Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हमें तैयार करो>>>
हमें तैयार करो>>>
हमें तैयार करो>>>
हमें तैयार करो>>>
हमें तैयार करो>>>
हमें तैयार करो>>>:हाहा:
(No subject)
हमे तैयार करो..
हमे तैयार करो..
(No subject)
आई स्वयंपाक करताना रेडिओ
आई स्वयंपाक करताना रेडिओ लावायची. मी तेव्हा शिशुवर्गात होते आणि हिंदीचा गंधही नव्हता. नुसतं 'है' ' नही' लावत असे रेग्युलर मराठी वाक्यांना :इश्श:. एक गाणं लागायचं आणि बहुतेक आईचंही आवडतं होतं कारण ती पण अधुन मधुन गुणगुणत असे "ऐ दिल मुझे बता दे...."
ते ऐकून ऐकून मी मोठ मोठ्याने म्हणत असे "ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया है |" एकिकडे भातुकली खेळणं चालू.
आता ते माझं खूप आवडतं गाणं आहे.
ऐ दिल मुझे बता दे, तू
ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया है <<<
'बेबी डॉल मै सोने दी' मला
'बेबी डॉल मै सोने दी' मला 'बेबी ढोल बजाये जी' ऐकू यायचं
केश्वे मला एक सेकंद मुळ
केश्वे
मला एक सेकंद मुळ शब्दच आठवले नाहीत इतकं परफेक्ट बसलंय
रीया, त्या गाण्याचे मुळ शब्द
रीया, त्या गाण्याचे मुळ शब्द काय आहेत?
ए दिल मुझे बता दे तू किसपे आ
ए दिल मुझे बता दे
तू किसपे आ गया है
वो कौन है जो आकर
ख्वाबोंपे छा गया है
मलाही आवडतं हे गाणं
आशू आयांचं ऐकून लहान पोरं
आशू
आयांचं ऐकून लहान पोरं जमेल तशी गाणी म्हणत असतात.
माझा मुलगा २-३ वर्षांचा असताना जोरजोरात म्हणायचा - "दिल पुकाऽऽऽले ना ले ना ले ना ले"
दिल पुकाऽऽऽले <<<<< हे आईचं
दिल पुकाऽऽऽले <<<<< हे आईचं ऐकून ना लले?
लहानपणी जुगनु नामक एका चित्रपटातलं हे गाणं, 'तेरा बिछाना मै छोडुंगा सोनिये, भेज दे चाहे जेलमे' असंच ऐकू यायचं कित्येक दिवस. बिछान्यासाठी जेलमध्ये जायची तयारी का हिरोची हे बरेच दिवस डोक्यात येत नव्हतं.
एकदा कॅसेटच्या कव्हरवर गाण्याचे मूळ शब्द कळले - तेरा पीछा ना मै छोडुंगा सोनिये
तेरा बिछाना >>>
तेरा बिछाना >>>
रंग बावऱ्या स्वप्नांना… सांगा
रंग बावऱ्या स्वप्नांना… सांगा रे सांगा…
कंद मुळांना… वेलींना… सांगा रे सांगा…
हे गाणं मी खूप दिवस असंच समजत होते
कंद मुळांना… वेलींना… सांगा
कंद मुळांना… वेलींना… सांगा रे सांगा… <<
धन्य आहेत एकेक कानसेन )
धन्य आहेत एकेक कानसेन :))
कंद मुळांना… वेलींना... हे
कंद मुळांना… वेलींना... हे हे...
कंद मुळं... हाहा
कंद मुळं... हाहा
कंद मुळांना…
कंद मुळांना… वेलींना.>>>>>>>>>
(No subject)
कंद मुळांना… वेलींना… सांगा
कंद मुळांना… वेलींना… सांगा रे सांगा…>>
पण मूळ शब्द काय आहेत...... मला आता काही केल्या आठवत नाहियेत.
रंग बावऱ्या स्वप्नांना… सांगा
रंग बावऱ्या स्वप्नांना… सांगा रे सांगा…
कुंद कळ्यांना… वेलींना… सांगा रे सांगा…
पण मूळ शब्द काय आहेत......
पण मूळ शब्द काय आहेत...... मला आता काही केल्या आठवत नाहियेत. स्मित
>>
मला पण असचं झालेलं.
एकतर ते कंदमुळांना शब्द इतका परफेक्ट बसलाय. आता मी पण तसच म्हणायला लागलेय
नाखवा पाण्यात ढकलाल का ?
नाखवा पाण्यात ढकलाल का ?
शाळेत असतांना माझे केस बरेच
शाळेत असतांना माझे केस बरेच लांब होते आणि टोकांकडे पातळ. शाळेत जातांना युनीफॉर्मचा भाग म्हणून वेणी घालून लाल चपट्या, सुळसुळीत रिबीनीचा बो लावायची पद्धत होती. पण तो सतत सुटायचा त्यामुळे वैतागच यायचा. 'बो लावल्यावाचूनही मृत्यु जरी आला ईथे...थांबेल तोही पळभरी...' हे ऐकलं की असं वाटायच की जर तो कोणी मृत्यु जर तसाच शाळेत आला तर त्यालाहि क्षणभर थांबून आधी बो बांधावा लागेल...
>वो कौन है दिवाकर, खाबो मचा
>वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया है
जिच्या नवर्याचे नाव दिवाकर आहे तिच्यासाठी परफेक्ट उखाणा.
कोकणातल्या माणसांना माहित
कोकणातल्या माणसांना माहित असेल - फणसाचे दोन प्रकार असतात कापा फणस आणि रसाळ ( "बरका" म्हणतात मालवणी लोक)
घूंघट की आड से दिल बरका
हा दिल बरका दिल बरका दिल बरका
आधीच हिंदीचं ज्ञान अगाध, मला कधीच संदर्भ लागन नव्हता ह्या गाण्यात रसाळ फणस कोठून आला
ते "दिल्बर का" आहे - चुकीच्या जागी तोडलंय गाताना
कंद मुळांना… वेलींना… सांगा
कंद मुळांना… वेलींना… सांगा रे सांगा >>>
हसून हसून मरून गेलेय मे इकडे
Pages