जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी देसाई आहे माहेरची म्हणून म्हणाली ती. <<<>> जल्लां मंग काका म्हणाय हुवं..

म्या काकाच म्हण्णार. गोगाकाका!

मेदे-मेघना देसाई (तसंही मद्दड, मेद चढलेले भाव असतात चेहर्‍यावर बर्‍याचदा), आदे-आदित्य देसाई!

मी जात नाहीय ना? Sad
.
.आधी माहिती असतं, तर उ उ वि च्या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवलं असतं...
.
Proud

Tags..... Rofl

चिपो म्हणजे चिकणी पोरगी . चिकणी पोरगी म्हणजे मेदे. मेदे म्हणजे मेघना देसाई. दक्षे वाच ना जरा वरच Happy

आदे मेदे हॉल मध्ये का झोपत आहेत ??? बेडरूम रेनोवेशन ला दिली आहे का ? का त्या विचित्रा आणि आदी मानव मनोजला Blush

>>>संवादात पाणी म्हणजे पाणी म्हणजे पाणी किती घालावं ......

मेदे : ही घे . बडीशेप !
आदे : ए नको ! वास येतो तिचा. आणि मला अजिबात आवडत नाही तो वास .
मेदे : काय ? अरे ,त्यादिवशी तर खाल्ली होतीस .
आदे : हो ! पण त्यादिवशी का खाल्ली होती मी ?
मेदे : का?

( आईबाबा , साईबाबा शप्पथ ! मला वाटलं आता आदे काहीतरी रोम्यान्टिक कारण देणार इश्श ! ! कसचं काय !!!!)

आदे : कारण ... त्यादिवशी ती तव्यावर मस्त खमंग भाजली होती . अ ओ, आता काय करायचं
मेदे : अछ्छा .. म्हणजे ती भाजलेली असली तर तू खाणार नाहीतर नाही ! <<<

Lol स्वस्ति

ह्या सिरियलचा निषेध! माबोवरच्या सगळ्या चिपो इथेच चिकटलेल्या असतात. बाकी इतके छान छान धागे आहेत तिथे प्रतिसाद कोणाचे तर अत्यंत रुक्ष आणि एका तपाहून अधिक काळ येथे यज्ञाप्रमाणे भगभगत असलेल्या आय डीं चे नाहीतर नुकतेच जे लुटुलुटु चालू लागले आहेत त्यांचे!

बाकी इतके छान छान धागे आहेत तिथे प्रतिसाद कोणाचे तर अत्यंत रुक्ष आणि एका तपाहून अधिक काळ येथे यज्ञाप्रमाणे भगभगत असलेल्या आय डीं चे नाहीतर नुकतेच जे लुटुलुटु चालू लागले आहेत त्यांचे!

ना कोई उमंग है ना कोई तरंग है
मै जमींपे सोती हूं और उसे पलंग है>>>>>>.:हहगलो: खरच आवरा.

बेफ़िकीर : बाकी इतके छान छान धागे आहेत तिथे प्रतिसाद कोणाचे.. तर अत्यंत रुक्ष आणि एका तपाहून अधिक काळ येथे यज्ञाप्रमाणे भगभगत असलेल्या आय डीं चे नाहीतर नुकतेच जे लुटुलुटु चालू लागले आहेत त्यांचे!>>>>>

या धाग्यांवर (उपग्रह वाहिनी) वाद विवाद होण्याचे चान्सेस फार फार कमी असतात (नसताततच) सगळे कसे एकमताने, गुण्यागोविंदाने (हो सु मी/ जू ये रे गा सारखे) एकत्रित आप आपले आचार विचार शेयर करत असतात. कसले मुद्दे नाहीत कि गुद्दे नाहीत. आणि काल परवा क्रिएट झालेले (नुकतेच जे लुटुलुटु चालू लागलेले) आमच्या सारखे आयडी सुद्धा सहज सामावले जातात (हा का ना का- मायबोली स्पेशल) Wink

बेफि Happy

ना कोई उमंग है ना कोई तरंग है
मै जमींपे सोती हूं और उसे पलंग है >>>>> अग्गाई .. हे अजूनही असच चालु आहे का?

की बेफि काळाच्या मागे आहेत ??

की बेफि काळाच्या मागे आहेत ??<<<

अहो त्यांना असे झोपताना पाहून मी सिरियल पाहणे जे सोडलं ते आजतागायत ढुंकलेलो नाही तिथे! म्हणजे लग्न करायचं ते करायचं आणि 'शयनयान थ्री टायर' रेल्वे कोचसारखं पडायचं.

सध्या काय चालू आहे?

अर्चू आहे का गृहत्याग केला तिने?

एक क्षणचित्र पाहिले या सिरीयलचे : माई, मेदे आणि अर्चू या डायनिंग टेबल वर बोलत असतात तर ती विचित्रा येते वैगरे तर सांगायचे हे कि अर्चू एवढी लाडे लाडे तोंड करून का बोलते. स्वतःला काय कुकुळ बाळ समजते बर त्या उंच झोका मध्ये ठमाकाकू बनली होती म्हणून नाहीतर काय नि काय .......बर बोलताना तिच्या कुंदकळ्या एवढ्या उठून दिसतात कि बाकीच काहीच दिसत नाही (सफेदीकी चमकार) कोणते टूथपेस्ट वापरते माई नाहीतर तिचा नवरा जाणे. Happy

Pages