मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
**********************************************************************************************************
पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.
पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.
स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.
स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.
सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).
कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.
धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.
धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या.
मला तर ही गाणी पण माहीत
मला तर ही गाणी पण माहीत नाहीत. :दु:ख:
जागू, हे गाणं मलाही माहित
जागू, हे गाणं मलाही माहित नाही. पण गुगल बाबाला माहितेय की
इतक दु:ख झाल की दु़:खाची
इतक दु:ख झाल की दु़:खाची दु:खी स्मायलीही टाकायला जमली नाही.
बिंगो, भरत आणि कविता!!!!
बिंगो, भरत आणि कविता!!!!
०७/०२८
तुम जाओ कहीं तुमको इख्तियार
हम जाये कहाँ सजना
हमने तो
किया हैं प्यार
मुँह देखते हर इल्ज़ाम पर
ऐसे तो हम नहीं थे मगर
बदल ही गयी जब तुम्हारी नज़र
जो चाहे कहो दिलदार
हमने तो किया हैं प्यार
माना तुम्हे नहीं ऐतबार
झूठा सही दिल-ए-बेक़रार
कहाँ फेंक दे दर्द की यादगार
अपना तो यही संसार
हमने तो किया हैं प्यार
गाणं दुसर्या प्रयत्नात ओळखल्याबद्दल भरत आणि कविता यांना अर्धी अर्धी वाटी शिर्खुमा
अरे असली कसली गाणी
अरे असली कसली गाणी रे.............
चांगली गाणी आणा बघु
चला ह्या लिंबुटिंबु (आयडी
चला ह्या लिंबुटिंबु (आयडी नव्हे ) भिडूला अर्धी वाटी दिल्याबद्दल मंडळ आपलं आभारी आहे
अरे असली कसली गाणी
अरे असली कसली गाणी रे.............>>>>अरे, इतकं सुंदर गाणं माहित नाही? कुणीतरी युट्युबची लिंक इथे द्या रे. सध्या एक्सेस नाही.
गायिका: लता मंगेशकर
चित्रपट: मेरे हमदम मेरे दोस्त
बापरे
बापरे
भ्याआआआआआआ एनके साँग अरि
भ्याआआआआआआ
एनके साँग अरि इल्ला
Gypsy mast hota koda.
Gypsy mast hota koda.
नाही रिया
नाही रिया
को़डे क्र.: ७/२२: TLC channel
को़डे क्र.: ७/२२:
TLC channel वर हेअर ऑइलची जाहिरात करताना डाबरने कोणतं गाणं वापरलं?
उत्तर: मै प्यार का राही हु तेरी झुल्फ के साये मे कुछ देर ठहर जाऊ
जिप्सी, ही बघ गाण्याची लिंक
जिप्सी, ही बघ गाण्याची लिंक दिली. http://www.youtube.com/watch?v=Cubu5dpcEYk
ह्या बीबीवर जे मायबोलीकर
ह्या बीबीवर जे मायबोलीकर येतात त्यांना एक नम्र विनंती आहे. एखादं गाणं, विशेषतः गोल्डन एरातलं, ऐकलं-पाहिलं नसेल तर वेळ मिळेल तेव्हा युट्युबवर शोधून नक्की पहा व ऐका. खात्री आहे की ह्यातली बरीचशी गाणी तुम्हाला आवडतील.
ह्या बीबीवर जे मायबोलीकर
ह्या बीबीवर जे मायबोलीकर येतात त्यांना एक नम्र विनंती आहे. एखादं गाणं, विशेषतः गोल्डन एरातलं, ऐकलं-पाहिलं नसेल तर वेळ मिळेल तेव्हा युट्युबवर शोधून नक्की पहा व ऐका. खात्री आहे की ह्यातली बरीचशी गाणी तुम्हाला आवडतील.>>>>स्वप्ना, +१
येस स्वप्ना खरय
येस स्वप्ना खरय
कोडे क्र: ०७/२९
कोडे क्र: ०७/२९
०७/०२९ जिया जले जान जले नैनों
०७/०२९ जिया जले जान जले नैनों तले धुआं चले
रात भर धुआं चले
जानु ना जानु ना जानु ना सखी री
जिया जले जान जले
उफ्फ... केव्हापासुन हेच गाणं
उफ्फ... केव्हापासुन हेच गाणं मनात होतं, पण तो जादुचा रेफ्रन्स काही कळला नाही.
त्याचा रेफरन्स त्या अंडुगुंडू
त्याचा रेफरन्स त्या अंडुगुंडू भाषेतल्या शब्दांचा असणार.
नाही, भरत
नाही, भरत
आँ. गुगली?
आँ. गुगली?
(No subject)
सोप्पय खुप. कोड्यातील चित्र
सोप्पय खुप.
कोड्यातील चित्र नीट बघा.
कोडे क्र.: ०७/३०
कोडे क्र.: ०७/३०
चलो, मी आता २ तास एका
चलो, मी आता २ तास एका मिटिंगमध्ये आहे. तोपर्यंत कोडी सुटतील अशी अपेक्षा जिंकलेल्यांना बक्षिसे आल्यावर देईन.
कोडी सुटली नाहीतर आल्यावर क्लु देईन.
७/२९ >>> सैंया ले गई जिया
७/२९ >>> सैंया ले गई जिया तेरी पहेली नजर, कैसा जादू किया तुने मोपे ओ जादूगर
०७/३०: कौन आया कि निगाहों में
०७/३०:
कौन आया कि निगाहों में चमक जाग उठी
दिल के सोए हुए तारों में खनक जाग उठी?????
बिंगो स्निग्धा कोडे क्र:
बिंगो स्निग्धा
कोडे क्र: ०७/२९
सैंया ले गयी जिया तेरी पहली नजर
कैसा जादू किया तुने मोपे ओ जादूगर
स्निग्धाला गरमागरम दाल खिचडी साजुक तुप आणि मसाला पापडसहित.
सह्हिए आर्या ०७/३०: कौन आया
सह्हिए आर्या
०७/३०:
कौन आया कि निगाहों में चमक जाग उठी
दिल के सोए हुए तारों में खनक जाग उठी
आर्याला किलोभर सातारी कंदी पेढे
Pages