्तम उदाहरण आहे.. http://www.maayboli.com/node/2660?page=10
धन्यवाद, गोष्टीगावाचे .
धन्यवाद, गोष्टीगावाचे .
मी शाळेत असताना 'झूट बोले
मी शाळेत असताना 'झूट बोले कौवा... ' खूपच प्रसिध्द होते. बरं गावात रेडियोवर ऐकलेली गाणी. ती परत वाजवायची सोयही नसायची. शब्द जसे ऐकू येतील ते.. गॅदरिंग वगैरेला नाच असला तर कुणीतरी मागे उभे राहून पेटी/तबल्याबरोबर गायचे...
त्यात...
तू मैके चली जायेगी, मै दुजा प्याहर चाहुंगा'
बरीच वर्षे हे 'दुजा प्याहर चाहुंगा' काय आहे ते कळले नव्हते. ते 'दुजा ब्याह रचाऊंगा' आहे, हे नंतर कळले...
आमच्या वाडीतल्या अंताक्षरी
आमच्या वाडीतल्या अंताक्षरी स्पर्धेत एकाने संजय दत्तचे गाणे गायले होते.....
"शर्माना छोड डाल आख मेरी फोड डाल"
सगळ्यानी हसून लोळण घेतलेली तेव्हा.:D
आंख मेरी फोड डाल
आंख मेरी फोड डाल
आंख मेरी फोड डाल..,,, kahi
आंख मेरी फोड डाल..,,, kahi pan.....
अरे देवा
अरे देवा
मुळ गाणे काय आहे?
मुळ गाणे काय आहे?
मला पण दोन मिनिटं मूळ शब्द
मला पण दोन मिनिटं मूळ शब्द आठवेनात गाण्याचे!
सुमेधाव्ही, शर्माना छोड डाल, राज दिल का खोल डाल!
मुळ गाणे आहे. शर्माना छोड
मुळ गाणे आहे.
शर्माना छोड डाल, राज दिलका खोल डाल,
आजुबाजू मत देख, आय लव्ह यु बोल डाल|
आंख मेरी फोड डाल
आजुबाजू मत देख >>>> ase ahe
आजुबाजू मत देख >>>> ase ahe hoy... Me te aajubaju dekh ke as aikayche
(No subject)
मागच्या भागात : इक दिन बिक
मागच्या भागात : इक दिन बिक जायेगा माटी के मोल" मधे
फिर दुनियासे बोल किंवा डोल नसुन ते " फिर दुनियासे गोल" असे आहे.
इक दिन बिक जायेगा, माटी के मोल
जग में रह जायेंगे, प्यारे तेरे बोल
दूजे के होंठों को, देकर अपने गीत
कोई निशानी छोड़, फिर दुनियाँ से गोल
इक दिन बिक जायेगा ...
अनहोनी पथ में काँटें लाख बिछाये
होनी तो फिर भी बिछड़ा यार मिलाये
ये बिरहा ये दूरी, दो पल की मजबूरी
फिर कोई दिलवाला काहे को घबराये
धारा, तो बहती हैं, मिल के रहती हैं
बहती धारा बन जा, फिर दुनियाँ से गोल
एक दिन ...
परदे के पीछे बैठी साँवल गोरी
थाम के तेरे मेरे मन की डोरी
ये डोरी ना छूटे, ये बंधन ना टूटे
भोर होने वाली हैं अब रैना हैं थोड़ी
सर को झुकाये तू, बैठा क्या हैं यार
गोरी से नैना जोड़, फिर दुनियाँ से गोल
एक दिन .
मी कालच ऐकलं - फिर दुनियासे
मी कालच ऐकलं - फिर दुनियासे बोल
बत्तमीज दिल (ये जवानी है
बत्तमीज दिल (ये जवानी है दिवानी)
पानमे पुदीना देखा नाक का नगीना देखा
चिकनी चमेली देखी चिकना कमीना देखा
चांदने cheater हो के cheat किया तो सारे तारे बोले गिली गिली अक्खा
बत्तमीज दिल बत्तमीज दिल बत्तमीज दिल बत्तमीज दिल माने ना माने ना..
मझ्या कानांनी ऐकलेलं....
पानमे पुदीना देखा नाक मे नगीना देखा
चिकनी चमेली देखी चिकना कमीना देखा
सामने से चिडीयाने cheat किया तो साला सारे बोले गिली गिली अक्खा
फक्त मी च मी, फक्त मी च मी,फक्त मी च मी माने ना माने ना..
दोन तीन वेळ ऐकावं लागलं समजून घ्यायला.. कि ते "बत्तमीज दिल" आहे
पण माझं all time favourite -
पण माझं all time favourite - थम्सप तुपाने भरला ( थम्ब्सप तुफानी ठंडा)
<<थम्सप तुपाने भरला (
<<थम्सप तुपाने भरला ( थम्ब्सप तुफानी ठंडा)>>
ते बत्तमिज दिलचे उच्चार मला
ते बत्तमिज दिलचे उच्चार मला सुरुवातीपासूनच कळले नाहीत कधी.
(No subject)
अधुरी एक शहाणी.....सिरिअल चे
अधुरी एक शहाणी.....सिरिअल चे टायटल सॉन्ग होते...:)
अधुरी एक शहाणी....कहाणी...
अधुरी एक शहाणी....कहाणी...
एकवीरा आई तू डोंगरावरी नजर
एकवीरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्ह्यापरी..
ती देवी आहे ना? तिची नजर "कोल्ह्या सारखी" का आहे? कोल्ह्यासारखी तिक्ष्ण..?
गाणे नाही आहे पण जिंगल आहे..
गाणे नाही आहे पण जिंगल आहे.. ओहह सियाराम..टांपिनटम्पो सियाराम.. असं काहीच्या काही ऐकू येत मला..
ती देवी आहे ना? तिची नजर
ती देवी आहे ना? तिची नजर "कोल्ह्या सारखी" का आहे? कोल्ह्यासारखी तिक्ष्ण..?
>>
कोल्यावरी आहे ते
सियाराम ते बहुतेक कमिंग ऑन
सियाराम
ते बहुतेक कमिंग ऑन टू सियाराम असं असावं.
सियाराम, कमिंग होम टू अस आहे
सियाराम, कमिंग होम टू अस आहे ते. मला तरी असंच ऐकू येतं.
एकवीरा आई तू डोंगरावरी नजर
एकवीरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्ह्यापरी.. << यावर ही आधी चर्चा झालेली आहे..
कोल्यावरी = कोळ्यावरी = मासे पकडणारा तो कोळी..
ओहह सियाराम..coming home to
ओहह सियाराम..coming home to सियाराम
>>आजुबाजू मत देख, आय लव्ह यु
>>आजुबाजू मत देख, आय लव्ह यु बोल डाल|<<<
आयला ते आजुबाजू मत देख आहे होय....मी इतके वर्ष आजुबाजु मध्ये ऐकायचो ते
तरीच तरीच मला वाटायचे की एकदुम उपटसुंभा सारखा मराठी शब्द कसा काय आलाय गाण्यात
पानमे पुदीना देखा नाक का
पानमे पुदीना देखा नाक का नगीना देखा
चिकनी चमेली देखी चिकना कमीना देखा...>> हे सगळं ऐकू आलं प्रज्ञासा?? तुस्सी ग्रेट हो... मी कद्धीच नीट ऐकायच्या फंदात पडले नाही... कित्ती फास्ट बीट्स आहेत त्या...
सियाराम चं मला पण कन्फ्युजन होतं... कमिंग होम टू सियाराम असावं असं वाटतंय
Pages