जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जौद्या हो बेफी..... या आजकालच्या पोरांना काय कळतय?
पण काही म्हणा.. "अर्चू" म्हणले की मलाही उगाचच नॉस्टाल्जिक की कायसेसे व्हायला होऊन मी तीस वर्षांपूर्वीच्या भूतकाळात शिरतो.... !

तरी नशीब माझे चांगलय अजुन, तिकडच्या त्या आदितीजयच्या कोणत्या त्या मालिकेतील "जय" नावाला अजुन कुणी आऊटडेटेड म्हणले नाहीये.....
तस कुणी म्हणले तर मग मला लिम्बीलाच कळवायला लागेल...

Lol फारच सिरीय(स)ली मनाला लावून घेता तुम्ही. त्या सिरीयलीतली सगळीच नावं आऊटडेटेड आहेत विजया, चित्रा, मानेकाकू (एकदम जुने मासिक वाचल्यासारखं वाटतंय) त्यापेक्षा श्री च्या आयांची ही नावं कित्ती मॉडर्न! नर्मदा, भागीरथी, कावेरी आता येणार्या बाळीचं नाव "तापी" ठेवायला सांगितलंय. Proud

सगळ्या कमेंट्स वाचुन... हासुन हासुन रोलपोल

याच न्यायाने शशीकलेचे नाव.. 'मुळा'.. 'गटार गंगा' आणि सगळ्यांच्या मुळा वर येणारी.. Happy

कालच मी इथे अर्चू सतिशबद्दल लिहिलं जबाबदारी घेत नाहीत आणि आजच त्यांच्या तोंडी संवाद होते 'खरंतर आपण काहीतरी करायला हवं' Proud

हो, आज आदे च्या शर्टावरून चित्राचा इस्त्री धरलेला हात फिरला म्हणून मेदे हसत होती लवकरच नुसताच हात फिरला की रडत बसेल.

>>>हो, आज आदे च्या शर्टावरून चित्राचा इस्त्री धरलेला हात फिरला म्हणून मेदे हसत होती लवकरच नुसताच हात फिरला की रडत बसेल.<<<

Rofl

लवकरच नुसताच हात फिरला की रडत बसेल. >>> Lol तूतिमी ची मंजिरी होईल अश्याने मेदे ची. चिवित्रा तरी मोतीवाल्या बाईच्या वाटेने जायची चिन्हं दिसत आहेत.

Pages