Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
रश्मी
रश्मी
दक्षे, १०० वेळा पाटीवर
दक्षे, १०० वेळा पाटीवर
बेडूकतोंडी >>
बेडूकतोंडी >>
उखाणे आदित्य : भाजीत भाजी
उखाणे
आदित्य :
भाजीत भाजी भेंडीची
मेघना माझ्या प्रितीची
विचित्रा माझ्या मैत्रीची
मेघना:
आदित्य माझा श्वास आणि मी त्याचे प्राण
तरी करते मी विचित्राला आदित्यचे दान
कारण मी किती बाई महान
विचित्रा:
रडणं माझं ढोंगी नजर माझी वाईट एकूणच आहे मी सायको
आदित्यचे नाव घेते मी दाढीवाल्या मनोज अस्वलाची बायको
विचित्रा: रडणं माझं ढोंगी नजर
विचित्रा:
रडणं माझं ढोंगी नजर माझी वाईट एकूणच आहे मी सायको
आदित्यचे नाव घेते मी दाढीवाल्या मनोज अस्वलाची बायको>>>>>:हहगलो: विचीत्राचा उखाणा हाईट आहे.:हाहा:
विचित्रा: रडणं माझं ढोंगी नजर
विचित्रा:
रडणं माझं ढोंगी नजर माझी वाईट एकूणच आहे मी सायको
आदित्यचे नाव घेते मी दाढीवाल्या मनोज अस्वलाची बायको>>>>> विचीत्राचा उखाणा हाईट आहे. :हहगलो:>> +१११
विचित्राचा उखाणा
विचित्राचा उखाणा
विचित्राचा उखाणा >> हा
विचित्राचा उखाणा >>
हा मेदेला पाठवुन द्या.. फेबुवर टाका
रश्मी काल तर ती चिवित्रा
रश्मी
काल तर ती चिवित्रा किती चोरटेपणाने बघत होती आदित्यकडे नुकत्याच प्रेमात पडलेल्या षोडशेसारखी
मला वाटतय आता मेघना त्या दोघांच लग्न लावुन द्यायचा महानपणा करेल. आदित्यने केलेल्या उपकाराची परत्फेडकरण्यासाठी.
भोग हे आपले मिळुनी भोगले
चिवित्राचे आयुष्यात येणे जाहले
नाव नात्याला देऊ नवे
वेगळे मांडले सोहळे तुझसाठी
कळाचे तुझे तुला चिवित्रा तुझ्यासाठी
चालले मी अशी आदित्य नगरकरपाठी
जळुन जाती रेशिमगाठी
आपल्या रेशिमगाठी
शुकु.. जमलयं नवीन टायट्ल साँग
शुकु.. जमलयं नवीन टायट्ल साँग
भारीच मस्तच जमलंय टायटल
भारीच मस्तच जमलंय टायटल साॅग.
भारीच
भारीच
नवीन टायटल साँग कसलं भारीये
नवीन टायटल साँग कसलं भारीये
कृतघ्न चिवित्रा!!!
कृतघ्न चिवित्रा!!!
शुभांगी आयटी गर्ल भन्नाट
शुभांगी आयटी गर्ल भन्नाट जमलाय तुम्हाला
आयटीगर्ल, शुभातै _/\_ जमलंय
आयटीगर्ल, शुभातै _/\_
जमलंय जमलंय
(No subject)
ते दाढीवाले, शबनम बॅग घेऊन
ते दाढीवाले, शबनम बॅग घेऊन फिरणारे काका कुठे गेले ???जुन्या धाग्यावर त्यांचा उल्लेख होता.
शुभांगी
शुभांगी
आयटीगर्ल आणि शुकू धमाल उडवलीत
आयटीगर्ल आणि शुकू धमाल उडवलीत तुम्ही या धाग्यावर
आयटीगर्ल आणि शुभांगी...अशक्य
आयटीगर्ल आणि शुभांगी...अशक्य हसलेय मी
ती सैनिकाची बायको, तिचा
ती सैनिकाची बायको, तिचा सासरा, दिसत नाहीत हल्ली
धन्यवाद मंडळी नवीन टायटल
धन्यवाद मंडळी
नवीन टायटल साँग पण मस्त
जुळून येती उखाणे.. भाग २...
नाना
संजीवनी माझी मोरांब्याची बरणी आणि मी देसायांचा न्यायाधीश सर्वज्ञानी
पण कोणतही संकट येताच शेपुट घालून म्हणतो मी बघु वाट पाहुया आणि
माई
मनोहर म्हणजे आमच्या नानांचे सतत गोडवे गाणे हेच माझे आवडते काम
देसाईवेडी मधे मोकाट म्हशी गोळा करुन सुनांना कामाला लावून मी करते आराम
अर्चु
आयतं खाणं पिणं रोज माहेरात म्हणून आगाऊ लुडबुड करायला मला वेळ मिळतो खरा
माझा सतिश नंदीबैल आणि बाकी सगळे सोशिक म्हणून चालते माझी मिजास आणि तोरा
सतिश
सासुरवाडीला आयतं रहायला खायला मिळतं म्हणून झेलतो मी बायकोचा हेका
अर्चु माझी लाडावलेली आगाऊ मांजर आणि मी तिचा डँबीस बोका
~~ITG
_/\_
_/\_
सासुरवाडीला आयतं रहायला खायला
सासुरवाडीला आयतं रहायला खायला मिळतं म्हणून झेलतो मी बायकोचा हेका
अर्चु माझी लाडावलेली आगाऊ मांजर आणि मी तिचा डँबीस बोका>>>>>:हहगलो:
>>>काही दिवसानी मेदे स्वत:हून
>>>काही दिवसानी मेदे स्वत:हून आदेचे लग्न विचीत्रा बरोबर लावुन देईल आणी मग फाटक्या चड्डीला शोधायला जाईल. सर्वत्र मग शान्तता नान्देल<<<
बायकांना मोकळे सोडले की वाट्टेल तश्या बकू लागतात त्या!
आयटी गर्ल धन्य आहेस तु.
आयटी गर्ल धन्य आहेस तु.
अर्चु माझी लाडावलेली आगाऊ मांजर आणि मी तिचा डँबीस बोका >>
ऊखाणे - एक से एक ... सतिशचा
ऊखाणे - एक से एक ... सतिशचा तर भन्नाट
आता काय मेदेची परिक्षा म्हणे. ध्यानाला लक्षातच नाही फॉर्म भरलेला. आता पळणार माहेरी किंवा देसाईवाडीतले पिटाळ्णार हिला माहेरी अभ्यासाला मग काय त्या बेडूकतोंडीला रान मोकळे.
त्या बेडूकतोंडीला रान
त्या बेडूकतोंडीला रान मोकळे>>>>:हहगलो:
तिच्यासाठी गाणे
दिवस तुझे हे फुगायचे, अस्वलावाचुनी रहायचे
स्वप्नात गुन्गत जाणे, मेदेला झुलवित रहाणे
आदेवर नजर ठेवायचे
अस्वलावाचुनी रहायचे
थरारे देह हा फार, सोसेना वार्याचा भार
क्षणात उडुनी जायचे
अस्वलावाचुनी रहायचे...
रश्मी
रश्मी
Pages