Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
येईल थोड्या दिवसात
येईल थोड्या दिवसात
फाटकी चड्डीवाला सतत गायब होत
फाटकी चड्डीवाला सतत गायब होत असतो. चिवित्राला हा दाढीवालाच बराय. आता काहीतरी आदित्य-मेघनामधलं प्रेम बघुन चिवित्राला आपल्या प्रेमाचा साक्षात्कार होईल व ती आज्ञाधारकपणे मनोजकडे जाईल परत त्याने कितीही हिडिसपिडीस केलं तरीही
बादवे चिवित्रा समोर आल्यावर
बादवे चिवित्रा समोर आल्यावर मेघना कंपेरिटिवली फारच गुटगुटीत दिसते नै??
हो अगदी अगदी
हो अगदी अगदी
बेफी, त्या दोन घटनांमध्ये
बेफी, त्या दोन घटनांमध्ये पूर्णविरामाइतकाही वेळ जाऊ नये अशी सुप्त इच्छा त्यामागे.
(No subject)
होणार नदी मी त्या घरची >>>
होणार नदी मी त्या घरची >>>
होणार नदी मी त्या घरची >>>
होणार नदी मी त्या घरची >>>
या रेटने तो काका, श्रीबाळाचे
या रेटने तो काका, श्रीबाळाचे वडील म्हणजे अचानक उगवलेली बेटं आहेत मग
शुभांगी
शुभांगी
अचानक उगवलेली बेटं <<<
अचानक उगवलेली बेटं <<<
शुभे आणि ही अचानक उगवलेली
शुभे
आणि ही अचानक उगवलेली बेटं तशीच अचानक नाहीशी पण झालीत.
पिंट्या म्हणजे बर्म्युडा
पिंट्या म्हणजे बर्म्युडा ट्रँगल, दिसत तर नाही पण असतो असे म्हणतात
बेफी आले परत
बेफी आले परत पिंट्यावर.
सुनेचा धागा मिळत नाहीये का? सगळे आदेमेदे च्या धग्यावर लिहिताहेत ते.
या बेफिंना आणि पिंट्याला एक
या बेफिंना आणि पिंट्याला एक गटग आयोजित करुन द्यायला पाहिजे. एकदा काय ते बघुन घ्या एकमेकांना म्हणुन
(No subject)
स्मितुडी अग इथे काय तिथे काय
स्मितुडी
अग इथे काय तिथे काय एकच अळणी पाणी फोडणीत फक्त काय तो थोडा बदल असेल
बापरे काय प्रतीसाद आहेत एकेक.
बापरे काय प्रतीसाद आहेत एकेक.:हहगलो:
स्मितुडी >> हे वाचून मला
स्मितुडी
>>
हे वाचून मला एल्दुगो आठवली
त्या जानीचा बॉस नाही का
त्या जानीचा बॉस नाही का आठवला???
पाणी घालत रेशीमगाठी
पाणी घालत रेशीमगाठी
लोक इतके पकलेत की ही शिरेल
लोक इतके पकलेत की ही शिरेल काय ती शिरेल काय... सगळंच सारखं...
झालं.. ती विचित्रा सरळ सरळ
झालं.. ती विचित्रा सरळ सरळ आदित्यवर डोळा ठेवुन आहे.
काल आदित्यला मेदे साठी कपडे घ्यायचे होते तर हिला वाटले कि हिच्याचसाठी..
डुचकी मेली..
बरं झालं त्या अस्वलाने तिला रस्त्यात आदेसोबत बघितलं. (लाईट गेल्याने हे मिसलं मी. किंवा कदाचित आजच्या भागात दाखवणार असतील). आता होऊ दे गोंधळ.
(पण मसाल्याची काही गॅरंटी नाही. देसाईवाडीचे लोक्स उगाच विचित्राला सांभाळून घेतील नको तिथे).
काल मालिका सुरु झाल्या झाल्या
काल मालिका सुरु झाल्या झाल्या ते आदेमेदेचं काहीतरी रोमँटिक करण्याचा असफल प्रयत्न चालु होता. तेव्हा ती चित्रा मध्येच डोकावते काय
हे काय दाखवत आहेत असं म्हटल्यावर आमच्या आजेसाबा (वय ७५+) इतक्या चिडल्या..
त्यांच्यामते ती कथेची गरज (?) होती.
लईच तोंडसुख घेतलं माझ्यावर..
>>>> लईच तोंडसुख घेतलं
>>>> लईच तोंडसुख घेतलं माझ्यावर.. <<<< अयाईग... बिच्चारी
ते आदेमेदेचं काहीतरी रोमँटिक
ते आदेमेदेचं काहीतरी रोमँटिक करण्याचा असफल प्रयत्न >>>>>>>>> ते दोघे सदनकदा रोमँटिक मुडमधेच चेकाळलेले असतात. अगदीच पचकवणी पाणी. कसले नवरा बायको. ना खेकसाखेकसी ना टोमणे.
चेकाळलेले >>
चेकाळलेले >>
अजुन आदे भोवतीच रेशीम्गाठी
अजुन आदे भोवतीच रेशीम्गाठी मारायच्यात का.. विचित्रा त्याच्या प्रेमात पडलेय ते.. मग फाटका चड्डीवाला प्ण येवु दे की!!
ती विजया नि अर्चु तिला फोन आला.. किती एक्साईटेड होती ह्यावर् डोकं फोड्तात होत्या
चायनीज लोकांना कसले
चायनीज लोकांना कसले सांस्कृतिक दर्शन घडवणार आहेत आदे साहेब? काल दाखवत होते बुवा निट नाहि कळाले. घराबाहेर विजया आणि मेदे बसली होती आणि आपला आदे बाईकवर (काय छान वाटत होता.....मला अगदी साथिया मूवी मधला विवेक वाटला).
आता परत बाबाजी आणि होयहो
आता परत बाबाजी आणि होयहो देसाइ वाडीत रहायला येणार तर...
Pages