Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
ती पूर्वी यांच्याच घरात
ती पूर्वी यांच्याच घरात राहायची ना....अर्चु चा नवरा तिला घेउन येतो ना यांच्या घरी ..तेव्हा जिथे कुठे झोपायची...तिकडेच पाठवायचं ना तिला झोपायला.. >> तिथे बाबाजी व माताजींनी कब्जा केलाय!
देसाईवाडा- धर्मशाळा बरी यापेक्षा! कोणीही कधीही येतं, कुठेही राहतं, कोणाच्याही बेडवर लोळतं, कोणाच्याही बाईकवरून हिंडतं!! धन्य!! तिन्ही आग्गाऊ कार्टी कोणाकडे पाठवलेत?
बाबाजी व माताजीं <<<<हे पण
बाबाजी व माताजीं <<<<हे पण आले आहेत का देसाई नगरात सोर्री वाड्यात
वन्द्ना करो, अर्चना करो. खास
वन्द्ना करो, अर्चना करो. खास बेफिन्साठी
https://www.youtube.com/watch?v=BtKhtpeUkkw
येवा देसाईवाडी आपलीच असा, असं
येवा देसाईवाडी आपलीच असा, असं आहे की काय.
आओ जाओ घर तुम्हारा. खावो पिवो, ऐश करो. मज्जाणु लाईफ.
प्रेक्षकांना सज्जानु लाईफ.
तिथे बाबाजी व माताजींनी कब्जा
तिथे बाबाजी व माताजींनी कब्जा केलाय! >>>>
त्यावरून आठवलं ,मागे एक एपिसोड बघितला त्यात माई आणि नाना कुठेतरी बाहेर गेले असतात .
त्यावेळी अचानक मेघनाला आई-बाबांची आठवण येउ लागते आणि मग आदे म्हणतो आपण त्याना इथे बोलावुया .
मग त्यावरून बरेच समज-गैर्समज , सरवासारव वगैरे होउन शेवटी अमित त्याना घेउन येतो , रात्री जेवायला .
सगळे एकाच शहरात राह्तात ना , मेदेच नविन लग्न झालाय का ? मग ती इतकी होम्सिक का होते मधूनच .
काहीही हं !
आणि किती तो वेडेपणा जेवण बनवण्यावरून आणि सरप्राईज देण्यावरून .
मामी, ते उमंग आणि तरंग,
मामी, ते उमंग आणि तरंग, आदित्य मेघना आहेत. आणि पलंगावर चिवित्रा<<< शुभांगी
www.maayboli.com/node/50609 स
www.maayboli.com/node/50609
स्वस्ति, हे तुम्ही वाचलेच नाही आहेत का?
बेफिजी, वरिल धाग्याची लिंक
बेफिजी, वरिल धाग्याची लिंक जू ये रे गा च्या फेबु पेज वर पाठवा निदान तो आदे तरी राम राम ठोकेल या सिरीयलीतून.:हहगलो:
अर्चू त्या मालिकेची धडकन
अर्चू त्या मालिकेची धडकन आहे.
बाकीचे सगळे धाडकन कोसळलेले आहेत.
अर्चूबद्दल वाकडेतिकडे बोलल्यास अॅडमीनकडे तक्रार करण्यात येईल.>>
अय्या, बेफींना इतकी (का) आवडते अर्चू?
का रे दू च्या धाग्यावर बेफी फिरकत नाहीत वाटतं. तिथे तिला काय काय म्हटलंय.
तिथे तिच्यावर टीका करण्यात
तिथे तिच्यावर टीका करण्यात आली आहे हे सांगितलेत ते बरे केलेत. आता तर मुळीच येणार नाही मी असल्या अरसिक सदस्यांच्या जमावात!
अरे वा आज एकदम एवढे प्रतिसाद!
अरे वा आज एकदम एवढे प्रतिसाद! मालिकेचे पुनरज्जीवन झाले
येडचापपणा चालू आहे नुसता. ती विचित्रा खरं म्हणजे ज्यांची जबाबदारी असायला हवी ते काहीही ढिम्म करत नाहीत. आदे मेदेंनी जणू दत्तक घेतलंय. बाबाजी एकदम करेक्ट वागतायत.
www.maayboli.com/node/50609 स
www.maayboli.com/node/50609
स्वस्ति, हे तुम्ही वाचलेच नाही आहेत का? >>>>
वाचल ना
बाबाजी एकदम करेक्ट वागतायत.
बाबाजी एकदम करेक्ट वागतायत. >> करेक्ट!!
बाबाजी कायमच करेक्ट वागत
बाबाजी कायमच करेक्ट वागत आलेत. यडपट मेघनांचं लग्न त्या हाफचड्डी वाल्याशी न लावून देता आदे शी लावलं, मधून अधून मेघनांच्या आईला चहा करू देतात, आता चित्राला दूर ठेवतायत.. म्हणजे बघा. आता हे शहाणपण बाबाजींमुळे सुचलं असं शेवटी ते म्हणाले की लगेच अंनिस कडे जायला आपण मोकळे. पण नानांसारखं दुसर्याला पकवण्याचं, न्यायाधीशाच्या खुर्चीचं व्यसन असण्यापेक्षा बाबाजींचं स्वत:पुरतं असलेलं व्यसन बरंच बरं.
>>> अय्या, बेफींना इतकी (का)
>>> अय्या, बेफींना इतकी (का) आवडते अर्चू? <<<<
अर्चू कोण?
"अर्चना" नावाचे कोणत्याही कथेतील कोणतेही पात्र (म्हणजे नटी कोणीही असू शकेल)?
का "अर्चना" नावाची कोणत्या सेरियल मधिल कोणती नटी?
माझा फार गोंधळ होतोय बोवा....
अहो, असलं आऊटडेटेड नाव जिला
अहो, असलं आऊटडेटेड नाव जिला शोभेल अशी याच सिरीयल मधे काम(च न)करणारी नटी.
अहो लिम्बुभाऊ ती अर्चना
अहो लिम्बुभाऊ ती अर्चना म्हणजे मेघनाची लाडुबाई नणन्द. बेफिन्ची आवडती हिरॉईन.
>>>> यडपट मेघनांचं लग्न त्या
>>>> यडपट मेघनांचं लग्न त्या हाफचड्डी वाल्याशी न <<<<
या वाक्याचा दोनदा निषेध....
एक म्हणजे मेघनांला यडपट म्हणल्याबद्दल.. तीव्र निषेध
दुसरे म्हणजे हापचड्डी असा उल्लेख केल्याबद्दल ... अतितीव्र निषेध
>>> अर्चना म्हणजे मेघनाची
>>> अर्चना म्हणजे मेघनाची लाडुबाई नणन्द <<<< ओके, आज बघतोच तिला....
अन मग ती त्या जंगली मनोजची बायको, तिचे नाव? ती चित्रा ना?
हो चित्रा-विचीत्रा
हो चित्रा-विचीत्रा
ते आभाळाकडे घार्या डोळ्यांनी
ते आभाळाकडे घार्या डोळ्यांनी बघत कपाळावर हात मारल्यासारखे करत स्वतःशीच (का आभाळातल्या बाप्पाशी) बोलणारे पात्र कोण आहे? (मेघनाचे वडील ना?)
अॅक्टिंग छान करतय.... पण शिंची ती कॅरेक्टर तशाप्रकारे जाणूनबुजून अन्निसवाल्यांनी पेरल्यासारखी वाटते
आमच्याकाळी सत्तर ते नव्वदच्या दशकात यच्चयावत हिन्दी शिनुमातून हिन्दुमुस्लिमसिख्खईसायी यांचा एकत्रीत जयघोष दाखवायला काहीनाकाही प्रसंग असायचेच.... त्याशिवाय बहुधा सिनेमा सेन्सॉर संमतच होत नसावा... तसे हल्ली सेरियलीमधे देव/धर्म/श्रद्धा यावर कोणा ना कोणा पात्राच्या तोंडी काही ना काही आचरट विधाने असतातच असतात.... अगदी तो कीर्तनेही त्यातुन सुटला नाहीये.. ! सेल्फ कॉन्फिडन्सची भलामण करीत देव/धर्म/श्रद्धेवरती तोंडसूख घेऊन प्रचार साधायची सध्याची ती इनथीम आहे. असो.
सगळेच
सगळेच
सिरीयल मधे काम(च न)करणारी
सिरीयल मधे काम(च न)करणारी नटी.
>>>
आशुडी, मी ते काम न करणारी आंटी अस वाचल
बाबाजी बाबाजी म्हणणारा उदय
बाबाजी बाबाजी म्हणणारा उदय टिकेकर ( मेघनाचा डॅडु)
किती तो गोड, गुळमट्ट,
किती तो गोड, गुळमट्ट, ताणलेला, नसतानाही आहे अस वाटाव अस प्रेक्षकांना वाटायला लावणारा रटाळ रोमांस त्या आदित्य मेघनाचा.
रेशिमगाठीचे आता दोरखंड झालेत मधे मधे अर्चु, विजया, अस्वल आणि जमलच तर समस्त सिनियर सिटीजन्सच्या नीरगाठी आहेतच
उदय टिकेकरची मुलगी झीच्या
उदय टिकेकरची मुलगी झीच्या नवीन दुनियादारी शिरेलीत आहे. काल कुठेतरी मुलाखत दाखवत होते कलाकारांची.
सगळेच
सगळेच
अस्वल कोण? मनोज का?
अस्वल कोण? मनोज का?
शुभांगी रेशिमगाठीचे आता
शुभांगी
रेशिमगाठीचे आता दोरखंड झालेत >> अगदी अगदी
अस्वल कोण? मनोज का?>> हो
अस्वल कोण? मनोज का?>>
हो अस्वल आणि आदीमानव या मनोजसाठीच्या उपाधी आहेत.
Pages